Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ordinary Gazette Dated 26th December 2019 to 1st January 2020

Published 26 December 2019

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१

RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ५, अंक २८] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९ -जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ [पृष्ठे १०, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०६९.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ते २१ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सं. ह. गरड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सं. ह. गरड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

(१)

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७०.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ६ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सं. ह. गरड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सं. ह. गरड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७१.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ते २१ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती शा. ज. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती शा. ज. खान ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती नं. पि. बंदछोडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७२.---- श्रीमती नं. पि. बंदछोडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ सप्टेंबर २०१९ ते ७ सप्टेंबर २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १ सप्टेंबर २०१९ ते २ सप्टेंबर २००१९ व रजेच्या पुढे दिनांक ८ सप्टेंबर २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती नं. पि. बंदछोडे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नं. पि. बंदछोडे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती नि. श्री. आणेकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७३.---- श्रीमती नि. श्री. आणेकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक २३ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती नि. श्री. आणेकर ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. श्री. आणेकर ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ध. गो. मोरे, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७४.---- श्रीमती ध. गो. मोरे, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती ध. गो. मोरे, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती ध. गो. मोरे, ह्य न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. पं. मु. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७५.---- श्री. पं. मु. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पं. मु. मैंदर्गी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पं. मु. मैंदर्गी, हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती व. ओ. पाटील, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७६.---- श्रीमती व. ओ. पाटील, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ ऑगस्ट २०१९ ते २३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती व. ओ. पाटील, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती व. ओ. पाटील, ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांचा दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७७.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. म. म. शेख, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. म. म. शेख, हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७८.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ सप्टेंबर २०१९ ते ७ सप्टेंबर २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १ सप्टेंबर २०१९ ते २ सप्टेंबर २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ८ सप्टेंबर २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०७९.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते दिनांक १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दा. म. मिरजकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दा. म. मिरजकर, हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०८०.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते दिनांक १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण १३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०८१.---- श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ५ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ८ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ३१ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०८२.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ३१ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दा. म. मिरजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दा. म. मिरजकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१

INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI

Read.—(1) This Office Notification No. 862, dated the 31st December 2018.

(2) Government Gazette G.A.D., Mumbai, Mantralaya, Mumbai Notification dated the 3rd October 2019.

(3) High Court, Circular No. General (Admn)/Judl/2007, dated the 11 June 2007.

NOTIFICATION

No. ICM/Estt.1/885.—By virtue of the provisions contained in Regulations 11, 13, 18 and 19 of the Industrial Court Regulations framed under Bombay Industrial Relation Act, 1946, and in continuation of this office Notification No. 862, dated the 31st December 2018, the President, Industrial Court, Maharashtra, Mumbai, (Head of the Department) has been pleased to declare that office of the Industrial Courts, Mumbai, Labour Courts, Mumbai Commissioner for Employee's Compensation, Mumbai and Wage Boards, Mumbai will be closed on Monday the 21st October 2019 on account of Vidhansabha General Elections, 2019.

Mumbai,

MUKUND G. SEWLIKAR, dated the 9th October 2019.

President.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६, २०१९-जानेवारी १, २०२०/पौष ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक १७ जून २०१३.

(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक २५ जुलै २०१४.

(३) या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/१४४३, दिनांक १२ ऑगस्ट २०१४.

(४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/काम.-६, दिनांक २ फेब्रुवारी २०१६.

(५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/काम.-६, दिनांक ४ फेब्रुवारी २०१७.

(६) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/काम.-६, दिनांक १२ मे २०१७.

(७) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/काम.-६, दिनांक २५ जून २०१९.

(८) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/काम.-६, दिनांक २९ ऑगस्ट २०१९.

आदेश

क्रमांक औन्यामुं/आस्था-१/१०३२.----उपरोक्त दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे खाली अनु. क्र. १ ते २ वर दर्शविलेल्या अधिकायांना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाचा १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावरील स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांची सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देत आहेत.

तसेच अनु. क्र. ३ वरील कर्मचायास स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाचा १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवार उपलब्ध होईपयर्ंत किंवा संबंधितांची सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देत आहेत.

अ. क्र. नाव सध्याचे पद व तांत्रिक खंडाचा पासून मुदतवाढ दिनांक दिल्याचा दिनांक

कार्यालयाचे नाव

(१) (२)

(३) (४) (५) १ श्री. दा. म. मिरजकर सहायक प्रबंधक, ९ जानेवारी २०१९ १० जानेवारी २०१९

ते

औद्योगिक न्यायालय, अहमदनगर.

९ डिसेंबर २०१९ पयर्ंत २ श्री. प्र. ना. चेडे सहायक प्रबंधक, ९ जानेवारी २०१९ १० जानेवारी २०१९

ते

औद्योगिक न्यायालय, नागपूर.

९ डिसेंबर २०१९ पयर्ंत ३ श्री. सु. ह. हिंगे सहायक प्रबंधक, ९ जानेवारी २०१९ १० जानेवारी २०१९

ते

औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद.

९ डिसेंबर २०१९ पयर्ंत.

मुंबई, दिनांक १५ सप्टेंबर २०१९.

मु. गो. सेवलीकर, अध्यक्ष.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.