RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ३ ९ ]
गुरुवार , डिसेंबर २६ , २०१ ९ / पौष ५ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३९
प्राधिकृत प्रकाशन
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : (१ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा, पांचगणी नगरपरिषद , पांचगणी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वशि-१/उ. निवडणूक/८३४/२०१ ९- २० , दिनांक ५ डिसेंबर २०१ ९.
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४)
आदेश
क्रमांक साशा/नपा/( पांचगणी न. प. उपा. निवडणूक )/३८३८/२०१९ .-- ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , रामचंद्र शिंदे, प्र . जिल्हाधिकारी, सातारा , पांचगणी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
३
२
उपाध्यक्ष
१
पांचगणी नगरपरिषद, पांचगणी
सौ. निता संजय कासुर्डे
रामचंद्र शिंदे,
प्रभारी जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा , २१ डिसेंबर २०१ ९ .
(१)
एच-५७४ , भाग एक-अ ( असा .) (पु.वि.पु. ) - ३ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ--- पुणे विभागीय पुरवणी , २६ डिसेंबर २०१९ / पौष ५ , शके १९ ४१ वाचा : (१ ) पीठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वनपं/ १८५४ /१ ९ , दिनांक १० डिसेंबर २०१ ९ .
(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० मधील नियम क्रमांक ६ .
आदेश
क्रमांक साशा/नपा / ( वडूज न . पं. नामनिर्देशन स . नि. )/३८४०/२०१९.-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .
त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी, रामचंद्र शिंदे, प्र. जिल्हाधिकारी, सातारा , वडूज नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
नामनिर्देशित सदस्य १
वडूज नगरपंचायत , वडूज
श्री . सुनिल हिंदुराव गोडसे
रामचंद्र शिंदे ,
प्रभारी जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा , २१ डिसेंबर २०१ ९ .
DIRECTORATE OF ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .