Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी, (झो.पु.प्रा.) यांजकडील भवानी पेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषितबाबत अधिसूचना. (2) न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर यांजकडील राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्राबाबत अधिसूचना. (3) अध्यक्ष, वडूज नगरपंचायत, वडूज, जिल्हा सातारा यांजकडील नगरपंचायतीचे अधिकार क्षेत्र दर्शविण्याबाबत आदेश. (4) कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव तसेच कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा-2005 बाबत अधिसूचना.
Published 26 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.