RNI No. MAHBIL / 2012 / 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - १ ]
बुधवार, जानेवारी १ , २०२० / पौष ११ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-५१६५ /२०१ ९.--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम १ ९ , पोट- कलम (१) व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील क्रमांक एमएनसी-११/०१/सीआर -१३ /डी-१० , दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीच्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नियम , १ ९ ६६ चे नियम २४ (२) अन्वये निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. नं .
प्रवर्ग
प्रभाग क्रमांक
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
धेंडे उमेश तोराप्पा
१
७
अनुसूचित जाती
डॉ. अभिजित चौधरी ,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , २१ डिसेंबर २०१ ९.
By Collector
Order
No. NP / Election/ RR - 5165/ 2019.-In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. MNC- 11.01/CR - 13 / UD - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the sub- section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I , Dr. Abhijit Choudhari , Collector, Sangli , hereby publish the name of the candidate who have been declared elected under Rule 24 (2) of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayat Election Rules , 1966 as the Councillor of Khanapur Nagarpanchayat from the ward shown against his name in the Bye - Election of Khanapur Nagarpanchayat .
(१)
एच-५ ९ ४ , भाग एक- अ ( असा. ) (पु.वि.पु. )- १ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १ जानेवारी २०२० / पौष ११ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of Candidate
Ward No.
Category 2
1
3
4
7
1
Scheduled Caste Dhende Umesh Torappa
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 21st December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .