RNI No. MAHBIL/ 2012/ 72704
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - १ ]
[ पृष्ठ १ गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ , २०२० / पौष १२ १८ , शके १९ ४१
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/एसटीसी/४१८/२०१ ९ .- नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सन २०१८-२०१९ चा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषेदच्या सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ५ ९ ४ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये मंजुरी दिलेली आहे .
सदरचा अहवाल दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
श्रीमती भुवनेश्वरी एस . ,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद , नाशिक.
नाशिक, १८ डिसेंबर २०१ ९.
वि ( एच) ६२२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .