Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (भुसावळ व भडगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले नगरपालिका सदस्य).

Published 07 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - २ ]

मंगळवार , जानेवारी ७ , २०२० / पौष १७ , शके १ ९४१

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

वाचले. - ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१)

( २ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१९/प्र. क्र. ६/का-०६ , दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

क्रमांक पालिका-३ /कावि-२२०/२०१९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, भुसावळ व भडगाव नगरपरिषदेच्या दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

नगरपालिकेचे नाव

अ. क्र.

निवडून आलेल्या पालिका

सदस्याचे नाव

प्रभाग क्रमांक

शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १

४

२

३

५ १

४-अ

अनुसूचित जाती भुसावळ

राजकुमार रविकांत खरात

सर्वसाधारण स्त्री भडगाव

पाटील समिक्षा लखीचंद

२

३ -ड

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ३० डिसेंबर २०१ ९ .

(१)

वि ( एच) ६२४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE- 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-07.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.