RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - १ ]
गुरुवार , जानेवारी २ , २०२० / पौष १२ , शके १९४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/५२९ ( ४८ ९)/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
राधा संजय साळवे
राहुरी नगरपरिषद
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी, अहमदनगर .
अहमदनगर , ३१ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/Desk- 2/ 529 ( 489 )/2019 . -In exercise of the powers vested in me under Section 51 -A ( 4) of theMaharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of Municipal Council , Rahuri in Special Meeting conveyed on 27th December 2019.
(१)
वि (एच) ५९५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी २ , २०२० / पौष १२ , शके १ ९४१
Name of Vice- President
1
Radha Sanjay Salve Ahmednagar , 31st December 2019.
Schedule
Name of Municipal Council
2
Rahuri Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
आदेश
क्रमांक नपाप्र/कक्ष-५ (३)/कावि -७२५/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, नवापूर नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक ६ -अ व ७ - अ मध्ये दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार रीतसर निवडून आलेले आहेत.
विजयी उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव १
२
नवापूर जगदाळे सुरेखा प्रकाश
दुसाने महेंद्र अशोक
नवापूर नंदुरबार, ३१ डिसेंबर २०१ ९ .
परिशिष्ट
शेरा
प्रभाग क्रमांक
(जागा राखीव असेल तर कोणासाठी)
४
३
६-अ
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ७-अ
डॉ. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी , नंदुरबार.
ORDER
No. NPP/Desk - 5 ( 3) / KAWI - 725/2019 . -In exercise of the powers vested in me under sub- section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Dr. Rajendra Bharud , Collector, Nandurbar hereby publish the name of following persons who have been declared elected as Councillor of the Municipal Council , Nawapur from the wards against their name in the By Election - 2019 held on 30th December 2019.
Annexure
Name of Municipal Name of elected Candidate
Council 1
2
Nawapur JagdaleSurekha Prakash
Dusane Mahendra Ashok
Nawapur Nandurbar, 31st December 2019 .
Ward
No.
Remarks (Whether the seat is Reserved and if so , from whom)
3
4
6-A Backward Class of Citizens ( Women) 7 -A
Backward Class of Citizens
Dr. RAJENDRA BHARUD , Collector, Nandurbar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .