RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ६, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक २ जानेवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम,१९६१.
क्रमांक आयडीसी. २०१९/प्र.क्र. ६५७/उ. १४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १, पोट कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २ जानेवारी २०२० म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि महामंडळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे चतु:सीमा आहेत.
अनुसूची
मौजे कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड
अ. क्र. सव्र्हे नंबर क्षेत्र हे.आर
(१) (२) (३)
१ २७/१अ ०.१६.४० २ २७/२ब ०.०४.४० ३ २७/४ ०.०८.६० ४ २७/५अ१ ०.११.०० ५ २७/५अ२ ०.११.०० ६ २७/५अ३ ०.११.०० ७ २७/५ब ०.११.६० ८ २७/५क ०.०२.८० ९ २७/५ड ०.०८.००
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१
(१) (२) (३)
१० २७/६ ०.२०.६०
११ २७/७अ१ ०.१२.७०
१२ २७/७ब१ ०.२२.६०
१३ २७/११ ०.०६.६०
१४ २७/१२ ०.२७.४०
१५ २८/१ २.४३.००
एकूण क्षेत्र ४.१७.७०
चतु:सीमा.----
उत्तरेस : मौजे कोप्रोली सव्र्हे नंबर २७/८, २७/९, २७/१०, २७/१३, व मौजे खारदमकडीची शीव.
दक्षिणेस : मौजे कोप्रोली सव्र्हे नंबर ५०, १८१, व वनखातेचे क्षेत्र.
पूर्वेस : मौजे कळंबसुरेची शीव.
पश्चिमेस : मौजे कोप्रोली, सव्र्हे नंबर २६ व २८ पै.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961,
No. IDC 2019/(C.R. 657)/Ind 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act,1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 2nd January 2020 to be the date from which the provisions of chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Koproli, Taluka Uran, District Raigad, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act. The said area is more clearly defined in red in the map deposited in the office of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule.
SCHEDULE
Village Koproli, Taluka Uran, District Raigad
Sr. No. Gat No. Area H.R.
(1) (2) (3)
1 27/1A 0.16.40
2 27/2B 0.04.40
3 27/4 0.08.60
4 27/5A1 0.11.00
5 27/5A2 0.11.00
6 27/5A3 0.11.00
7 27/5B 0.11.60
8 27/5C 0.02.80
9 27/5D 0.08.00
10 27/6 0.20.60
11 27/7A1 0.12.70
12 27/7B1 0.22.60
13 27/11 0.06.60
14 27/12 0.27.40
15 28/1 2.43.00
Total Area 4.17.70
Boundries.—
On the North By : Village Koproli, Survey No. 27/8, 27/9, 27/10, 27/13 & Khardamdi Boundary.
On the South By : Village Koproli, Survey No.50, 181 & Pirkon Boundary & Forest land.
On the East By : Village Kalamasure Boudary
On the West By : Village Koproli, Survey No. 26 & 28 Pt.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.