महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ६, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१ [पृष्ठे ०८, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
जिल्हा परिषद, बीड
(सामान्य प्रशासन विभाग)
क्रमांक जिपबी/साप्रवि/आस्था-१२/कावि ०६०९२/२०१९
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम (वर्ाषिक प्रशासन अहवाल) प्रसिद्ध करणे सुधारणा नियम, १९६६-१९८१ प्रमाणे विहित प्रपत्रात वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, बीड सन २०१८-२०१९ चा तयार केला असून त्यास जिल्हा परिषद, बीड च्या सर्वसाधारण सभा दिनांक २ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक ३१९ या अन्वये मंजूर झालेला आहे. सदरील वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध झाल्याची माहिती या अधिसूचनेद्वारे सवार्ंना देण्यात येत आहे.
अजित कुंभार (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१
MUMBAI PORT TRUST
Traffic Department, Auction Sale Branch
Notice of Sale
No. TM/SW/4-1/X/5863
The undermentioned goods lying uncleared for over two months from the date of landing will be sold by e-Tender cum e-Auction Sale on 13th January 2020 or on any other subsequent date in conformity with the Provisions of Section 61 and 62 of Major Port Trusts Act, 1963, if the goods are not cleared within ten days from the date of this Notice.
Page No. 1 No. and kind of Pkgs., Contents and to whom consigned
| Lying at : NFBRW (AB/03081) 2 PLT = 25 BOXES 2 PALLETS = 25 BOXES (750 PIECES OF) SINGLE STARTER CLUTCH Con. : LML LIMITED PIL MUMBAI PVT. LTD. W.S.A. SHIPPING (BOMBAY) PVT. LTD. MANILAL PATEL CLG. FORWARDING P. LTD. |
| Lying at : NFBRW (AB/03084) 1 PLT 1 PLT FUJICAL 3080 SK-1 11HL SELF ADHESIVE VINYL FILM Con. : LML LTD. PIL MUMBAI PVT. LTD. W.S.A. SHIPPING (BOMBAY) PVT. LTD. MANILAL PATEL CLG. FORWARDING P. LTD. |
| Lying at : NFBRW (AB/03433) 1 PLT 1 PLT FUJICAL 3080 SK-1 11HL SELF ADHESIVE VINYL FILM Con. : LML LTD. PIL MUMBAI PVT. LTD. W.S.A. SHIPPING (BOMBAY) PVT. LTD. MANILAL PATEL CLG. FORWARDING P. LTD. |
| Lying at : NSWH (AC/01532A) 2 EMPTY CONTAINERS 02 Nos. X 20 EMPTY OPEN TOP CONTAINERS (POCU4024363, SANU2510610) Con. : SHAKTI COMMUNICATION ACE SHIPPING & OFFSHORE CO. P. L. MAERSK INDIA PVT. LTD., SAFMARINE DIVISION. |
Total Lots : 4
TRAFFIC MANAGER.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१Serial No. M-19111
Public Notice
NOTICE is hereby given that there is a change in constitution in the Partnership of M/s. Khetalya Developers (Registration No. BA/98166) whereunder (1) Vipul Shah, residing at Row House No. 2, Krishna Heritage, New MHB Colony, Borivali (West), Mumbai 400 092 ;
(2) Mr. Rupesh Shah, residing at A-202, Godgift Aadarsh Vihar Complex, Marve Road, Malad (West), Mumbai 400 064 have admitted (1) Surekha Suresh Narkhede and (2) Pritesh Kantilal Rathod as the Partners, as per Deed of Change in Constitution , dated 29th November 2019.
The said Firm of M/s. Khetalya Developers is now consisting of (1) Vipul Shah; (2) Mr. Rupesh Shah ; (3) Surekha Suresh Narkhede and (4) Pritesh Kantilal Rathod as the Partners and having registered Office at 102, Kent Garden, 51st TPS Road, Borivali (West), Mumbai 400 092.
Dated this 23rd day of December 2019, (1) Vipul R. Shah,
(2) Rupesh R. Shah,
(3) Surekha Suresh Narkhede,
(4) Pritesh Kantilal Rathod.
भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१ जिल्हा परिषद, जळगाव सन २०१८-२०१९ या वर्षाचा जिल्हा परिषद जळगावचा वर्ाषिक लेखा क्रमांक अर्थ/लेखा-१/आरआर/२२५/२०१९
डॉ. बी. एन. पाटील (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा.
स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ नियम १०७ (१०)
क्रमांक वि.व.अ./कव/८०/२०१९.----- ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० कलम १५६ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्रमांक ६४१, दिनांक २४ जुलै २०१८ चे आधारावर ताज किराणा प्रो. स. अक्रम स. नुर, रा. देऊळगाव राजा, तहसील देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा यांचेकडील थकबाकी रुपये २,३१,९६८.२२ व्याज, दिनांक ४ मे २०१८ पासून भरणा तारखेपयर्ंत तसेच सरचार्ज नो.फी. वसुली खर्च करण्याबाबत व त्याची अंमलबजावणी त्यांची खालील मालमत्ता जप्त करून विक्री करण्याबाबत अर्ज केलेले आहे.
त्याअर्थी, मी, अ. दि. क्षिरसागर, विशेष वसुली-विक्री अधिकारी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, महाराष्ट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०७(१०)अन्वये मा. सहकार उप निबंधक साहेब सहकारी संस्था, बुलडाणा अधिकार प्रदान आदेश क्रमांक १५६-१००५, दिनांक १ मार्च २०१८ अन्वये कलम १५६ महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा, १९६० खाली दर्शविलेली मालमत्ता जप्त केलेली आहे. आणि या आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
| प्रमाणपत्र क्रमांक तारीख | थकबाकीदाराचे नाव व गाव | घर नंबर किंवा शेताचा भूमापन क्रमांक व वर्णन | चतु:सीमा | शेरा मालमत्तेवरील बोजा |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| ६४१/१८, दिनांक २४ जुलै २०१८ | ताज किराणा प्रो. स. अक्रम स. नुर, रा. मानसिंगपुरा, द ऊळगावराजा े | न. प. दे. राजा., वॉर्ड क्रमांक १२, मालमत्ता क्रमांक जुना २३८, नवीन २६७ पूर्व-पश्चिम ४० फूट दक्षिण-उत्तर १८ फूट पूर्ण बांधकामासह इमला. | पूर्वेस : सरकारी रस्ता पश्चिमेस : नाला उत्तरेस : दत्तात्रय भिकाजी बुजाडे दक्षिणेस : शे. नासेर शे. कुरेशी | पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजाचे थकीत कर्जापोटी जप्त. |
(१) वरील पूर्ण रकमेची व्याजासहीत व इतर खर्चासहीत या आदेशाचे तारखेपासून ३० दिवसाचे आत वसूल परतफेड न केल्यास वरील जप्त केलेली मालमत्ता जाहीर दंवडी देऊन व प्रसिद्धी होऊन विकण्यात येईल.
अ. दि. क्षिरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, दिनांक २१ डिसेंबर २०१९.
देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा (महाराष्ट्र).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१Serial No. M-19112
PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that the certificate(s) for Equity 147 Shares Dist. Nos. 22199417 to 22199563 of ABBOTT INDIA LTD. Standing in the name(s) of Moize Talibbhai Poonawalla has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate certificate for the said shares.
Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office. ABBOTT INDIA LTD., 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI 400 071, MAHARASHTRA, INDIA, within one month from this date else the company will proceed to issue duplicate share Certificate(s).
Dated 23rd December 2019. MOIZE TALIB POONAWALA.
Serial No. M-19113
THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED
Regd. Office : Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001
Notice
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such a claim with the Company at its Registered Office, within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
| Name of Holder (1) | Kind of Securities and Face Value (2) | No. of Securities (3) | Distinctive Numbers (4) |
| Thinnappan Kannappan | Equity Shares of Rs. 10 | 20 | 14129368 to 14129387 |
K. THINNAPPAN,
(Name of the Applicant).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१Serial No. M-19114
Notice
BAYER CROPSCIENCE LTD.
Registered Office : BAYER HOUSE, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) 400 607, Maharashtra, INDIA
Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has/have been lost/mislaid and the holders of the said securities/applicants have applied to the company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the com- pany at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
| Name of Holder (1) | Kind of Securities and Face Value (2) | No. of securities (3) | Distinctive Numbers (4) |
| GOPALAIAH (DECEASED) | Folio No. B1B0008770 and Fv Rs 10 | 66 | 16615478-16615543 |
Thane,
Dated the 26th December 2019.
B.G. RAJESH८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१
मा. धर्मादाय उप आयुक्त कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
क्रमांक DYCC/4182/2019
किरकोळ अ.क्र. १११/२०१९
Application for Reconstruction of record
न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक ई-२४
श्री. गोविंदराव कोरगांवकर धर्मादाय संस्था, कोल्हापूर ई-२४/कोल्हापूर
न्यासातर्फे विश्वस्त सौ. सुचेता अनिल कोरगांवकर : अर्जदार
रा. स्टेशन रोड, कोल्हापूर.
सदरचा अर्ज वरील अर्जदारांनी या कार्यालयात दाखल केला असून या कामी मा. धर्मादाय उप आयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी दिनांक १७ जुलै २०१९ रोजी वर्तमानपत्रात व राजपत्रात (News paper and Official Gazette) नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश केले आहेत.
अर्जदारांनी बदल अर्ज क्रमांक ६०५/१९८१ मधील दिनांक २४ एप्रिल १९८१ च्या आदेशान्वये मंजूर झालेली " सुधारित घटना " पुनबार्ंधणी (Reconstruction) करून मिळावी व अन्य मागणीसाठी प्रस्तुत अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत अर्जदारांनी कागद यादीने कागदपत्र दाखल केले आहेत.
सदरच्या अर्जाची सुनावणीचे काम मा. धर्मादाय उप आयुक्त कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे समोर सुरू आहे. या प्रकरणी कोणास काही सांगावयाचे असल्यास अन्य काही पुरावा दाखल करावयाचा असल्यास किंवा या कामी हरकत घ्यावयाची असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत या कार्यालयाकडे वरील पयावर मिळेल अशा रितीने पाठवावी/दाखल करावा. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा/ कैफियतींचा विचार केला जाणार नाही.
वरील मुदतीत कोणाची हरकत/कैफियत दाखल झाली नाही किंवा अन्य कोणताही पुरावा दाखल झाला नाही तर या कामी कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून मा. धर्मादाय उप आयुक्त कोल्हापूर विभाग, कोल्हापूर हे चौकशीचे काम पूर्ण करतील व प्रकरणात अंतिम आदेश पारित करतील याची कृपया नोंद घ्यावी.
सदरची नोटीस आज दिनांक ३० जुलै २०१९ रोजी माझे सहीनिशी व मा. धर्मादाय उप आयुक्त कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे शिक्क्यानिशी दिली.
ई. शौ. शेख, अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.