Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी, भुसावळ नगरपरिषद (मंजूर विकास योजना (दु. सु.), भुसावळ), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (कायदा व सुव्यवस्था), उपआयुक्त (महसूल), जळगाव शहर महानगरपालिका (जप्‍त गाळ्यांची नोटिस), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर (सन २०२० सालातील सुट्ट्यांची यादी), उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था (पोट-नियम दुरुस्ती, तालुका निफाड व नाशिक) व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक (रजा आदेश) यांच्या अधिसूचना.

Published 26 December 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष- ८ , अंक - ५२ ]

[ पृष्ठे ०८

गुरुवार ते बुधवार , डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५ - ११ , शके १९ ४१

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी , नगरपरिषद यांजकडून भुसावळ नगरपरिषद, भुसावळ

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९ ६६ चे कलम ३७ नुसार मंजूर विकास योजना, भुसावळ ( दुसरी सुधारित) यात करावयाचा फेरबदल.

जाहीर नोटीस

क्रमांक भुनप/साबा/बानि/१८१/२०१ ९ . ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या तरतुदींनुसार तयार केलेल्या भुसावळ शहराच्या मंजूर विकास योजनेस ( दुसरी सुधारित) शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-३५०५/६४४/सीआर- ६५ (बी)/०५/ युडी- ९ , दिनांक २१ नोव्हेंबर २००५ अन्वये भागशः मंजूर झाली असून ती दिनांक १५ जानेवारी २००६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच वगळलेल्या (ई.पी. ) क्षेत्राची विकास योजना शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस -३५०८ /१२५१५/प्र.क्र.२६८ /०८/नवि-९ , दिनांक ७ जुलै २०१० अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक २२ ऑगस्ट २०१० पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी , सदर भुसावळ शहराच्या विकास योजनेत ( दुसरी सुधारित) मौजे सतारे , सर्व्हे नंबर ६३ पै. जागेत आरक्षण क्रमांक ६- "पार्क " या प्रयोजनासाठी आरक्षित आहे. ज्याअर्थी, भुसावळ नगरपरिषदेने सर्वसाधारण ठराव क्रमांक २६ दिनांक ११ जून २०१ ९ अन्वये आरक्षण क्रमांक ६- " पार्क " हे आरक्षण रद्द करून आरक्षण क्रमांक ६ "सार्वजनिक घरे व बेघरांसाठी घरे " असा फेरबदल करणेबाबत प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करणेबाबत ठराव पारीत केला आहे.

(१)

वि ( एच) ५२२

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

त्याअर्थी, नोटिशीद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे फेरफाराबाबत काही सूचना / हरकती सादर करावयाच्या असतील त्या त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात नगर- परिषदेकडे सादर कराव्यात. विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा फेरबदलांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणेपूर्वी नगरपरिषदेतर्फे योग्य तो विचार करण्यात येईल .

उक्तफेरफार दर्शविणारा नकाशा नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवलेला आहे.

करुणा व. डहाळे,

मुख्याधिकारी ,

भुसावळ नगरपरिषद , भुसावळ.

भुसावळ , ९ डिसेंबर २०१ ९ .

BHUSAWAL MUNICIPAL COUNCIL Modification to the Sanctioned Development Plan , Bhusawal ( Second Revised) under Section 37 of The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .

Public Notice

No. BMC / BI/181 /2019.- Wheras , the Development Plan of Bhusawal ( Second Revised ) Town prepared under the provisions of the २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५-११ , शके १९ ४१ Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 has been partly sanctioned by Government in Urban Development Department under Resolution No. TPS -3505/644/CR - 65 ( B ) /05/ UD - 9 , dated 21st November 2005 and came into force with effect from 15th January 2006 and Excluded Part of Development Plan of Bhusawal ( Second Revised ) has been sanctioned by Government in Urban Development Deartment under Resolution No. TPS - 3508/1215 /CR - 268 / 08 / UD - 9 , dated 7th July 2010 and came into force with effect from 22nd August2010 ;

and whereas , in the said Development Plan of Bhusawal ( Second Revised) the land bearing Survey No. 63 ( p) village Satare reserved for " Park " vide Site Site No. 6 and whereas the Municipal Council , Bhusawal has resolved under Resolution No. 26 , dated 11th June 2019 to intiate modification under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 to delete Site No. 6- " Park" and include it in Site No. 6- " Public Housing and Housing for Dishoused " .

Now therefore , Suggestions / Objections if any to the said Minor Modification to the Sanctioned Development Plan , Bhusawal ( Second Revised ) are invited from the public in writing addressing to Municipal Council , Bhusawal within thirty (30) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette , Suggsetions / Objections received within time limit will be taken into consideration before submitting the said Minor Modification for sanction to the Government .

DraftPlan of said modification to the Sanctioned Development Plan , Bhusawal ( Second Revised ) has been kept for observation of Public on all working days during office hours in the office of Municipal Council .

KARUNA V. DAHALE , ChiefOfficer, Municipal Council , Bhusawal .

Bhusawal , 9th December 2019 .

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून मुंबई पोलीस अधिनियम , १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/५३ ९ २/२०१ ९ .- नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते . त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे , धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड , बागलाण , येवला, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत . जिल्ह्यात विविध कंपन्या असून , कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण ) जिल्ह्यात दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ चे ००.०० ते दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) ( ३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/ ८७७०/२०१९ , दिनांक २६ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये विनंती केली आहे.

वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने , खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात ( मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी , भागवत डोईफोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १ ९ ५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे .

(क) शस्त्रे, सोटे, तलवारी , भाले, दंडे , बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील , अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे;

(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;

(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे;

(घ ) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे;

(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे , गाणी म्हणणे , वाद्ये वाजविणे .

(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे , हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५-११ , शके १९ ४१ ३ तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे.

(१० ) श्री . दिलबागसिंग करमसिंग छाबडा, सेंट्रल फुले, दुसरा मजला-४९ .

(११ ) श्री . महाविर धनराज राका, सेंट्रल फुले , दुसरा मजला-४६ .

( १२ ) श्री . महाविर धनराज राका , सेंट्रल फुले , दुसरा मजला -४७ .

(१३ ) शरीफा बी अब्दुल शकुर बागवान , सेंट्रल फुले , लोअर लेव्हल ७२ .

शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही .

(१४) श्री. रमेशकुमार सत्यनारायण अग्रवाल , सेंट्रल फुले, पहिला मजला-२४ .

( १५ ) श्री. रवि हरगुनदास वाधवाणी , सेंट्रल फुले, पहिला मजला- ९ ६ .

(१६) श्री . देवकीनंदन सारस्वत , सेंट्रल फुले , पहिला मजला-११ ९ .

तसेच मुंबई पोलीस कायदा, कलम ३७ (३) अन्वये संबंधित पोलीस विभागाच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळींस ( जमावास) किंवा मिरवणुकीस , मोर्चा, सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे .

(१७ ) श्री . रमेश सखाराम पाटील , सेंट्रल फुले , पहिला मजला-१६४ .

(१८ ) श्री. बिशनलाल गंभीरमल पारप्यानी , सेंट्रल फुले , पहिला मजला -१२२ .

( १९ ) श्री . अशोककुमार जवाहरलाल कुकरेजा, महात्मा फुले , पहिला मजला -८०.

सदरहू निर्बंध लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम , आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही . त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , तसेच सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

सदरचा आदेश दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ चे ००.०० वाजेपासून ते दिनांक १२ डिसेंबर २०१९ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील .

सदरचा आदेश आज दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजी माझ्या सहीनिशी व शिक्क्यानिशी दिला असे.

यांना सदर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या सेंट्रल फुले व महात्मा फुले मार्केटमधील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील उक्त नमूद गाळ्यांबाबत तुमच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९४ ९ चे कलम ८१ - ब अन्वये कार्यवाही करण्यात आलेली असून याबाबत महानगरपालिकेविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दिवाणी अपील न्यायालयाने रद्दबातल केलेले असून मा. आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १९४९ चे कलम ८१ - ब अन्वये दिलेला आदेश कायम ठेवलेला आहे.

भागवत डोईफोडे ,

अपर जिल्हादंडाधिकारी ,

नाशिक.

नाशिक , २७ नोव्हेंबर २०१ ९ .

सबब या कारणास्तव मा . आयुक्त साहेब यांचे आदेशानुसार महानगरपालिकेच्या मालकीचे उक्त गाळे हे दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ रोजीच्या जप्तीच्या कार्यवाहीनुसार रीतसर जप्त करण्यात आलेले असून त्या दिवशी त्यातील सामानांसह / मालासह / बंदस्थितीत असल्यानुसार रीतसर पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत .

महानगरपालिका उपआयुक्त ( महसूल) यांजकडून जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जाहीर नोटिस

क्रमांक जशमनपा/मा. व./१५ ९ ८/२०१ ९- २०.- याद्वारे असे जाहीर करण्यात येते की,

( १ ) श्री. मोहन बोदाराम केसवाणी, सेंट्रल फुले, दुसरा मजला -१ .

(२ ) महात्मा ज्योतीबा फुले व्यापारी संघ , सेंट्रल फुले , दुसरा मजला-७ .

(३ ) श्री . भरत हेमचंद्र, सेंट्रल फुले, दुसरा मजला-८ .

तसेच वर नमूद महानगरपालिकेच्या मालकीचा गाळा अनधिकृत वापर केला म्हणून महानगरपालिकेने यापूर्वीस तुम्ही नोटिस घेणार यांना भाडे व दंडासह मागणीचे बिल दिलेले आहे. सबब , तुम्हांस या नोटिशीद्वारे कळविण्यात येते की , सदरची नोटिस मिळाल्यापासून १४ दिवसांचे आत महानगरपालिकेने मागणी केलेल्या भाडेची दंडासह संपूर्ण रक्कम जमा करून वर नमूद महानगरपालिका मालकीच्या गाळ्यात असलेला माल / सामान घेऊन जावा, येणेप्रमाणे करण्यास चुकलात तर , मात्र महानगर- पालिका उक्त नमूद गाळ्यातील संपूर्ण माल तसेच सामानाचा लिलाव करील व महानगरपालिका थकबाकी त्या लिलावातून वसूल करून उर्वरित थकबाकीच्या वसुलीसाठी पुन्हा तुमचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करेल , याची नोंद घ्यावी .

(४) श्री. भरत हेमचंद्र, सेंट्रल फुले , दुसरा मजला-१.

डॉ. उत्कर्ष गुट्टे , ( ५ ) श्री . प्रविण रमणलाल बोरा , सेंट्रल फुले , दुसरा मजला-१० .

उपआयुक्त( महसूल) , ( ६ ) जगदीश प्रतिमदास जेठवाणी , सेंट्रल फुले , दुसरा मजला-२२ .

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.

(७ ) श्री . विकास झुंबरलाल भुरा, सेंट्रल फुले , दुसरा मजला-३१ .

( ८) श्री. प्रशांत मधुकर पाटील, सेंट्रल फुले , दुसरा मजला-३५ .

जळगाव, २० डिसेंबर २०१ ९ .

(९ ) श्री. दिलबागसिंग करमसिंग छाबडा , सेंट्रल फुले , दुसरा मजला-४८ .

४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५-११ , शके १ ९४१

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

वाचावे. - ( १ ) दिवाणी नियम पुस्तिका , भाग-१ , परिच्छेद ६ ९ ८ ते ७०२ .

(२ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई, पत्र क्रमांक एक्स-०२०२/ २००१ , दिनांक १८ डिसेंबर २००० .

( ३ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई, पत्र क्रमांक एक्स ( जन. ) -०२०२/१५७४/२०१ ९ , दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ .

अधिसूचना

क्रमांक बी-०८/ आस्था/३५/ ०७/सन २०२०. दिवाणी नियम पुस्तिका , १ ९ ८६ मधील परिच्छेद क्रमांक ६९९ ( १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे सन २०२० सालाकरिता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांचे कार्यालयांकरिता खालीलप्रमाणे सुट्ट्या जाहीर करीत आहेत.

सन २०२० सालातील सुट्ट्यांची यादी

अ. क्र.

सुट्टीचे नाव

१

२

छत्रपती शिवाजी महाराज जयंती १

दिनांक

वार

शेरा

४

३

५

सार्वजनिक १९ फेब्रुवारी २०२०

महाशिवरात्री

२

बुधवार

सार्वजनिक

शुक्रवार

२१ फेब्रुवारी २०२०

३

सार्वजनिक

मंगळवार

१० मार्च २०२०

धुलिवंदन

४

सार्वजनिक २५ मार्च २०२०

गुढीपाडवा

श्रीराम नवमी

५

बुधवार

सार्वजनिक २ एप्रिल २०२०

६

गुरुवार

स्थानिक १० एप्रिल २०२०

गुड फ्रायडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ७

शुक्रवार

मंगळवार

सार्वजनिक १४ एप्रिल २०२०

८

महाराष्ट्रदिन

बुद्ध पौर्णिमा

९

१०

रमजान ईद

बकरी ईद

११

सार्वजनिक १ मे २०२०

शुक्रवार

सार्वजनिक ७ मे २०२०

गुरुवार

सोमवार

सार्वजनिक २५ मे २०२०

शनिवार

सार्वजनिक १ ऑगस्ट २०२०

१२

सार्वजनिक १२ ऑगस्ट २०२०

गोकुळ अष्टमी

स्वातंत्र्य दिन

१३

बुधवार

शनिवार

सार्वजनिक १५ ऑगस्ट २०२०

पोळा

१४

मंगळवार

स्थानिक १८ ऑगस्ट २०२०

१५

स्थानिक २६ ऑगस्ट २०२०

ज्येष्ठा गौरी पूजन

१६

बुधवार

मंगळवार

स्थानिक १ सप्टेंबर २०२०

अनंत चतुर्दशी

१७

अतिरिक्त १७ सप्टेंबर २०२०

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

महात्मा गांधी जयंती

१८

गुरुवार

सार्वजनिक २ऑक्टोबर २०२०

ईद -ए-मिलाद

१९

शुक्रवार

सार्वजनिक

शुक्रवार

३० ऑक्टोबर २०२०

२०

स्थानिक १३ नोव्हेंबर २०२०

दीपावली ( धनत्रयोदशी) २१

शुक्रवार

सोमवार

सार्वजनिक १६ नोव्हेंबर २०२०

दीपावली (बलिप्रतिपदा) दीपावली

मंगळवार

स्थानिक १७ नोव्हेंबर २०२०

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५-११ , शके १९ ४१ ५

सन २०२० सालातील सुट्ट्यांची यादी

चालू

अ. क्र.

सुट्टीचे नाव

१

२

दीपावली

२३

दिनांक

शेरा

वार

४

३

५

स्थानिक १८ नोव्हेंबर २०२०

दीपावली

२४

बुधवार

अतिरिक्त १ ९ नोव्हेंबर २०२०

ख्रिसमस

गुरुवार

स्थानिक २५ डिसेंबर २०२०

२५

शुक्रवार

खालील सण सुट्टीच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या / चौथ्या शनिवारी व रविवारी येत असल्यामुळे स्वतंत्रपणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

अ. क्र.

सुट्टीचे नाव

१

२

प्रजासत्ताक दिन

१

दिनांक

शेरा

वार

४

३

५

रविवार

सार्वजनिक २६ जानेवारी २०२०

२

शनिवार

सार्वजनिक २२ऑगस्ट २०२०

श्री गणेश चतुर्थी

मोहरम

३

रविवार

सार्वजनिक ३० ऑगस्ट २०२०

दसरा

४

रविवार

सार्वजनिक २५ ऑक्टोबर २०२०

शनिवार

सार्वजनिक १४ नोव्हेंबर २०२०

५

दीपावली अमावस्या (लक्ष्मीपूजन) भाग दोन

उन्हाळी सुट्टी

(SUMMER VACATION )

शुक्रवार , दिनांक ८ मे २०२० ते शनिवार , दिनांक ६ जून २०२० पर्यंत ( दोन्ही दिवस धरून )

हिवाळी सुट्टी

(WINTER VACATION )

बुधवार, दिनांक २३ डिसेंबर २०२० ते गुरुवार , दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ( दोन्ही दिवस धरून )

टीप.- (१ ) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतील .

(२ ) रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये उन्हाळी व हिवाळी सुट्टीत चालू राहतील.

(३ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई यांचे दिनांक १६ डिसेंबर २०१० रोजीचे पत्रातील सूचनेप्रमाणे सदर सुट्ट्यांमध्ये मा . शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार व मा . सर्वोच्च न्यायालयाचे याचिका अर्ज क्रमांक १०२२/८ ९ मधील निर्देशान्वये वर नमूद केलेल्या सुट्ट्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर , ७ डिसेंबर २०१ ९ .

श्रीकांत ल. आणेकर ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५-११ , शके १९ ४१

उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून

संस्थेचे नाव : संजिवनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक.

नोंदणी क्रमांक : एनएसके/एनएसके/आरएसआर/सीआर /१५३० , दिनांक २५ ऑगस्ट १ ९९ २ .

ज्ञापन

क्रमांक वि-४/संजिवनी महिला नागरी पत/ पोनिदु/मंजूर/७१३ ९/सन २०१ ९ . उपरिनिर्दिष्ट संस्थेच्या दिनांक २७ जुलै २०१ ९ रोजी भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ५ अन्वये उपविधी क्रमांक अ-१/१ संस्थेचे नोंदणीकृत नाव संजिवनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राणेनगर, नाशिक या ऐवजी संस्थेचे नाव राजमुद्रा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक असे राहील , असा बदल सुचविलेला असून उपविधी दुरुस्तीस मंजुरी मिळण्याची विनंती केलेली आहे. त्यानुसार संस्थेचे उक्त नमूद ठरावान्वये स्वीकृत केलेले खालील पोट -नियम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, तालुका- जिल्हा नाशिक यांनी मंजूर केलेले आहेत .

पोट-नियम क्रमांक

मंजूर केलेल्या पोट- नियमाची शब्दरचना पोटनियम क्रमांक अ-१/१

सोबतच्या पुरवणी क्रमांक ४ अन्वये मंजूर संजिवनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक

एनएसके/एनएसके/आरएसआर/सीआर/१५३० , दिनांक २५ ऑगस्ट १ ९९ २

पुरवणी नंबर ४

तारीख २७ जुलै २०१ ९ रोजी भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजूर झालेल्या पोट- नियमाची नक्कल

दुरुस्त झाल्यानंतर होणाऱ्या पोट-नियमाची शब्द योजना दुरुस्त झालेल्या पोट- नियमाचा अनुक्रम नंबर

१

संस्थेचे नाव : राजमुद्रा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक संस्थेच्या दप्तरी असलेल्या पोट-नियमास सदरची पोट- नियम दुरुस्ती मंजुरीचे मेमो पुरवणी ४ सह पोट-नियमास लावून ठेवावे.

फयाज मुलाणी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, नाशिक,

तालुका-जिल्हा नाशिक.

नाशिक, ७ सप्टेंबर २०१ ९ .

सहायक निबंधक , सहकारी संस्था यांजकडून

संस्थेचे नाव : धनसंपदा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, विंचूर , तालुका निफाड, जिल्हा नाशिक.

नोंदणी क्रमांक : एनएसके/एनएचडी/आरएसआर ( सीआर)/४०५३ /सन २००२ , दिनांक २३ सप्टेंबर २००२ .

ज्ञापन

क्रमांक आस्थापना/धनसंपदा/ ग्राबिशेती पतसंस्था/पोनिदु/मंजूर/२१५९/ सन २०१ ९. उपरिनिर्दिष्ट संस्थेच्या दिनांक २७ जुलै २०१ ९ रोजी भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक १० नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० नुसार आदर्श उपविधीमधील प्रस्तावना अ , क्रमांक ३ नुसार संस्थेचे कार्यक्षेत्र हे नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापुरते मर्यादित राहील या पोट- नियम दुरुस्तीस मंजुरी मिळण्याची विनंती केलेली आहे .

मा . सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे कार्यालयाकडील परिपत्रक जावक क्रमांक पतसंस्था/ स.आ. ५/पतसंस्था/नोंदणी निकष/५१०/सन २०१ ९ , दिनांक ८ मार्च २०१ ९ अन्वये " नागरी / ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था , विशेष महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५ - ११, शके १ ९४१ ७ वर्गवारीतील पतसंस्था नोंदणी निकष , तसेच कार्यक्षेत्रवाढीबाबतचे सुधारित निकष " निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार या कार्यालयाकडील पत्र जावक क्रमांक आस्थापना/धनसंपदा ग्राबिशेतीपतसंस्था/कार्यक्षेत्रवाढ/प्रस्ताव/१५१७/ सन २०१ ९ , दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ अन्वये सादर करण्यात आलेला होता.

मा. सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र जावक क्रमांक ना . पत/५ स.आ./ धनसंपदा ग्रा.बि.शे.पत/कार्यक्षेत्र वाढ/२४२५/ सन २०१ ९ , दिनांक २० सप्टेंबर २०१ ९ अन्वये धनसंपदा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , विंचूर , तालुका निफाड, जिल्हा नाशिक या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रवाढीस मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानुसार संस्थेने उक्त नमूद ठरावान्वये स्वीकृत केलेले खालील पोट- नियम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , अभिजित देशपांडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था , निफाड, जिल्हा नाशिक यांनी मंजूर केलेले आहेत.

पोट-नियम क्रमांक

मंजूर केलेल्या पोट-नियमाची शब्दरचना आदर्श उपविधी प्रस्तावना अ क्रमांक ३

सोबतच्या पुरवणी क्रमांक ४ अन्वये मंजूर

पुरवणी नंबर ४

तारीख २७ जुलै २०१ ९ रोजी भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावाने मंजूर झालेल्या दुरुस्त पोट- नियमाची नक्कल दुरुस्त झालेल्या पोट- नियमाचा

दुरुस्त झाल्यानंतर होणाऱ्या पोट- नियमाची शब्द योजना अनुक्रम नंबर

प्रस्तावना अ , क्रमांक ३

संस्थेचे कार्यक्षेत्र नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापुरते मर्यादित राहील .

या कार्यालयाकडील ज्ञापन जावक क्रमांक आस्थापना/धनसंपदा/ग्रा.बि. शेती/पतसंस्था/पोनिदु/प्रस्ताव/ मंजुरी/सन २०१ ९ , दिनांक १८ डिसेंबर २०१९ अन्वये मंजूर .

अभिजित देशपांडे ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था , निफाड, निफाड , १८ डिसेंबर २०१ ९ .

तालुका निफाड, जिल्हा नाशिक.

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 5584/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

Sr. No.

Nameand Designation

1

2

Period 3

1

Shri . V. A. Sathe ,

6thJointCivil Judge , Senior Division , Nashik .

Earned Leave for nine ( 9 ) days from 3rd September 2019 to 11th September 2019 prefixing holidays falling on 1st September 2019 and 2nd September 2019 and suffixing holiday falling on 12th September 2019 with permission to leave headquarter with effect from 31st August 2019 after office hours to 13th September 2019 before office hours .

2

Smt. M. S. Kochar,

3rd JointCivil Judge,

Senior Division , Nashik .

Ex-post- facto sanction to the Commuted Leave for two ( 2) days from 16th August 2019 and 17th August2019 prefixing holiday falling on 15th August 2019 and suffixing Sunday falling on 18th August 2019.

८ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २६ , २०१९ ते जानेवारी १, २०२० / पौष ५ - ११ , शके १९ ४१ Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Nameand Designation

Judicial Officers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties .

2

3

Sr. No. 1

1

Smt. P. V. Hingne ,

7th JointCivil Judge , Senior Division , Nashik .

Shri . V. A. Sathe , 6thJointCivil Judge , Senior Division , Nashik.

2

Shri . S. B. Kale ,

JointCivil Judge , Senior Division , Niphad .

Smt . M. S. Kochar, 3rd JointCivil Judge, Senior Division , Nashik .

RAVINDRA M. JOSHI ,

Principal District and Sessions Judge , Nashik.

Nashik , 23rd August 2019 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.