Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Ext. 1 (1st January 2020) जिल्हाधि्कारी रत्नागिरी यांजकडून, आदेश, रत्नागिरी नगरपरिषदेच्या 29 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये नगरपरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदरावाराचे नाव

Published 01 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२०/पौष ११, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक १] बुधवार, जानेवारी १, २०२०/पौष ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/र.न.प./अ.पो.नि./२०१९.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९(१) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी, सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रत्नागिरी नगरपरिषदेच्या दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये खालील उमेदवार ""नगरपरिषद अध्यक्ष"" म्हणून निवडून आले आहेत :----

अ.क्र. नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या नगरपरिषद शेरा (अध्यक्ष पद राखीव अध्यक्षांचे नाव असेल तर कोणासाठी) (१) (२)

(३)

(४)

१ नगरपरिषद, रत्नागिरी

प्रदीप प्रताप साळवी

सर्वसाधारण रत्नागिरी, दिनांक ३१ डिसेंबर २०१९.

सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

(१) भाग एक-अ (को.वि.पु.) १----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२०/पौष ११, शके १९४१ BY THE COLLECTOR, RATNAGIRI

Order

No. MUN-1/R.M.C./President Bye Election/2019.—In exercise of the power vested in section 19(1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Sunil Chavan, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following candidate who have been elected as the President of the following Municipal Council, by the Bye-Election held on 29th of December 2019.

Sr. Name of the Name of the Remarks (Whether the post of President No. Municipal Council President is reserved and if so, for whom) (1) (2)

(3)

(4)

1 Municipal Council Pradip Pratap Salvi

General

Ratnagiri

Ratnagiri,

SUNIL CHAVAN, dated the 31st December 2019.

Collector, Ratnagiri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.