महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -- मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक ३] रविवार, जानेवारी ५, २०२० / पौष १५, शके १९४१ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र शासनाची कार्यनियमावली.
क्रमांक शाकानि - २०१९ / प्र. क्र. १०१(१) / १८ ( र.व का.).– ज्याअर्थी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार शासकीय अधिसूचना, क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, शाकानि - २०१९ / प्र. क्र. १०१ / १८ ( र. व का. ), दिनांक १२ डिसेंबर, २०१९ तसेच शासकीय अधिसूचना, क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, शाकानि - २०१९ / प्र. क्र. १०१ / १८ ( र. व का. ), दिनांक १४ डिसेंबर, २०१९ अन्वये के लेल्या सुधारणांप्रमाणे मं(cid:२५८)यांना विभागांचे प्रभारी मंत्री म्हणून कार्यभार वाटून दिलेला होता ;
आणि ज्याअर्थी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांचे सल्ल्यानुसार नवीन मं(cid:२५८)यांची नियुक्ती के लेली आहे, ज्यांनी त्यांच्या कार्यालयाचे कामकाज पाहण्यास सुरुवात के लेली आहे;
आणि नवनियुक्त मंत्री यांना विभाग किंवा विभागाच्या भागासंबंधित, कामकाजाच्या कार्यभाराचे वाटप करावयाचे आहे, त्याअर्थी नवीन अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक आहे;
आता त्यामुळे, महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीतील नियम ५ च्या उपबंधास अनुसरुन, शासकीय अधिसूचना, क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, शाकानि - २०१९ / प्र. क्र. १०१ / १८ ( र. व का. ), दिनांक १४ डिसेंबर, २०१९ अन्वये सुधारित के लेली शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : शाकानि-२०१९ / प्र. क्र. १०१ / १८ (र.व का.), दिनांक १२ डिसेंबर २०१९ अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे सल्ल्याने मं(cid:२५८)यांमध्ये शासनाच्या कामकाजाच्या के लेल्या वाटपानुसार स्तंभ (१) मध्ये नमूद मं(cid:२५८)यांना संबंधित स्तंभ (२) मध्ये नमूद के ल्यानुसार शासनाच्या विभागाचे किंवा विभागाच्या भागांचे कामकाज नेमून देत आहे : -
भाग एक (म.उ.वि.)-४-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ मं(cid:२५८)यांची नावे
विभाग किंवा त्यांचे भाग
(१)
(२)
१ श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व
जनसंपर्क , विधी व न्याय आणि इतर कोणत्याही
मं(cid:२५८)यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा
विषय.
२ श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री : वित्त, नियोजन
३ श्री. सुभाष राजाराम देसाई
: उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
४ श्री. अशोक शंकरराव चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) ५ श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
: अ(cid:४००), नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
६ श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क
७ श्री. जयंत राजाराम पाटील
: जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
८ श्री. अनिल वसंतराव देशमुख : गृह
९ श्री. विजय त्र्ॅ बाळासाहेब भाऊसाहेब : महसूल
थोरात.
१० डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे : अ(cid:४००) व औषध प्रशासन
११ श्री. राजेश अंकु शराव टोपे
: सार्वजनिक आरोग्य व कु टु ंब कल्याण
१२ श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक : अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास
व उद्योजकता.
१३ श्री. हसन मियालाल मुश्रीफ
: ग्राम विकास
१४ डॉ. नितिन काशिनाथ राऊत : ऊर्जा
१५ श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड : शालेय शिक्षण
१६ डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड
: गृहनिर्माण
१७ श्री. एकनाथ संभाजी शिंदे
: नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम).
१८ श्री. सुनिल छत्रपाल के दार
: पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक
कल्याण.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ ३मं(cid:२५८)यांची नावे
विभाग किंवा त्यांचे भाग
(१)
(२)
१९ श्री. विजय नामदेवराव वडे(cid:४४२)ीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास
प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष
मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकं प
पुनर्वसन.
२० श्री. अमित विलासराव देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृ तिक कार्ये
२१ श्री. उदय रविंद्र सामंत
: उच्च व तंत्रशिक्षण
२२ श्री. दादाजी दगडू भुसे
: कृ षि, माजी सैनिक कल्याण
२३ श्री. संजय दुलीचंद राठोड
: वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन २४ श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता
२५ ॲड. के . सी. पाडवी
: आदिवासी विकास
२६ श्री. संदिपानराव आसाराम भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन
२७ श्री. शामराव त्र्ॅ बाळासाहेब पांडुरंग : सहकार, पणन
पाटील.
२८ ॲड. अनिल दत्तात्रय परब
: परिवहन, संसदीय कार्ये
२९ श्री. अस्लम रमजान अली शेख : व(cid:४८५)ोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे
३० ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकू र (सोनावणे) : महिला व बालविकास
३१ श्री. शंकरराव यशवंतराव गडाख : मृद व जलसंधारण
३२ श्री. धनंजय पंडितराव मु ंडे
: सामाजिक न्याय व विशेष सहा(cid:२००)य
३३ श्री. आदित्य उध्दव ठाकरे
: पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अजोय मेहता,
शासनाचे मुख्य सचिव.
भाग एक (म.उ.वि.)-४-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 5th January 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT RULES OF BUSINESS.
No. ROB-2019/C.R.101 (1)/18.– Whereas, under the Government Notification, General Administration Department, No. ROB.-2019 / C.R.101/18(O.&M.), dated the 12th December 2019, as amended by the Government Notification, General Administration Department, No. ROB.2019/ C.R. 101 / 18 (O&M), dated the 14th December, 2019, the Governor of Maharashtra, on the advice of the Chief Minister, had allotted amongst the Ministers, the business of the Government by assigning Departments to the charge of the Ministers;
And whereas, the Governor of Maharashtra has, upon the advice of the Chief Minister, appointed new Ministers of Maharashtra, who took upon themselves the execution of their offices;
And whereas, to allot the business of the Government by assigning Departments to the charge of the said newly appointed Ministers, it is expedient to issue a fresh Notification;
Now, therefore, in pursuance of the provisions of rule 5 of the Maharashtra Government Rules of Business, and in supersession of the Government Notification, General Administration Department, No. ROB-2019/C.R.101/18, dated the 12th December 2019, as amended by the Government Notification, General Administration Department, No. ROB.2019 / C.R. 101 / 18 (O&M), dated the 14th December, 2019, the Governor of Maharashtra has, upon the advice of the Chief Minister, allotted among the Ministers, the business of the Government by assigning each of the Minister specified in column (1) below, the charge of the Department or Parts of the Departments specified in the corresponding entry against them in column (2), namely :– Name of the Ministers
Departments or Parts of Department (1)
(2)
: General Administration, Information 1 Shri Uddhav Balasaheb
Thackeray, Chief Minister.
Technology, Information and Public Relations, Law and Judiciary and Departments or subjects not specifically allotted to any other Minister.
: Finance, Planning
2 Shri Ajit Anantrao Pawar,
Deputy Chief Minister.
3 Shri Subhash Rajaram Desai : Industries, Mining, Marathi Language 4 Shri Ashok Shankarrao Chavan : Public Works (Excluding Public
Undertakings).
5 Shri Chhagan Chandrakant
: Food, Civil Supplies and Consumer
Bhujbal.
Protection.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ ५Name of the Ministers
Departments or Parts of Department (1)
(2)
6 Shri Dilip Dattatray Walse-Patil : Labour, State Excise
7 Shri Jayant Rajaram Patil : Water Resources and Command Area
Development.
8 Shri Anil Vasantrao Deshmukh : Home
9 Shri Vijay alias Balasaheb
: Revenue
Bhausaheb Thorat.
10 Dr. Rajendra Bhaskarrao Shingne : Food and Drugs Administration
11 Shri Rajesh Ankushrao Tope : Public Health and Family Welfare
12 Shri Nawab Mohammed Islam : Minorities Development and Aukaf, Skill Malik.
Development and Entrepreneurship.
13 Shri Hasan Miyalal Mushrif : Rural Development
14 Dr. Nitin Kashinath Raut : Energy
15 Smt. Varsha Eknath Gaikwad : School Education
16 Dr. Jitendra Satish Awhad : Housing
17 Shri Eknath Sambhaji Shinde. : Urban Development, Public Works (Public
Undertakings).
18 Shri Sunil Chhatrapal Kedar : Animal Husbandry, Dairy Development,
Sports and Youth Welfare.
19 Shri Vijay Namdevrao Wadettiwar : Other Backward Classes, Social and Educational Backward Classes, Vimukta Jatis, Nomadic Tribes and Special Backward Classes Welfare, Khar Lands Development, Earthquake Rehabilitation.
20 Shri Amit Vilasrao Deshmukh : Medical Education, Cultural Affairs
21 Shri Uday Ravindra Samant : Higher and Technical Education
22 Shri Dadaji Dagadu Bhuse : Agriculture, Ex. Servicemen Welfare 23 Shri Sanjay Dulichand Rathod : Forests, Disaster Management, Relief and
Rehabilitation.
24 Shri Gulabrao Raghunath Patil : Water Supply and Sanitation
25 Adv. K. C. Padvi
: Tribal Development
26 Shri Sandipanrao Aasaram
: Employment Guarantee, Horticulture Bhumre
27 Shri Shamrao alias Balasaheb
: Co-operation, Marketing
Pandurang Patil.
28 Adv. Anil Dattatraya Parab : Transport, Parliamentary Affairs
भाग एक (म.उ.वि.)-४-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ Name of the Ministers
Departments or Parts of Department (1)
(2)
29 Shri Aslam Ramzan Ali Shaikh : Textiles, Fisheries, Ports
30 Adv. Yashomati Chandrakant
: Women and Child Development
Thakur (Sonawane).
31 Shri Shankarrao Yashwantrao : Soil and Water Conservation
Gadakh.
32 Shri Dhananjay Panditrao Munde : Social Justice and Special Assistance 33 Shri Aaditya Uddhav Thackeray : Tourism, Environment, Protocol
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJOY MEHTA,
Chief Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ ७सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र शासनाची कार्यनियमावली.
क्रमांक : शाकानि २०१९ / प्र. क्र. १०१ (२) / १८ ( र.व का.) – ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीतील नियम ६ च्या उपबंधास अनुसरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पहिल्या स्तंभात ज्या राज्यमं(cid:२५८)यांची नावे नमूद के ली आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या नावासमोर, दुसऱ्या स्तंभात विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे विभाग किंवा विभागाच्या भागाशी संबंधित असलेले कामकाज नेमून देत आहेत :---
राज्यमं(cid:२५८)यांची नावे
विभाग किंवा त्यांचे भाग
(१)
(२)
१ श्री. अब्दुल नबी सत्तार
: महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास,
विशेष सहा(cid:२००)य.
२ श्री. सतेज त्र्ॅ बंटी डी. पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान,
संसदीय कार्ये, माजी सैनिक कल्याण.
३ श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,
कौशल्य विकास व उद्योजकता, पणन.
४ श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण,
महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक
व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या
जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार.
५ श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन.
६ डॉ. वि(cid:४७४)जीत पतंगराव कदम : सहकार, कृ षि, सामाजिक न्याय, अ(cid:४००),नागरी पुरवठा
व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ,
मराठी भाषा.
७ श्री. राजेंद्र शामगोंडा पाटील य(cid:२८२)ावकर : सार्वजनिक आरोग्य व कु टु ंब कल्याण, वैद्यकीय
शिक्षण, अ(cid:४००) व औषध प्रशासन, व(cid:४८५)ोद्योग, सांस्कृ तिक
कार्ये.
८ श्री. संजय बाबुराव बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकं प
पुनर्वसन, संसदीय कार्ये.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१राज्यमं(cid:२५८)यांची नावे
विभाग किंवा त्यांचे भाग
(१)
(२)
९ श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे : नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र
शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन.
१० श्रीमती आदिती सुनिल तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व
युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अजोय मेहता,
शासनाचे मुख्य सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१ ९GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 5th January 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT RULES OF BUSINESS.
No. ROB-2019/C.R.101(2)/18(O.&M.).— In pursuance of the provisions of rule 6 of the Maharashtra Government Rules of Business, the Chief Minister, has allotted to each of the Ministers of State specified in column (1) below, the business appertaining to the Departments or parts of the Departments specified in the corresponding entry in column (2), namely :—
Name of the Ministers of State
Departments or Parts of Departments (1)
(2)
1 Shri Abdul Nabi Sattar : Revenue, Rural Development, Ports, Khar
Lands Development, Special Assistance.
2 Shri Satej alias Bunti D. Patil : Home (Urban), Housing, Transport,
Information Technology, Parliamentary
Affairs, Ex. Servicemen Welfare.
3 Shri Shambhuraj Shivajirao Desai : Home (Rural), Finance, Planning, State
Excise, Skill Development and
Entrepreneurship, Marketing.
: Water Resources and Command Area 4 Shri Omprakash alias Bachchu
Babarao Kadu.
Development, School Education, Women
and Child Development, Other Backward
Classes, Social and Educational Backward
Classes, Vimukta Jatis, Nomadic Tribes
and Special Backward Classes Welfare,
Labour.
5 Shri Dattatray Vithoba Bharane : Public Works (excluding Public
Undertakings), Soil and Water
Conservation, Forests, Animal Husbandry,
Dairy Development and Fisheries, General
Administration.
6 Dr. Vishwajit Patangrao Kadam : Co-operation, Agriculture, Social Justice,
Food, Civil Supplies and Consumer
Protection, Minorities Development and
Aukaf, Marathi Language.
: Public Health and Family Welfare, Medical 7 Shri Rajendra Shamgonda Patil
Yadravkar.
Education, Food and Drugs Administration,
Textiles, Cultural Affairs.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी ५, २०२०/पौष १५, शके १९४१Name of the Ministers of State
Departments or Parts of Departments (1)
(2)
8 Shri Sanjay Baburao Bansode : Environment, Water Supply and
Sanitation, Public Works (Public
Undertakings), Employment Guarantee,
Earthquake Rehabilitation, Parliamentary
Affairs.
9 Shri Prajakt Prasadrao Tanpure : Urban Development, Energy, Tribal
Development, Higher and Technical
Education, Disaster Management, Relief
and Rehabilitation.
10 Smt. Aaditi Sunil Tatkare : Industries, Mining, Tourism, Horticulture,
Sports and Youth Welfare, Protocol,
Information and Public Relations.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJOY MEHTA,
Chief Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.