Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Ext. 37 (30-12-2019) जि्ल्हाधिकारी, रायगड यांजकडून, आदेश, रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव

Published 30 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०१९/पौष ९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक २७(२)] सोमवार, डिसेंबर ३०, २०१९/पौष ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र./कार्या. ४/निवडणूक/म्हसळा/अध्यक्ष/२०१९-२०२०.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १९(१) व ५१ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील म्हसळा नगरपंचायतीसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या अध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास अध्यक्ष म्हणून संबंधित नगरपंचायतीत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :-----

अनु- नगरपंचायतीचे अध्यक्षाचे नाव आरक्षण निवडून आल्याचा पत्ता क्रमांक नाव

दिनांक

(१) (२) (३) (४) (५) (६)

(महिला)

१ म्हसळा श्रीमती कापरे जयश्री चंद्रकांत सर्वसाधारण ११ डिसेंबर २०१९ ९३८, कन्या शाळेसमोर, मु. पो. ता. म्हसळा, जि. रायगड.

अलिबाग, दिनांक २१ डिसेंबर २०१९. डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड. (१) भाग एक (को.वि.पु.) ३७----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०१९/पौष ९, शके १९४१ BY THE COLLECTOR, RAIGAD

Order

No. MUN/Karya-4/Election/Mhasala/President/2019-2020.—In exercise of the power vested in me under section 1 of section 19 and section 2 of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—

Sr. Municipal Council President's Reservation Election Address No. Name Name Date

(1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Mhasala Mrs. Kapare Jayashri General 11th December 938, Near

Chandrakant (Women) 2019 Kanyashala,

At/Post/Tal-Mhasala,

Dist. Raigad.

Alibag,

DR. VIJAY SURYAWANSHI, Dated 21st December 2019.

Collector, Raigad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.