RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ४० ]
शुक्रवार , डिसेंबर २७ , २०१९ / पौष ६ , शके १९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नगर विकास/ आरआर-५२२८/२०१९.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नप-२०१६ /प्र . क्र. ४०/ का-६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिराळा नगरपंचायतीच्या दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून नगरपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
पद
प्रवर्ग
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्यांची नावे
४
२
१
३
नगराध्यक्ष
शेटे अर्चना बसवेश्वर
१
खुला प्रवर्ग (महिला)
उपनगराध्यक्ष
२
पाटील किर्तीकुमार वसंतराव
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली , १ ९ डिसेंबर २०१ ९ .
Order
क्रमांक नगर विकास/आरआर -५२२८/२०१ ९ .--The provisions contained in the Section 51 and 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Extra - Ordinary Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra State , Mumbai vide his Order
(१)
एच-५७८ , भाग एक- अ (असा.) (पु.वि.पु.) - ४० २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २७ डिसेंबर २०१९ / पौष ६ , शके १९ ४१ No. NP - 2016 / Pra . Kra . 40/ Ka - 06 , dated 18th Octomber 2016. I , Dr. Abhijit Choudhari , Collector, Sangli , hereby declared that in special meeting held on 13th December 2019 following candidates are elected as Shirala Nagarpanchayat President and Vice- President .
Schedule
Name of Candidates
Sr. No.
Category
Designation
1
2
3
4
1
Shete Archana Basveshwar
President
General (Women) 2
Patil Kirtikumar Vasantrao
Vice-President
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 19th December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .