RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी मंगळवार , जानेवारी ७ , २०२० / पौष १७ , शके १ ९४१
वर्ष - ९ , अंक - २ ]
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक कार्या - १२ - अ/जिपपंस/ आरआर -१८ /२०२० .-- मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस /२०१ ९/ प्र. क्र. २५ / का. ७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये कार्यक्रमानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य २८ - दत्तवाड निवडणूक विभागामध्ये दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी झालेल्या पोट- निवडणुकीत दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजीच्या झालेल्या मतमोजणीत निवडून आलेल्या सदस्यांची माहिती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ , पोट- नियम (३) अन्वये गोषवारा मी, दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर , महाराष्ट्र शासन राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ अन्वये
नमुना चार
[ नियम ५ (१) पहा ]
वडिलांचे/ पतीचे नाव
जिल्हा परिषद सदस्याचे नाव
जिल्हा परिषद पदावधी सुरू प्रथम सभेची तारीख
सदस्य ज्या जिल्हा परिषद पक्षाचा असेल आघाडीचा/ त्याचे नाव कायमचा पत्ता जेथून निवडून आला आहे , निवड झाल्याची सदस्य ज्या त्या मतदार संघाचे नाव, क्रमांक व तारीख होण्याची तारीख राजकीय पक्षाचा/ आरक्षण
फ्रंटचा असेल त्याचे नाव
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ माने प्रविण दौलत माने दौलत मु . पो . दत्तवाड, २८ - दत्तवाड, १३-१२-२०१९ २१-३-२०१७ १७-१२-२०१९ इंडियन ता. शिरोळ , जि. कोल्हापूर. अनारक्षित नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस , कोल्हापूर जिल्हा परिषद गट .
दौलत देसाई,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , ४ जानेवारी २०२० .
(१)
एच-६३१ , भाग एक- अ (असा.) (पु.वि.पु.) - २
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .