RNI No. MAHBIL/ 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक २० ] गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१ ९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १ ९४१
[ पृष्ठे११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-४१७ /३/२०१ ९ .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे मुरगूड नगरपरिषदेच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्तींना मुरगूड नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांची नावे
सर्वसाधारण सभा दिनांक १
४
२
३
१
१. गोधडे बाजीराव ईश्वरा
१२ -९ -२०१९
मुरगूड नगरपरिषद
२. खराडे सुहास पांडुरंग
दौलत देसाई,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , १३ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -४१७/३/२०१ ९ .-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010 .
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur , hereby publish in the following Schedule the names of the persons who has been nominated as Nominated Councillors of the Murgud Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Murgud Municipal Council held dated 12th September 2019.
(१)
एच-५४६ , भाग एक-अ (पु.वि.पु .) -२० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १९४१
Schedule
Sr. No.
Name of the
Nominated Councillors
Nameof the Municipal Council
Dateof General Meeting
3
4
1
2
1
12-9-2019 Murgud Municipal Council 1. Godhade Bajirao Ishwara 2. Kharade Suhas Pandurang
DAULAT DESAI , Collector, Kolhapur .
Kolhapur , 13th December 2019.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
पुणे जिल्हा परिषद , पुणे
अधिसूचना
क्रमांक जिप /साप्र/सां- ९ ३/२०१ ९ .--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) नियम , १ ९ ६४ मधील ६ नुसार सादर केलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांचा सन २०१८-१९ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ रोजी झालेल्या पुणे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ६३७ अन्वये मंजुरी देणेत आलेली आहे .
उदय जाधव ,
मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे जिल्हा परिषद , पुणे.
पुणे , ११ डिसेंबर २०१ ९ .
BY CHIEF EXECUTIVE OFFICER
Pune Zilla Parishad , Pune
Notification
क्रमांक जिप / साप्र/ सां - ९ ३ /२०१ ९ .-According to the provisions in Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti's ( Publication of Annual Administrative Report) Rule , 1964 under Rule No. 6 Zilla Parishad , Pune has approved the Annual Administrative Report for the year of 2018-2019 of Zilla Parishad , Pune in it's General Body Meeting by Resolution No. 637 on 6th December 2019.
UDAY JADHAV ,
Chief Executive Officer, Pune Zilla Parishad , Pune .
Pune, 11th December 2019 .
सांगली जिल्हा परिषद , सांगली
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/आस्था/वशि-६४११ /२०१ ९.-- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम , १ ९ ६६ व सुधारित नियम , १ ९ ८१ अन्वये सांगली जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ चे ठराव क्रमांक ४३८ अन्वये मंजूर होऊन तो प्रसिद्ध करणेत आलेला आहे .
अभिजित राऊत ,
मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा परिषद , सांगली.
सांगली , १२ डिसेंबर २०१ ९ .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४, शके १९४१ पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.
शुक्रवार , डिसेंबर ६ , २०१ ९ / अग्रहायण १५ , शके १९ ४१
जिल्हाधिकारी , पुणे यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१३११/२०१ ९ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम, २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नामनिर्देशित सदस्याचे नाव
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
१
२
३
१
लोणावळा
मिलींद सुरेश खळदकर
नवल किशोर राम, पुणे , ३ डिसेंबर २०१ ९ .
जिल्हाधिकारी , पुणे .
Order
No. PSN /WS / KS -1 / 1311/2019.-In exercise of the powers vested in me under Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure) Rule , 2010 ( 6) , I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 17th September 2019 .
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member 3
1
Name of Municipal Council 2
1
Lonavala
Milind Suresh Khaladkar
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune .
Pune, 3rd December 2019.
मंगळवार , डिसेंबर १० , २०१ ९ / अग्रहायण १९ , शके १९ ४१
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु -२००१ /सीआर- १-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .
(२ ) मा . राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक- रानिआ/नप-२०१४/प्र . क्र. १५ /का. - ६ , दिनांक २२ मे २०१५ .
(३ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०१ ९/प्र . क्र. १२/का. ६ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .
(४ ) जिल्हाधिकारी, पुणे यांचा प्रस्ताव क्रमांक पसन/कावि/ रा.न.प./निवडणूक -१३०२/ २०१ ९ , दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ , प्राप्त दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१ ९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १ ९४१
आदेश
क्रमांक नपा-१ /कावि-८०२ /२०१ ९ .--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या , तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे .
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट - कलम (२) व (३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना " वाचा " मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून राजगुरूनगर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गांपैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील .
सबब , राजगुरूनगर नगरपरिषदेची सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक-२०२० घ्यावयाची आहे .
प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग , पुणे
परिशिष्ट "अ "
जिल्हा पुणे
राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या
रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी अ.क्र. नगरपंचायतीचे नाव
महिला
सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती- साठी
निवडून द्यावयाची सदस्य संख्या
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी
अनुसूचित जमाती- साठी
अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)
अनुसूचित जमाती- साठी (रकाना ५ पैकी)
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी) १
१०
११
४
६
८
७
३
९
५
१८
१
१
१
६
५
९
३ २ राजगुरूनगर
टीप.-- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गापैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील .
डॉ. दीपक म्हैसेकर ,
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग , पुणे .
पुणे , ९ डिसेंबर २०१ ९ .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १ ९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १९४१
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE
Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 / C . R. 1-5 , dated 1st January 2001 of Director, Municipal Administration , Mumbai .
(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. Letter RNA/ NP - 2014/CR- 15/ Dask- 6 , dated 22nd May 2015.
(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai D. Order No. RNA / NP - 2019/CR- 12/Desk- 6 , dated 19th November 2019 .
(4) Collector, Pune proposal No. PSN /WD/ Ra.np./ Election - 1302/ 2019 , dated 3rd December 2019 , Received dated 7th December 2019 .
Order No. NP - 1 /WS - 802 /2019 .-- In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India , 2011 (including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women ( including the seats belonging to SC/ ST/ BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC /ST/BC of Citizens in respect of Rajgurunagar Nagar Parishad, Pune district has to be fixed as per order mentioned at reference No. 2 above .
In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2), (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .
Now, Therefore , in exercise of the powers contained in sub- section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Rajgurunagar Nagar Parishad as in Annexure "A ".
The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes , shall be decided by drawing the lots . By drawing the lots if 2 seats becomes reserved for women , then out of 6 seats , 4 seats will be reserved for general women . And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes , then out of 6 seats, 5 seats will be reserved for general women .
The general election 2020 of Rajgurunagar Nagar Parishad of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure " A " should be held as per this order.
BY THE REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE ANNEXURE " A "
District Pune
S. C.
Sr. No.
S. T. Municipal Council Name of
Outof Col. 7 seats reserved for Women
General Women
No. of Seats reserved for
Backward Women
Class of
Citizens
Total Number of Councillors to be elected
3
5
6 1
2
4
1
1
18
1
5 Rajgurunagar
S.C. (outof col . 4)
S.T. (outof col . 5)
Backward Class of Citizens (outof col . 6)
7
8
9
10
11
6 9
0
0
3 ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१ ९ / अग्रहायण २८ ते पौष ४, शके १ ९४१ Note . The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes , shall be decided by drawing the lots . By drawing the lots if 2 seats becomes reserved for women , then out of 6 seats , 4 seats will be reserved for general women . And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes , then out of 6 seats , 5 seats will be reserved for general women.
Dr. DEEPAK MHAISEKAR ,
Regional Director, Municipal Administration and Divisional Commissioner,
Pune Division , Pune .
Pune, 9th December 2019.
बुधवार , डिसेंबर ११ , २०१९ / अग्रहायण २० , शके १९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक पंस सभापती/आरक्षण/ग्रापं-१/आरआर-१०५० /१/ २०१ ९ . महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती, उपसभापती) ( पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (२)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या निश्चित करून दिलेली आहे.
परिशिष्ट
आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती
१
(अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या
१
(ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या
अनुसूचित जमाती
निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या
निरंक (ब) अनुसूचित जमाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
१
(अ) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातीसह) जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
२
(ब) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातीसह) (महिला) जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापतीच्या पदांची संख्या.
सर्वसाधारण
३ (अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
३ (ब ) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या .
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २ - फ च्या उप - कलम २ (अ) , (ब) , ३ (अ) , ३ (ब) , ४ (अ) , ४ (ब), ५ (अ) , ५ ( ब ) व ६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग , यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (२)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासूनचे पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.
७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १९४१ नियम -२ फ ( २ ) , २ (ब) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी पंचायत समिती , अक्कलकोट पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे .
नियम -२ फ (५ ) (अ) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती महिलांसाठी पंचायत समिती , माळशिरस आरक्षित करणेत येत आहे.
नियम-२ फ (४) ( अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी माढा पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे .
नियम -२ फ (५ ) (अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १. दक्षिण सोलापूर आणि २. पंढरपूर या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत .
नियम-२ फ (५) (अ) अन्वये महिलांसाठी १. सांगोला , २. मोहोळ आणि ३. मंगळवेढा या तीन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे.
वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. बार्शी , २. करमाळा आणि ३. उत्तर सोलापूर या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील .
महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , डॉ. राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करीत आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे .
परिशिष्ट
पंचायत समित्यांची नावे
अ. क्र.
सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले त्याचा तपशील
१
२
३
माळशिरस
१
अनुसूचित जाती महिला
अक्कलकोट
२
अनुसूचित जाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३
पंढरपूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४
दक्षिण सोलापूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग
माढा
५
महिला
सांगोला
६
महिला
मोहोळ
७
मंगळवेढा
महिला
८
बार्शी
सर्वसाधारण
९
१०
सर्वसाधारण
करमाळा
सर्वसाधारण
११
उत्तर सोलापूर
डॉ. राजेन्द्र ब. भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर, १० डिसेंबर २०१ ९ .
गुरुवार , डिसेंबर १२ , २०१ ९ / अग्रहायण २१ , शके १९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा .-- ( १ ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे नियम २ (फ) .
(२ ) महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ ( १)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१ ९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १ ९४१
अधिसूचना
क्रमांक जिपपंस/सभापती आरक्षण/कावि-२ /६ ९ ४/२०१ ९ . महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे नियम २ (फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि -२०१८/प्र . क्र. २१८ (१)/ पंरा-२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची संख्या व त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या खालीलप्रमाणे निश्चित करून दिलेली आहे.
परिशिष्ट
आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती
१
(अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या
निरंक (ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
अनुसूचित जमाती
निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या
निरंक (ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
१
(अ) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ( विमुक्त जाती व जमातींसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
२ (ब) नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला) ( विमुक्त जाती व जमातींसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापतींच्या पदांची संख्या.
सर्वसाधारण
३ (अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.
४
(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या .
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २- ( फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/ प्र . क्र. २१८ (१ )/पंरा -२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासूनचे पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.
नियम -२ (फ) (३ ), (अ) (ब) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी कराड पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे .
नियम-२ (फ) (४) (अ) (ब) व ( ५ ) (ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाटण पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे .
नियम -२ (फ) ( ४) (अ) ( ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी १. जावली , २. वाई या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे.
नियम -२ (फ) ( ५ ) ( अ) ( ब) च्या तरतुदीनुसार सर्वसाधारण महिलांसाठी १. सातारा , २. महाबळेश्वर, ३. माण , ४. खटाव या चार पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत .
वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. कोरेगाव , २. खंडाळा आणि ३. फलटण या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , रामचंद्र शिंदे , जिल्हाधिकारी , सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करीत आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १९४१
परिशिष्ट
पंचायत समित्यांची नावे अ. क्र.
१
२
१
सातारा
कोरेगाव
२
जावली
३
वाई
४
महाबळेश्वर ५
खंडाळा
६
फलटण
७
माण
८
खटाव
९
कराड
१०
पाटण
११
सातारा , ११ डिसेंबर २०१ ९ .
मंगळवार , डिसेंबर १७ , २०१ ९ / अग्रहायण २६ , शके १९ ४१
सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित
झाले त्याचा तपशील
३
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
अनुसूचित जाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
रामचंद्र शिंदे ,
जिल्हाधिकारी, सातारा .
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश क्रमांक पंसप-५/कावि- ९ ६६०४/२०१ ९ .--मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९/प्र . क्र. २५/का-७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये , तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ चे कलम ९ , पोट- कलम ( २) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम , १ ९ ६२ चा नियम ६६ , पोट-नियम (१) व (३) अन्वये पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक ८ ९ - धायरी , तालुका हवेली येथून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
तालुक्याचे नाव
ज्यानिर्वाचक गणातून
सदस्य म्हणून निवडून
आले त्या निर्वाचक गणाचे
क्रमांक, नाव व प्रवर्ग १
२
३ हवेली
१
८९ - धायरी , तालुका हवेली,
(सर्वसाधारण स्त्री) पुणे , १७ डिसेंबर २०१ ९ .
कायमचा पत्ता निवडून आलेल्या
पंचायत समिती
सदस्याचे संपूर्ण
नाव
४
५
करंजावणे सुवर्णा राजेंद्र ९ ४, नांदोशी रोड, किरकटवाडी, मराठी शाळेजवळ , तालुका हवेली, जिल्हा पुणे -४११ ०२४.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१ ९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १ ९४१ महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.
अधिसूचना
क्रमांक पसप-५/कावि - ९ ६६०६/२०१ ९ .-ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना , ग्राम विकास व जलसंधारण क्रमांक पंसनि-२०१८/ प्र . क्र. २१८ (१ )/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ च्या लगतच्या अधिसूचनेन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनु. जाती, अनु. जमाती व नागरिकांच्या मागास वर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या ( भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) अन्वये राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून) सभापतींच्या पदांची संख्या विनिर्दिष्ट केलेली आहे .
त्याअर्थी, सदर दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ च्या अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या आरक्षण पदाचे अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी घेतलेल्या सोडतीप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण करण्यात आलेली आहेत .
परिशिष्ट
पंचायत समित्यांची नावे
अ. क्र.
सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण १
२
३
हवेली
१
अनुसूचित जाती महिला
आंबेगाव
२
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
बारामती
३
खेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४
नागरिकांचा मागास प्रवर्ग ५
इंदापूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग ६
जुन्नर
सर्वसाधारण महिला
७
पुरंदर
सर्वसाधारण महिला
दौंड
८
सर्वसाधारण महिला
मावळ
९
१०
सर्वसाधारण महिला
शिरूर
सर्वसाधारण
११
वेल्हा
सर्वसाधारण
भोर
१२
सर्वसाधारण
१३
मुळशी
नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , १६ डिसेंबर २०१ ९ .
वाचले.-- ( १ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९/प्र . क्र. २५ /का. ७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ .
(२ ) निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, शिरोळ , २८ - दत्तवाड निवडणूक विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जि.प.ग्रापं/ कावि-३४८/ २०१ ९ , दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ .
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १९ २५ , २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४ , शके १९४१ ११
आदेश
क्रमांक कार्या- १२ - अ/ जिपपंस/आरआर -४ ९ ३ /२०१ ९ .--मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/प्र. क्र. २५/का. ७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट- निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये , तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ , पोट- कलम (२) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे ) नियम , १ ९ ६२ मधील नियम ६६, पोट- नियम (१) व (३) अन्वये कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक २८- दत्तवाड, तालुका शिरोळ येथून पोट- निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे पुढीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे .
अ.
कायमचा पत्ता क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
परिशिष्ट
आरक्षण
तालुक्याचे नाव
कोणत्या पक्षातून
निवडून आले
१
२
३
माने प्रविण दौलत
१
गांधी चौक, दत्तवाड , ता. शिरोळ, जि. कोल्हापूर पिन-४१६१०७ .
कोल्हापूर , १७ डिसेंबर २०१ ९ .
जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव
४
६
७
५
शिरोळ अनारक्षित २८ दत्तवाड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
दौलत देसाई,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
क्रमांक निवडणूक/जि.प.पं.स./आरआर-८२८/२०१ ९.-- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ व पोट- कलम (२) महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम , १ ९ ६२ चा नियम ६६ , पोट- कलम (१) अन्वये सांगली जिल्हा परिषद निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सर्व सभासदांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करणेत येत आहे .
आरक्षण तालुका
परिशिष्ट
कायमचा पत्ता
उमेदवाराची निशाणी
निवडून आलेल्या
सभासदांची नावे
अ. क्र.
जि.प. निवडणूक विभागाचे
जि.प. निवडणूक विभागाचा क्रमांक
नाव
४
१ २
३
५
सर्वसाधारण १ तासगाव
सावळज
पक्ष/आघाडी/ फ्रंटचे नाव अथवा अपक्ष
६
८
७
९
पाटील सागर चंद्रकांत
२२
सर्वसाधारण
कोकरूड
२ शिराळा ४८
घड्याळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मु. पो. सावळज , ता. तासगाव , जि. सांगली.
कमळ
भारतीय जनता पार्टी
देशमुख संपतराव
गुलाबराव
सांगली, १३ डिसेंबर २०१ ९ .
मु. पो. कोकरूड, ता. शिराळा, जिल्हा सांगली.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .