Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची भूसंपादन अधिसूचना (गाव मोग्रस, गुंजाळवाडी, निळवंडे, लोहारे, मिरपूर), जिल्हाधिकारी, धुळे यांची भूसंपादन अधिसूचना (मौजे सोंडले), अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांचे घोषणापत्र (लघू पाटबंधारे तलाव, विटनेर व कांग- शेतजमीन हस्तांतरण निर्बंध), भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांची भूसंपादन अधिसूचना (मौजे एरंडोल व धरणगाव), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे आदेश (कायदा व सुव्यवस्था), प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांचे आदेश (द्वितीय विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे आदेश (सन २०२० मधील सार्वजनिक सुट्ट्या), प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांच्या न्यायालयातील विविध न्यायाधिशांचे रजा आदेश.

Published 19 December 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-19.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.