महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २ (२)] शुक्रवार, जानेवारी ३, २०२०/पौष १३, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा/डेस्क-१ (४)/जि.प. अध्यक्ष अधिसूचना/२०१९.------ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ४२ (१) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या सभासदाचे नाव उक्त अधिनियमाचे कलम ९ (२) (ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अनुसूची
जिल्हा परिषदेचे नाव अनु- जिल्हा परिषद कायमचा पत्ता क्रमांक अध्यक्षाचे नाव
(१) (२)
(३)
(४) १ नाईक समिधा समीर मु. पो. वेतोरे, खांबडवाडी,
जिल्हा परिषद,
ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ४१६ ५१६. सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गनगरी, दिनांक ३ जानेवारी २०२०.
डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.