RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक - ३६ ]
गुरुवार , डिसेंबर २६ , २०१९ / पौष ५ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/५०२/४६४/जा.क्र. (१ )/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) नियम , १ ९ ८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम, २०० ९ मधील नियम ७ - क अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे नेवासा नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
राखीव जागा असेल तर निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव
कोणत्या प्रवर्गासाठी १
२
३
नेवासा
पिंपळे योगिता सतीष
सर्वसाधारण (स्त्री)
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर , २३ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/Desk - 2 / 502 / 464/O.No . ( 1 ) /2019 . In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( President's Election ) Rule , 1981 and Rule 7 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( President's Election ) (Amendment ) Rule , 2009 , I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of person who has been declared elected as President of Municipal Council , Newasa in Special Meeting conveyed on 18th December 2019.
(१)
वि (एच) ५७२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर २६ , २०१ ९ / पौष ५ , शके १९ ४१ Name of President
Schedule
Name ofMunicipal Council
Seats Reservation Category
3 General- Female 1 Pimpale Yogita Satish
2
Newasa Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
Ahmednagar, 23rd December 2019 .
आदेश
क्रमांक नपा/ कार्या-२/५०२/४६४/जा.क्र. (२)/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की , अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नेवासा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नेवासा नगरपंचायत
पाटील नंदकुमार लक्ष्मण
राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर , २३ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/Desk - 2 / 502 /464/ O.No . ( 2) /2019.- In exercise of the powers vested in me under Section 51 - A ( 4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Rahul Dwivedi , Collector , Ahmednagar hereby publish the name of person who has been declared elected as Vice- President of Municipal Council , Newasa in Special Meeting conveyed on 18th December 2019.
Schedule
Name of Vice- President
Name ofMunicipal Council 1
PatilNandkumar Laxman
2 Newasa Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
Ahmednagar, 23rd December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .