RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक - ३७ ]
शुक्रवार , डिसेंबर २७ , २०१ ९ / पौष ६ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३/१७२७/२०१ ९ . शासन निर्णय , नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-१६, दिनांक २१ डिसेंबर २०१६ नुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) मधील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे ) नियम, २००५ नुसार मी , भुवनेश्वरी एस . , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करते की, नांदगाव नगरपरिषदेच्या दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नांदगाव
नितीन दयाराम जाधव
भुवनेश्वरी एस. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, २४ डिसेंबर २०१ ९ .
DRAFT ORDER
क्रमांक कक्ष-२/नपा-४/ ११३/१७२७/ २०१ ९. - Ref . Urban Development Department , Government G. R. No. Sankirn- 2016/ Ρ.Κ. 466 /UD - 20, dated 21st December 2016 in exercise of the powers vested to me , under Section 51 - A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, and Maharashtra Municipal Council (Vice- President Election) Rule , 2005. I , Buveneswari S. , Collector ,
(१)
वि( एच) ५७७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , डिसेंबर २७ , २०१९ / पौष ६ , शके १ ९४१ Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President ofthe , Nagarparishad Nandgaon in the election held on 7th December 2019.
Schedule
Name of Elected Vice- President
Name of Nagarparishad
2
Nitin Dayaram Jadhav
1 Nandgaon
BUVENESWARI S. ,
Collector, Nashik .
Nashik , 24th December 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .