Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (KDS) Extra No. 4 (07-01-2020) जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून, जाहीर प्रकटन, क्रमांक ससाशा/कार्या-1/जिपपंस/सभापती निवडणूक/2019.

Published 07 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/35574 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६, अंक ३] मंगळवार, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

जाहीर प्रकटन

क्रमांक ससाशा/कार्या-१/जिपपंस/सभापती निवडणूक/२०१९.----ज्याअर्थी, शासन ग्रामविकास विभागाकडील पत्र क्रमांक जिपंनि-२०१९/ प्र.क्र. ४५अ/पंरा-२, दिनांक १० डिसेंबर २०१९ अन्वये पंचायत समितींच्या सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत अणि ;

ज्याअर्थी, जिल्ह्यतील सर्व पंचायत समित्यांच्या व उप सभापतींच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ३० डिसेंबर, २०१९ रोजी घेण्यात आल्या आहेत आणि ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ९(२) (ब) ९(अ) नुसार पंचायत समित्यांच्या सभापतींची जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नावे प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

त्याअर्थी, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समित्यांच्या सभापतींची नांवे व जिल्हा परिषदेचे पदसिद्ध झाले असल्याने खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :-----

अनुसूची

अ.क्र. पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील सभापती पदी समितीच्या सभापती पदी निवडून आलेल्या निवडून आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२)

सदस्यांचे नाव (३)

(४)

चिले प्रणाली संदेश मु. भिंगळोली, पो. ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.

१ मंडणगड २ दापोली हजवानी अ. रुऊफ अब्बास मु. पो. हर्णे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. ३ खेड कदम विजय श्रीपत मु. पो. कुळवंडी, ता. खेड, जि. रत्नागिरी.

(१)

भाग एक-अ (को.वि.पु.) ४----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ (१) (२) (३)

(४)

४ चिपळूण धनश्री रविंद्र शिंदे मु. पो. वरची पेठ खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. ५ गुहागर मुळे विभावरी विनायक मु. पो. तळवली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी. ६ रत्नागिरी प्राजक्ता प्रशांत पाटील मु. पो. कोळंबे, ता. जि. रत्नागिरी. ७ संगमेश्वर महाडिक सुजित विष्णू मु. पो. कसबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, पिन नं. ४१५ ६१०. ८ लांजा घडशी लीला मोहन मु. पो. कुर्णे, ता. लांजा, जि. रत्नागिरी. पिन नं. ४१६ ७१२. ९ राजापूर लाड विशाखा विश्वनाथ मु. पो. येळवण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६ ७०२.

रत्नागिरी, दिनांक १ जानेवारी २०२०.

सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२०/पौष १७, शके १९४१ ३

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

जाहीर प्रकटन

क्रमांक ससाशा/कार्या-१/जिपपंस/उप-सभापती निवडणूक/२०१९.----ज्याअर्थी, शासन ग्रामविकास विभागाकडील पत्र क्रमांक जिपंनि- २०१९/प्र.क्र. ४५अ/पंरा-२, दिनांक १० डिसेंबर २०१९ अन्वये पंचायत समितींच्या सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत अणि ;

ज्याअर्थी, जिल्ह्यतील सर्व पंचायत समित्यांच्या व उप सभापतींच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ नुसार दिनांक ३० डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आल्या आहेत आणि ;

त्याअर्थी, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे पंचायत समित्यांच्या उप सभापतींची नावेे खाली दिलेल्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे :-----

अनुसूची

अ.क्र. पंचायत समितीचे नाव रकाना क्रमांक २ मध्ये दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील उप सभापती पदी समितीच्या उप सभापती पदी निवडून आलेल्या निवडून आलेल्या सदस्यांचा संपूर्ण पत्ता (१) (२)

सदस्यांचे नाव (३)

(४)

१ मंडणगड सकपाळ स्नेहल सचिन मु. जांभूळनगर, पो. पालवणी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी.

२ दापोली

शिंदे ममता मंगेश मु. उन्हवरे, पो. वावघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

३ खेड आंब्रे जीवन गोविंद मु.पो. आवाशी, ता. खेड, जि. रत्नागिरी.

४ चिपळूण पांडुरंग धाकटू माळी मु. पो. मालदोली, वरचीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

५ गुहागर

पवार सुनील किसन मु. पो. शृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.

६ रत्नागिरी दत्तात्रय मनोहर मयेकर ७४५, पालदवाडी, ता. जि. रत्नागिरी.

७ संगमेश्वर कानाल प्रेरणा प्रदिप मु.पो. चिखली कानालवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी,

पिन नं. ४१६ ६०९.

८ लांजा दळवी दिपाली संदीप मु. येरवंडे, पो. देवधे, ता. लांजा, जि. रत्नागिरी.

पिन नं. ४१६ ७१२.

९ राजापूर गुरव प्रकाश नारायण ४२२, मु.पो. सोलगाव, देवी गुरववाडी, ता. राजापूर,

जि. रत्नागिरी.

रत्नागिरी, दिनांक १ जानेवारी २०२०.

सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.