RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९, अंक - ३ ]
गुरुवार , जानेवारी ९ , २०२० / पौष १ ९ , शके १ ९४१
[ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
वाचले.- ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (१ - अ) सुधारणा नियम महाराष्ट्र नगरपरिषदा ( अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) , नियम २०१६ .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१ ) अन्वये.
( ३ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र. क्र. ६/ का-०६ , दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ .
क्रमांक पालिका-३ /कावि-१/२२५/२०२०- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ (१ - अ) व सुधारणा नियम महाराष्ट्र नगरपरिषदा (अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक) नियम , २०१६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, धरणगाव नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
पद
नगरपालिकेचे नाव
निवडून आलेल्या लोकनियुक्त
नगराध्यक्षांचे नाव
लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासाठी राखीव प्रवर्ग १
४
२
३
५
सर्वसाधारण धरणगाव
अध्यक्ष
१
चौधरी निलेश सुरेश
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव .
जळगाव , २ जानेवारी २०२० .
वि (एच) ६२७
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी ९ , २०२० / पौष १९ , शके १९ ४१
आदेश
वाचले.- ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.
क्रमांक पालिका-३ /कावि-१८/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबतच्या सूचना नगरविकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिर्देशित सदस्य यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद अमळनेरचे खाली उल्लेखिलेले सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
पद
नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
३
फिरोजखाँ उस्मानखाँ पठाण
अमळनेर
नामनिर्देशित (स्वीकृत ) सदस्य
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ४ जानेवारी २०२० .
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-८/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , साक्री नगरपंचायतीच्या दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपनगराध्यक्ष यांचे नाव
१
२
१
स्वाती नितीन बेडसे
गंगाथरन डी. ,
जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे , २ जानेवारी २०२० .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी ९ , २०२० / पौष १९ , शके १ ९४१
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-८/२०२०. In exercise of the powers vested in me , under sub- section (4) of Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared Elected as Vice-President , Sakri Nagarpanchayat in the Special Meeting held on 12th December 2019.
Scheule
Sr. No.
Name of Vice- President
2
1 1
Swati Nitin Bedse
GANGATHARAN D. ,
Collector, Dhule .
Dhule , 2nd January 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .