महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक २] शनिवार, जानेवारी ४, २०२०/पौष १४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ४ जानेवारी २०२०.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ४ जानेवारी २०२०.
भारताचे संविधान.
भारताचे संविधान.
क्रमांक ३२८/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१), द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, फक्त संविधान (एकशेसव्वीसावी सुधारणा) विधेयक, २०१९ मधील सुधारणांच्या अनुसमर्थनार्थ विचारार्थ ठराव मांडण्यासाठी, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे बुधवार, दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
क्रमांक ३२९/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१), द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, फक्त संविधान (एकशेसव्वीसावी सुधारणा) विधेयक, २०१९ मधील सुधारणांच्या अनुसमर्थनार्थ विचारार्थ ठराव मांडण्यासाठी, याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे बुधवार, दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.