महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक २] मंगळवार, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा रोड, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ जानेवारी २०२०
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक पीआरओ. ०१२०/प्र.क्र. १४/विशा-२.-----फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला व धुळे यांनी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०१९ करीता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना दिनांक ६ जानेवारी २०२० ते ७ जानेवारी २०२० रोजी पयर्ंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत व त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ व १४४ खालील शक्ती प्रदान करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ HOME DEPARTMENT Madam Cama Road, Main Bldg., Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai, dated 6th January 2020.
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No. PRO. 0120/C.R. 14/Spl-2.– In exercise of powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974) the Government of Maharashtra hereby declare all Zonal officers, appointed by the District Collector and the District Election Officer, Akola and Dhule as a Special Executive Magistrates for the Zilla Parishad and Panchayat Samiti General Election, 2019 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections, 129, 133, 143, 144 of Cr.P.C. 1973 for the period of 6th January 2020 to 7th January 2020.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NARAYAN KARAD,
Deputy Secretary to Government.