महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १३३(२)] मंगळवार, डिसेंबर २४, २०१९/पौष ३, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३०२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकासविभाग
बांधकामभवन,२५, मर्झबानपथ,फोर्ट,मुंबई४००००१,दिनांक२४डिसेंबर२०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम.२०१९/प्र.क्र.१५०/पंरा.४ (२२).------भारताच्यासंविधानाच्या अनुच्छेद२४३ च्याखंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९चातीन)कलम४याद्वारेप्रदानकरण्यातआलेल्याअधिकारांचाआणियासंदर्भातसमर्थकरणा-याइतरसर्वअधिकारांचावापर करूनआणियासंदर्भातकाढण्यातआलेल्यापूर्वीच्यासर्वअधिसूचनांचेआणिसंलेखांचेअधिक्रमणकरूनतसेच,गडचिरोलीजिल्हापरिषदेची स्थायीसमिती,गडचिरोलीजिल्ह्यतीलकुरखेडातालुक्यातीलग्रामपंचायतआणिग्रामसभासावलखेडायांच्याशीविचारविनिमयकरून,महाराष्ट्राचे राज्यपाल,याद्वारेगडचिरोलीजिल्ह्यतीलकुरखेडातालुक्यातीलसावलखेडा,कराडी,जांभळी,भगवानपूरववाढोणायासोबतच्याअनुसूचीतील स्तंभ(३)मध्येविर्िनदिष्टकेल्याप्रमाणेमहसुलीगावाचासमावेशअसलेलेस्थानिकक्षेत्रहेज्यादिनांकापासूनस्वतंत्रगावअसेलआणिसंविधानाच्या भाग९च्याप्रयोजनासाठीअनुसूचीतीलस्तंभ(२)मध्येविर्िनदिष्टकेल्याप्रमाणेसावलखेडाआणिभगवानपूरयानावानेओळखलेजातीलतोदिनांक म्हणून२४डिसेंबर२०१९हादिवसविर्िनदिष्टकरीतआहेत.
अनुसूची गावाचेनाव महसुलीगावांचागट
(२)
(३)
अ.क्र. (१) १ सावलखेडा सावलखेडा,कराडी,जांभळी २ भगवानपूर भगवानपूर,वाढोणा.
महाराष्ट्राचेराज्यपालयांच्याआदेशानुसारवनावाने, २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २४, २०१९/पौष ३, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001
dated the 24th December 2019
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.VPM. 2019/CR-150/PR-4 (22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Gadchiroli and Village Panchayat and the Gram Sabha Sawalkheda in Kurkheda Tahasil of Gadchiroli District, the Governor of Maharashtra hereby specifies the 24th December 2019 to be the date from which each of the local areas comprising group of revenue villages of Sawalkheda, Karadi, Jambhali, Bhagwanpur and Wadhona in Kurkheda Tahasil of Gadchiroli District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Sawalkheda and Bhagwanpur, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
Schedule
Sr. No. Name of the village Group of revenue villages (1)
(2)
(3)
1 Sawalkheda Sawalkheda, Karadi, Jambhali 2 Bhagwanpur Bhagwanpur, Wadhona.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. A. NAGARGOJE,
Deputy Secretary to Government.