Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.26 Dec. 2019 TO 1 jan 2020 page No.1083 to 1100, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.52 शासकीय अधिसुचना अवर सचिव महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता अधिवक्ता यांची सहायक सहकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर मुदतवाढ देणे बाबत. संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांजकडून :- महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३ व ४ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, आखाडा बाळापूर येथे गुरांचे बाजाराचे विनियमन करण्याचे अधिसूचना. २) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक ) १९६२ चे २ (फ) व २ ते ५ आणि ६ अन्वये आदेश. ३) अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून:- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश * लातूर अर्बन को.ऑप बँक लि.लातूर. ४) जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३६(१) अन्वये आदेश. ५) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांजकडून :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश. *जानाई गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था, मर्या. लातूर. ६) कार्यासन अधिकारी पुणे यांजकडून :- प्रादेशिक योजना हिंगोली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५ (१) अन्वये मंजुरीबाबत. (इंग्रजी) ७) कार्यासन अधिकारी पुणे यांजकडून :- प्रादेशिक योजना परभणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५ (१) अन्वये मंजुरीबाबत. (इंग्रजी) ८) उपविभागीय अधिकारी देलगुर तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांजकडून :- भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये मौ. वळकी ता. मुखेड जि. नांदेड. येथील कलम ११ ची नोटीस. ९) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- पंचायत समिती निर्वाचन गण क्र. १२१ पिंपळवाडी (पिं) ता. पैठण जि. औरंगाबाद येथे पोटनिवडणुकीतून निवडूण आलेल्या सदस्याचे नाव प्रसिद्ध करणेबाबत. १०) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, औरंगाबाद यांजकडून:- भूसंपादनातील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतर, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३ अन्वये अधिसूचना, गाव तलाव मौ. सिरसमाळ ता.जि. औरंगाबाद. ११) उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन भोकर यांजकडून :- भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळवण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अतिरिक्त भूसंपादन प्रस्ताव, भोकर बटाळा रेणापूर दिवशी (बु) ता. भोकर जि. नांदेड या सत्यासाठी कलम १९ प्रसिद्धीबाबत.

Published 26 December 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.