महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२०/पौष १२-१८, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
जाहीर प्रकटन
क्रमांक ससाशा/कार्या-१/जिपपंस/पोट निवडणूक-२०१९, दिनांक १३ डिसेंबर २०१९.-----ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाने त्यांचे कडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपस/२०१९/प्र.क्र.२५/का.७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ अन्वये रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे आणि,
ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे कडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपस/२०१९/प्र.क्र.२५/का.७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ अन्वये मतमोजणीचा व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. आणि, ज्या अर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनिसयमाच्या कलम ९ पोट कलम (२) (अ) अन्वये जिल्हा परिषदेच्या पवनिर्वाचित सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यासाठी जिल्हाधिकसरी यांना प्राधिकृत केले आहे.
त्या अर्थी मी, बाबासाहेब बेलकर., रत्नागिरी जिल्हयाचा जिल्हाधिकारी याव्दारे महाराष्ट्र जिल्हा नरिषदा व पंचायत समित्या अधिनियमाक्ष्या कलम ९ (२) (अ) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूका घेणे) नियम, १९६२ च्या नियम ६६ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरुन या सोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केल्या नुसार रत्नागिरी जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूक - निवडणूक विभाग क्रमांक ३९ - या निवडणूक विभागांसाठी दिनोक १२ डिसेंबर २०१९, रोजी झालेल्या निवडणूकीव्दारे यथोचितरित्या निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रसिध्द करित आहे.
पत्ता अनुक्रमांक तालुका निवडणूक विभागाचा क्रमांक निवडून आलेल्या व नांव उमेदवारोचं नांव
१ संगमेश्वर ३९ - धामापूर तर्फे संगमेश्वर श्री. भुवड शंकर रघुनाथ मु. पो. आरवली,
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ४१५६०८ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF G OVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.