Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (Central) Extra No. 6 (9-1-2020) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, अधिसूचना, क्रमांक 679/अ, भारताचे संविधान.

Published 09 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक ५] गुरुवार, जानेवारी ९, २०२०/पौष १९, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ८ जानेवारी २०२०.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ८ जानेवारी २०२०.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक ६७९/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

क्रमांक ६८०/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

(१) भाग एक (म.उ.वि.)----६-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.