Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या सदस्याचे नाव कायमच्या पत्त्यासह राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत नोटीस.

Published 26 December 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष ८ , अंक २१ ]

गुरुवार ते बुधवार , डिसेंबर २६ , २०१ ९ ते जानेवारी १ , २०२० / पौष ५ - ११ , शके १९ ४१

[ पृष्ठ १

प्राधिकृत प्रकाशन

प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- ( १ ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ मधील कलम ५७ (३).

( २ ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम , १ ९ ६२ मधील नियम, ६६ (१), (३). ( ३ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील निवडणूक कार्यक्रम आदेश क्रमांक रानिआ/जिपपंस -२०१ ९/प्र. क्र. २५/का-७ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१ ९ .

नोटीस

क्रमांक साशा/जिपपंस/आरआर-२/७०५/२०१ ९.-- महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १ ९ ६२ मधील नियम , ६६ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील निवडणूक कार्यक्रम आदेश क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/ प्र . क्र. २५ /का-७ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१ ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मी, रामचंद्र शिंदे, प्र. जिल्हाधिकारी , सातारा याद्वारे खालील नमूद केलेले सदस्य यांचे कायमचे पत्त्यासह त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या गटातून सातारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत , असे प्रसिद्ध करीत आहे . त्यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे सूचना फलकावर आज दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रसिद्ध केले आहे.

परिशिष्ट

सदस्याचा कायमचा पत्ता

अ. क्र.

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवडून आलेल्या पक्षाचे किंवा आघाडीचे नाव

ज्यागटातून सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत त्या गटाचे नाव व क्रमांक

ज्यासंवर्गातून निवडून आलेले आहे तो संवर्ग (आरक्षण)

४

२ श्री . दिपक साहेबराव पवार

१ १

६ खुला

५ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी.

३ मु. पो. दरे खुर्द, तालुका जावली , जिल्हा सातारा .

कुडाळ गट क्रमांक ३४

रामचंद्र शिंदे ,

प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा , १७ डिसेंबर २०१ ९ .

(१)

एच-५७३ , भाग एक- अ(पु.वि.पु.)-२१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.