Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) Extra No. 1 (06-01-2020) जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून, शुद्धीपत्र, क्रमांक भूसंपादन/टे-6/चिर्ले/61530/2019.

Published 06 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-06.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, सोमवार, जानेवारी १, २०२०/पौष १६, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक १] सोमवार, जानेवारी ६, २०२०/पौष १६, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

शुद्धीपत्र

क्रमांक भूसंपादन/टे-६/चिर्ले/६१५३०/२०१९.----ज्याअर्थी, मौजे चिर्ले, ता. उरण, जि. रायगड (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी) भूसंपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १९ प्रमाणे घोषणापत्र महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग--१, कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० मध्ये प्रसिद्ध झाली आहे. या प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्रामध्ये मा. विभागीय आयुक्त, यांनी निवाडा मंजुरी दिलेल्या निर्देशानुसार खालील सव्र्हे नंबर मधील क्षेत्रामध्ये बदल करून कलम १९ चे शुद्धीपत्र तयार करणेत आलेले आहे ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे :----

अनुसूची

मौजे चिर्लर्े, तालुका उरण

अ. क्र. राजपत्रात प्रसिद्ध झालेला मजूकर राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या मजकुराऐवजी वाचण्याचा मजकूर (१) (२) (३) (४) (५)

सव्र्हे नंबर संपादनाचे क्षेत्र सव्र्हे नंबर संपादनाचे क्षेत्र

१ ६०/२ २३० चौ.मी. ६०/२ ६६० चौ.मी.

२ ६२/२ब १३७० चौ.मी. ६२/२ब २१५० चौ.मी.

३ ६४/१अ १७१० चौ.मी. ६४/१अ ५९६० चौ.मी.

अलिबाग, दिनांक ४ जानेवारी २०२०.

डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

(१) भाग एक (को.वि.पु.)—१--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-06.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-06.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.