RNI No. MAHBIL/ 2012/ 72704 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - २ ]
गुरुवार ते बुधवार , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे १८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - ( १ ) मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/ २०१ ९/प्र.क्र. २५/का-७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ .
महाराष्ट्र जिल्हा परिषद ( मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम, १ ९ ६२ चे नियम ६५ व ६६ . (२)
( ३ ) मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक एसईसी -१० ९ ६/सीआर -३४/९ ६/पीआर , दिनांक १ ९ नोव्हेंबर १ ९९ ६ .
आदेश
क्रमांक कक्ष-२/ग्रापं/जिपपंस/कावि-५२४/२०१ ९ . ज्याअर्थी, उपोद्घातातील अनुक्रमांक १ वरील राज्य निवडणूक आयोगाकडील पत्रान्वये निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण पोट- निवडणुकीसाठी दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी मतदान होऊन दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी मतमोजणी झाली आहे . उक्त नियमांच्या नियम ६५ नुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार , कळवण , दिंडोरी , नाशिक, नांदगाव व निफाड यांचेकडून परिशिष्ट-१ मधील निवडणूक विवरणपत्रे दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ च्या पत्रान्वये प्राप्त झाली आहेत .
त्याअर्थी, उक्त नियमांच्या नियम ६६ अन्वये , तसेच उपोद्घातात अनुक्रमांक ३ वर नमूद केलेल्या राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक १ ९ नोव्हेंबर १ ९९६ च्या आदेशान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, श्रीमती भुवनेश्वरी एस. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे .
परिशिष्ट १, जिल्हा परिषद गटासाठी
अ.
पक्ष नाशिक जिल्हा परिषद
आरक्षण तालुका
निवडून आलेल्या
क्र.
जिल्हा परिषद
निवडणूकविभाग
निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा पत्ता
क्रमांक व नाव
सदस्यांचे नाव
४
६
१
२
३
७
५
अपक्ष कळवण
१
गितांजली अर्जुन पवार
१९- मानूर
मु.पो. दळवट,
अनुसूचित
ता. कळवण ,
जमाती (स्त्री)
जि. नाशिक,
पिन-४२३ ५०१ .
वि ( एच) ६२ ९
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १ ९ ४१
परिशिष्ट - १ , जिल्हा परिषद गटासाठी
१
२
३ दिंडोरी
२
२९ -खेडगाव चालू
४
६
७
५
भास्कर मुरलीधर भगरे
नाशिक
मु. गोंडेगाव ,
अनुसूचित अपक्ष
जमाती
पो. जऊळके वणी,
ता. दिंडोरी, जि. नाशिक, पिन-४२२ २०५.
चारस्कर राजेंद्र अशोक
३
५९ -गोवर्धन
शिवसेना
अनुसूचित
जमाती
मु. गौळाणे , पो. विल्होळी, ता. जि. नाशिक, पिन-४२२ ०१० .
परिशिष्ट
२ , पंचायत समिती गणासाठी
पंचायत समिती अ. तालुका
क्र.
आरक्षण
पक्ष निवडून आलेल्या
निवडून आलेल्या
पंचायत समिती
सदस्यांचे नाव
निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव १
२
३ १
नांदगाव
पंचायत समिती सदस्यांचा पत्ता
४
६
७
५
वाघ अर्चना हेमराज
७६ -न्यायडोंगरी निफाड
२
९४-नांदुर्डी
शिवसेना
अनुसूचित
जमाती ( स्त्री)
न्यायडोंगरी , ता. नांदगाव , जि. नाशिक.
नॅशनलिस्ट
सुर्यवंशी दिलिप कारभारी
नाशिक , १ ९ डिसेंबर २०१ ९ .
अनुसूचित
जमाती
काँग्रेस पार्टी.
मु. पो . नांदुर्डी, ता. निफाड, जि. नाशिक, पिन-४२२ ३०८.
श्रीमती भुवनेश्वरी एस. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
खालील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेल्या आहेत .
मंगळवार , ऑक्टोबर १५ , २०१ ९ / आश्विन २३ , शके १९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-३/३०३/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, सूरज दि. मांढरे, जिल्हाधिकारी , नाशिक, याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषदेत दिनांक १७ सप्टेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
सटाणा
आरिफ कासीम शेख
सूरज दि. मांढरे ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक , ९ ऑक्टोबर २०१ ९ .
शुक्रवार , ऑक्टोबर १८ , २०१ ९ / आश्विन २६ , शके १ ९४१
विभागीय आयुक्त यांजकडून
संदर्भ. - ( १ ) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १९ ४ ९ चे कलम १० (१ -ई).
( २) राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०० ९/प्र. क्र.-१३/का-५ व का-६ , दिनांक ५ जून २०१०.
(३ ) उपआयुक्त ( निवडणूक) , महानगरपालिका, अहमदनगर यांचे पत्र क्रमांक साप्रवि/निवडणूक/ ११८३ , दिनांक ३१ जानेवारी २०१ ९ .
(४ ) या कार्याकडील नोटिस क्रमांक २०१ ९/नपा/१/२/६३४५ , दिनांक ११ मार्च २०१ ९ तसेच समक्रमांकाच्या नोटिसा, दिनांक २२ एप्रिल २०१९ व २३ मे २०१ ९ .
(५) आयुक्त, महानगरपालिका, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक साप्रवि/निवडणूक/२७२ , दिनांक ९ ऑगस्ट २०१ ९ .
आदेश
क्रमांक नपा/१/२/१३१६१ /२०१ ९ . - ज्याअर्थी , मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९४ ९ चे कलम १० (१ - ई) अन्वये " राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने, निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास कसूर केली आहे " , अशा उमेदवारांना अनर्ह ठरविणेची तरतूद आहे ;
आणि ज्याअर्थी , संदर्भ क्रमांक (२ ) वर नमूद आदेशान्वये महानगरपालिका निवडणुका लढविणाऱ्या उमदेवारांनी निवडणूक खर्चाची माहिती शपथपत्रासह राज्य निवडणूक आयोगाने विहित केल्यानुसार निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सादर न केल्यास , अशा उमेदवारांना अनर्ह ठरविण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान केलेले आहेत ;
ज्याअर्थी , संदर्भ क्रमांक ( ३ ) वर नमूद पत्रान्वये उपआयुक्त ( निवडणूक ) , अहमदनगर महानगरपालिका यांनी अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक , २०१८ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या १५ उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती शपथपत्रासह विहित मुदतीत सादर केलेली नाही, अशा १५ उमेदवारांचा तपशील या कार्यालयास सादर केलेला आहे.
त्यानुसार अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक , २०१८ मधील निवडणूक लढविलेले व विहित मुदतीत शपथपत्रासह खर्चाची माहिती सादर न केलेल्या उमेदवारांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९४९ चे कलम १० (१ - ई) मधील तरतुदीनुसार अनर्ह का ठरविण्यात येऊ नये , याबाबत खुलासा सादर करण्यासाठी संदर्भ क्रमांक (४) वर नमूदनुसार नेमून दिलेल्या सुनावणी दिवशी व वेळी उपस्थित राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सदर नोटिसांमध्ये त्यांनी जर नेमून दिलेल्या दिवशी म्हणणे सादर केले नाही तर त्यांचे काहीएक म्हणणे नाही , असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल , असे देखील उमेदवारांना कळविण्यात आले होते.
दिनांक १ ९ मार्च २०१ ९ रोजी १५ उमेदवारांपैकी श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र ( प्रभाग क्रमांक १० - ड ) समक्ष उपस्थित होते . तर अन्य सर्व उमेदवार अनुपस्थित होते . प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक ८ मे २०१ ९ रोजी श्री . काळोखे डॅनियल राजेंद्र ( प्रभाग क्रमांक १० - ड ) व श्री. अजीम नूरमोहम्मद राज ( प्रभाग क्रमांक १२ - ड) या दोन उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर केला . तर अन्य सर्व उमेदवार अनुपस्थित होते. दिनांक १ ९ जून २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी श्रीमती सोनाली उमेश झेंडे ( प्रभाग क्रमांक १० - क) यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे पती श्री. उमेश अरुण झेंडे , राहणार अहमदनगर हे उपस्थित होते.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ९ १५, २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ (१ ) श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र (प्रभाग क्रमांक १० - ड) यांनी दिनांक ८ मे २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी त्यांचा लेखी खुलासा सादर केला असून त्यांचे म्हणणे असे आहे की, अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०१८ मध्ये केलेल्या खर्चाचे तपशीलवार हिशोब शपथपत्रासह दिनांक १० जानेवारी २०१ ९ रोजी महानगरपालिका कार्यालयात सादर केलेला आहे . सबब त्यांना दिलेली नोटिस रद्द करणेबाबत त्यांनी विनंती केली. सदर खुलाशासोबत त्यांनी सादर केलेल्या खर्चाची कागदपत्रे व शपथपत्राची छायाप्रत सादर केली.
(२ ) श्री. अजीम नूरमोहम्मद राजे (प्रभाग क्रमांक १२ - ड ) यांनी दिनांक ८ मे २०१ ९ रोजीच्या सुनवणीवेळी लेखी खुलासा सादर केला असून त्यांचे म्हणणे आहे की, माझे जवळचे नातेवाईक यांची तब्बेत बरी नसल्याने व त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने , ते अस्वस्थ असल्याने ते मुदतीत खर्च सादर करू शकले नाहीत. तसेच त्यांनी खर्च सादर करणेकामी १५ दिवसांची मुदत मागितली होती. तथापि, अद्यापपर्यंत त्यांनी निवडणूक खर्चाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
(३) दिनांक १ ९ जून २०१ ९ रोजीच्या सुनावणीवेळी श्रीमती सोनाली उमेश झेंडे (प्रभाग क्रमांक १० - क ) यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री . उमेश अरुण झेंडे , राहणार अहमदनगर यांचेमार्फत खुलासा सादर केला असून सदर खुलाशासोबत अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०१८ मध्ये विहित मुदतीत सादर केलेल्या खर्चाची कागदपत्रे व शपथपत्राची छायापत्र सादर केली.
उक्त उमेदवारांनी दिलेल्या लेखी खुलाशांचे तसेच संदर्भ क्रमांक (५ ) वर नमूद पत्रान्वये आयुक्त, महानगरपालिका, अहमदनगर यांचेकडील अभिप्रायाचे अवलोकन केले असता श्री. काळोखे डॅनियल राजेंद्र व श्रीमती सोनाली उमेश झेंडे यांनी अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०१८ साठीचा निवडणूक खर्च मुदतीत सादर केल्याचे दिसून येते. तसेच श्री. अजीम नूरमोहम्मद राजे यांचे खुलाशाचे अवलोकन करता , त्यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न करण्याचे कोणतेही ठोस कारण नमूद केलेले नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांचा सुनावणीवेळी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात येत आहे . त्यामुळे ते पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यास पात्र आहेत .
उर्वरित १२ उमेदवार हे नोटिसा देऊनही सुनावणीकामी हजर झालेले नाहीत , त्यामुळे त्यांना त्यांच्याविरुध्द करण्यात आलेल्या आरोपाचा खुलासा करण्यास स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे तेही पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यास पात्र आहेत.
त्याअर्थी, मी , राजाराम माने , विभागीय आयुक्त , नाशिक विभाग , नाशिक मला प्राप्त अधिकाराचा वापर करून महानगरपालिका , २०१८ सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबतची माहिती मुदतीत सादर न केल्यामुळे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ चे कलम १० (१- ई) चे अन्वये आदेशाच्या दिनांकापासून खाली नमूद केलेल्या एकूण १३ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास पुढील ३ वर्षांसाठी अनर्ह ठरवित आहे .
परिशिष्ट
अ. क्र .
उमेदवाराचा पत्ता
उमेदवाराचे नाव
प्रभाग क्रमांक
१
४
२
३
१
२-ड
आंधळे भाऊसाहेब बाबुराव गुरुकुल सोसायटी, वसंत टेकडी , पाईप लाईन रोड, सावेडी, अहमदनगर ७-अ
२
रेखा सुनील केदार
नम्रता हॉटेलशेजारी , श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल , अहमदनगर स्वाती अमोल लगड
७-क
३
रेणुकानगर , बोल्हेगाव , अहमदनगर
४
७-क
सुवर्णा संदिप सप्रे
दावल मलिक चौक , नागापूर , अहमदनगर
८-अ
शिंदे शोभा काशिनाथ
ठाणगे मळा, आदर्श कॉलनी , दत्त मंदिरजवळ , अहमदनगर ५
६
९-ब
गवळीवाडा, सिव्हिल हॉस्पिटलजवळ , अहमदनगर
दिवटे सुरेखा अनिल
७
उडाणशिवे भाऊसाहेब
१० -अ
रामवाडी, अहमदनगर
पारधे वैभव अनिल
८
१०-अ
तारकपूर , अहमदनगर
१० -क
९
शेख नुरजहाँ गफुर
१०
शेख गयास शब्बीर
११ -ब
शेख शमीम उमर
११
११ -ड
कादरी मस्जिदजवळ , झेंडीगेट, अहमदनगर घर नंबर २१२१ , नालबंद खुंट , अहमदनगर घर नंबर ३२३५ , काळू बागवान गल्ली , अहमदनगर
११ -ड
१२
हुच्चे जगन बबन
१२-ड
१३
घर नंबर १ ९९ ४ , पारशा खुंट, चाबुकस्वार बिल्डिंग , तालुका-जिल्हा अहमदनगर घर नंबर २५०६ , तांबटकर गल्ली, शहाजी रोड, अहमदनगर अजीम नुरमोहम्मद राजे
राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक विभाग, नाशिक.
नाशिक , २१ सप्टेंबर २०१ ९.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ सोमवार , नोव्हेंबर ११ , २०१९ / कार्तिक २० , शके १ ९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले . - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-१४३/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद एरंडोल , उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नितीन चैत्राम चौधरी
एरंडोल
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ५ नोव्हेंबर २०१ ९ .
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-१५०/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार पारोळा नगरपरिषदेत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी, डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद पारोळा , उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
पारोळा
श्रीमती वाणी सुनिता प्रकाश
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ७ नोव्हेंबर २०१ ९ .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९ ४१ गुरुवार , नोव्हेंबर २१, २०१ ९ / कार्तिक ३० , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-१५५/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार रावेर नगरपरिषदेत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील परिशिष्टामध्ये नमूद उमेदवार हे रावेर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
रावेर
शेख सादिक अब्दुल नबी
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव , १५ नोव्हेंबर २०१ ९.
शुक्रवार , डिसेंबर ६ , २०१९ / अग्रहायण १५ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/ नपा-४ /११३/१५२१/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम , २००५ नुसार मी, भुवनेश्वरी एस. , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करते की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
जयेश प्रकाश पगार
१
भुवनेश्वरी एस. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ४ डिसेंबर २०१ ९ .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९ ४१
DRAFT ORDER
No. Desk - 2/Mun - 4/ 113/1521/2019.- In exercise of the powers vested to me , under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , and Maharashtra Municipal Council ( Vice - President Election ) Rule , 2005 , I , Buveneswari S. , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President of the, Nagarpanchayat , Kalwan in the election held on 20th November 2019.
Schedule
Sr. No.
Name of Elected Vice- President
1
2
1
Jayesh Prakash Pagar
Nashik , 4th December 2019.
BUVENESWARI S. , Collector, Nashik .
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४-१०-१५६७/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४ ) व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम , २००५ नुसार मी , भुवनेश्वरी एस. , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे जाहीर करते की , भगूर नगरपंचायतीच्या दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१
सुरेश ऊर्फ ( सुधेश ) माधव वालझाडे
भुवनेश्वरी एस . ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ५ डिसेंबर २०१ ९ .
DRAFT ORDER
No. Desk -2/Mun- 2/4-10-1567/2019.- In exercise of the powers vested to me , under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , and Maharashtra Municipal Council ( Vice - President Election ) Rule, 2005 , I , Buveneswari S. , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President of the Nagarpanchayat , Bhagur in the election held on 29th November 2019.
Schedule
Sr. No.
Name of Elected Vice- President
2
1
1
Suresh alias ( Sudhesh ) Madhav Walzade
BUVENESWARI S. ,
Collector, Nashik .
Nashik, 5th December 2019.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९ ४१ मंगळवार , डिसेंबर १० , २०१ ९ / अग्रहायण १ ९ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि -११७२/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, साक्री नगरपंचायतीच्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
१
सुनील चिंतामण सुर्वे
योगेश प्रल्हादराव कासार
२
गंगाथरन डी. , धुळे , ७ डिसेंबर २०१ ९ .
जिल्हाधिकारी , धुळे.
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/ नपाप्र/ कावि -११७२/२०१ ९ .- In exercise of the powers vested in me , under sub- section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of the following persons who have been declared elected as Nominated Persons for Sakri Nagarpanchayat in the Special Meeting held on 22nd November 2019.
Schedule
Sr. No.
Name of the Councillor Nominated Persons
2
1
1
Sunil Chintaman Surve
2
Yogesh Pralhadrao Kasar
GANGATHARAN D. ,
Collector, Dhule .
Dhule , 7th December 2019.
गुरुवार, डिसेंबर १२ , २०१९ / अग्रहायण २१ , शके १ ९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-११७३/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , शिंदखेडा नगरपंचायतीच्या दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ ९
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१ २
१
सुभाष देविदास देसले
गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी, धुळे .
धुळे , ७ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-११७३/२०१ ९ . - In exercise of the powers vested in me , under sub - section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of the following persons who have been declared elected as Nominated Persons for Shindkheda Nagarpanchayat in the Special Meeting held on 29th November 2019 .
Schedule
Sr. No.
Name of the Councillor Nominated Persons
2
1
1
Subhash Devidas Desale
GANGATHARAN D. ,
Collector, Dhule .
Dhule , 7th December 2019 .
शुक्रवार , डिसेंबर १३ , २०१ ९ / अग्रहायण २२ , शके १ ९ ४१
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांजकडून
नाशिक विभाग , नाशिक
आदेश
क्रमांक नपप्र/कार्या-२/कावि-१६६२४/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींस अनुसरून , संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपरिषदेसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा . संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/२००१/प्र. क्र. १/२००१/५, दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१ ९/प्र. क्र. १२/का-६ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १ ९ ४१ ०७
१२
सर्वसाधारण
राजाराममाने,
नगरपरिषदप्रशासन,
नाशिकविभाग,नाशिक.
११ ०३
नागरिकांच्या
मागासवर्गप्रवर्गासाठी
(रकाना८पैकी)
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,
०१
१०
अनुसूचित जमातीसाठी
(रकाना७पैकी)
*
रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागांचीविभागणी
९
अनुसूचित जातीसाठी
(रकाना६पैकी)
८
०६
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी
तक्ता
ORDER
७
०२
अनुसूचित जमातीसाठी
जिल्हाजळगाव
६
अनुसूचित जातीसाठी
०१*
राखूनठेवलेलीसदस्यसंख्या
५
११
स्त्रियां- साठी
(५०टक्के)
४ २१
द्यावयाची
निवडून
सदस्यसंख्या
क
३
लहान
नागरीक्षेत्राचा वर्ग
२ भडगाव
लहान
नागरी
नगरपरिषद.
क्षेत्राचेनाव
१
नाव
नगरपरिषदेचे
भडगाव
नगरपरिषद.
नाशिकरोड,११डिसेंबर२०१९.
Similarly,thenumberofseatstobereservedforWomen(includingtheseatsbelongingtoScheduledCastes,ScheduledTribesandOther BackwardClassesofCitizens)andthenumberofseatstobereservedforScheduledCastes,ScheduledTribesandOtherBackwardClassesof Citizensarealsofixedasmentionedinthetable.ThisOrderisissuedasperthepowersdelegatedbytheOrderofDirector,MunicipalAdministration, MumbaibearingNo.NPS-2001/PK-1/2001/5,dated1stJanuary2001andasperdirectionsissuedbyStateElectionCommission,MaharashtraState
videOrderNo.RANIAA/NP-2019/Pra.kra.12/Ka-6,dated19thNovember2019.
No.NPP/2019/KARYA-2/KAVI-16624/2019.-AsperSection9(2)oftheMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownships Act,1965,takingintoconsiderationtheavailablepopulationfiguresofCensusfortheconcernedMunicipalCouncil(includingthepopulationofScheduled Castes,ScheduledTribesandOtherBackwardClassesofCitizens)thenumberofelectedCouncillorsinrespectofbelowstatedMunicipalAreasin BhadgaonMunicipalCouncil,districtJalgaonisfixedasmentionedinfollowingtable.
टीप.---स्टारदर्शविलेले(*)अनुसूचितजातीकरिताएकपदराखीवअसल्यानेवसदरचेपदमागीलनिवडणुकीकरिताअनुसूचितजातीमहिलेकरिताराखीवअसल्यानेमा.राज्यनिवडणूकआयोगाचेदिनांक१९ नोव्हेंबर२०१९चेपत्रातीलनिर्देशानुसारतेपदयेणाऱ्यानिवडणुकीतअनुसूचितजातीयाप्रवर्गातीलमहिलेकरिताराखीवठेवण्यातआलेलेनाही.
११ ट्र शासन राज् महाराष्ट्र राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९४१ 12
07
General
RAJARAMMANE,
11
03
OtherBack- wardClasses ofCitizens
(outofCol.8)
10
01
Scheduled
DivisionalCommissionerandRegionalDirector, MunicipalAdministration,NashikDivision,Nashik.
9
OutofCol.(5)No.ofseatsreservedforWomen
0*
Scheduled Castes (outof Col.6)
8
06
Other Backward Classesof Citizens
आदेश
Table
02
7
Scheduled Tribes
DistrictJalgaon
6
Scheduled Castes
1*
No.ofseatsreserved
5
11
Women
(50per cent)
4
21
No.of Elected Coun- cillors
C
3
Smaller Urban Areas
2
Smaller Urban Areas
NameofClassof
1 Bhadgaon
Council.
Bhadgaon MunicipalMunicipal Council.
Nameof Municipal Council
क्रमांकनपप्र/कार्या-२/कावि-१६६२५/२०१९.महाराष्ट्रनगरपरिषदा,नगरपंचायतीवऔद्योगिकनगरीअधिनियम,१९६५चेकलम९(२)मधीलतरतुदीसअनुसरून,संबंधितनगरपरिषदक्षेत्रातील जनगणनेचीउपलब्धअसलेलीलोकसंख्याविचारातघेऊन(अनुसूचितजाती,अनुसूचितजमातीआणिनागरिकांचाइतरमागासवर्गप्रवर्गयांच्यालोकसंख्येसह)सोबतच्यातक्त्यातजळगावजिल्ह्यातीलवरणगाव नगरपंचायतीसाठीएकूणनिवडूनयेणाऱ्यासदस्यांचीसंख्यातक्त्यातनमूदकेल्याप्रमाणेनिश्चितकरण्यातयेतआहे.
NashikRoad,11thDecember2019.
Note.-Theseatmarkedbystar(*)showsthattheonlyoneseatisreservedforScheduledCastewhichisreservedforfemaleinlastelectionsobythe letterofStateElectionCommission,dated19thNovember2019theseatwillnotbereservedforScheduledCastefemale.
त्याचप्रमाणेस्त्रीसदस्यांचीसंख्या(अनुसूचितजाती,अनुसूचितजमातीआणिनागरिकांचाइतरमागासवर्गप्रवर्गयांच्यासदस्यसंख्येसह)आणिअनुसूचितजाती,अनुसूचितजमातीवनागरिकांच्याइतर मागासवर्गप्रवर्गासाठीआरक्षितसदस्यसंख्यानिश्चितकरण्यातयेतआहे.मा.संचालक,नगरपरिषदप्रशासनसंचालनालय,मुंबईयांचेकडीलआदेशपत्रक्रमांकनपसु/२००१/प्र.क्र.१/२००१/५,दिनांक१जानेवारी २००१अन्वयेदिलेल्याअधिकारान्वयेआणिराज्यनिवडणूकआयोगाकडीलआदेशक्रमांकरानिआ/नप-२०१९/प्र.क्र.१२/का-६,दिनांक१९नोव्हेंबर२०१९अन्वयेप्राप्तसूचनांच्याअनुषंगानेसदरआदेशनिर्गमित करण्यातआलेलाआहे.
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १ ९ ४१ १२ ०५
सर्वसाधारण
राजाराममाने,
नगरपरिषदप्रशासन,
नाशिकविभाग,नाशिक.
११ ०३
नागरिकांच्या मागासवर्गप्रवर्गासाठी (रकाना८पैकी)
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,
00
१०
अनुसूचित जमातीसाठी (रकाना७पैकी)
रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागांचीविभागणी
०१
९
अनुसूचित जातीसाठी (रकाना६पैकी)
८
०५
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी
तक्ता
ORDER
00
(9
अनुसूचित जमातीसाठी
जिल्हाजळगाव
६
०२
अनुसूचित जातीसाठी
राखूनठेवलेलीसदस्यसंख्या
५
०९
स्त्रियां- साठी (५०टक्के)
४ १८
निवडून द्यावयाची
सदस्यसंख्या
क
३
लहान
नागरीक्षेत्राचा वर्ग
२
लहान
नागरी
वरणगाव नगरपंचायत.
क्षेत्राचेनाव
१
नगरपंचायतीचे नाव
वरणगाव नगरपंचायत.
नाशिकरोड,११डिसेंबर२०१९.
Similarly,thenumberofseatstobereservedforWomen(includingtheseatsbelongingtoScheduledCastes,ScheduledTribesandOther BackwardClassesofCitizens)andthenumberofseatstobereservedforScheduledCastes,ScheduledTribesandOtherBackwardClassesof Citizensarealsofixedasmentionedinthetable.ThisOrderisissuedasperthepowersdelegatedbytheOrderofDirector,MunicipalAdministration, MumbaibearingNo.NPS-2001/PK-1/2001/5,dated1stJanuary2001andasperdirectionsissuedbyStateElectionCommission,MaharashtraState videOrderNo.RANIAA/NP-2019/Pra.kra.12/Ka-6,dated19thNovember2019.
No.NPP/2019/KARYA-2/KAVI-16625/2019.-AsperSection9(2)oftheMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownships Act,1965,takingintoconsiderationtheavailablepopulationfiguresofCensusfortheconcernedMunicipalCouncil(includingthepopulationofScheduled Castes,ScheduledTribesandOtherBackwardClassesofCitizens)thenumberofelectedCouncillorsinrespectofbelowstatedMunicipalAreasin VarangaonMunicipalCouncil,districtJalgaonisfixedasmentionedinfollowingtable.
महा हाराष्ट्र शासन रा राजपत्र, भाग एक- अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ १३ 12
05
General
RAJARAMMANE,
11
03
OtherBack- wardClasses ofCitizens
(outofCol.8)
10
00
Scheduled Tribes (outof Col.7)
DivisionalCommissionerandRegionalDirector,
MunicipalAdministration,NashikDivision,Nashik.
9
01
OutofCol.(5)No.ofseatsreservedforWomen
(outof Col.6)
8
05
Other Backward Classesof Citizens
Table
7
00
Scheduled Tribes
DistrictJalgaon
6
02
Scheduled Castes
No.ofseatsreserved
5
09
Women cent)
4
18
C
3
-
NashikRoad,11thDecember2019.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९ ४१ गुरुवार , डिसेंबर २६ , २०१ ९ / पौष ५ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/५०२/४६४/जा.क्र. (१)/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) नियम , १ ९ ८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम , २०० ९ मधील नियम ७ - क अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की , अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे नेवासा नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे .
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव
राखीव जागा असेल तर कोणत्याप्रवर्गासाठी १
२
३ पिंपळे योगिता सतीष
नेवासा
सर्वसाधारण (स्त्री)
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , २३ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/ Desk - 2 / 502 / 464/O.No . ( 1 ) /2019 . In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( President's Election ) Rule , 1981 and Rule 7 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( President's Election ) (Amendment ) Rule , 2009, I , Rahul Dwivedi , Collector , Ahmednagar hereby publish the name of person who has been declared elected as President of Municipal Council , Newasa in Special Meeting conveyed on 18th December 2019.
Schedule
Name of President
Name of Municipal Council
Seats Reservation Category 1
2
3
General- Female
Newasa Municipal Council
Pimpale Yogita Satish
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
Ahmednagar , 23rd December 2019 .
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/५०२/४६४/जा.क्र. (२)/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नेवासा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ १५
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नेवासा नगरपंचायत
पाटील नंदकुमार लक्ष्मण
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , २३ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/Desk - 2 / 502 / 464/ O.No . ( 2) /2019.- In exercise of the powers vested in me under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of person who has been declared elected as Vice- President of Municipal Council , Newasa in Special Meeting conveyed on 18th December 2019.
Schedule
Name of Vice- President
Name of Municipal Council 1
2
PatilNandkumar Laxman
Newasa Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
Ahmednagar, 23rd December 2019.
शुक्रवार , डिसेंबर २७ , २०१ ९ / पौष ६ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३/१७२७/२०१ ९ . शासन निर्णय , नगर विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-१६, दिनांक २१ डिसेंबर २०१६ नुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ -अ ( ४) मधील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे ) नियम, २००५ नुसार मी, भुवनेश्वरी एस . , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करते की, नांदगाव नगरपरिषदेच्या दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नितीन दयाराम जाधव
नांदगाव
भुवनेश्वरी एस. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक , २४ डिसेंबर २०१ ९.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९ २५ , शके १९ ४१
DRAFT ORDER
क्रमांक कक्ष-२/ नपा-४/११३/ १७२७/२०१९.- Ref . Urban Development Department , Government G. R. No. Sankirn- 2016/Ρ.Κ. 466 /UD - 20, dated 21st December 2016 in exercise of the powers vested to me , under Section 51 -A ( 4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , and Maharashtra Municipal Council (Vice - President Election) Rule , 2005. I , Buveneswari S. , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President ofthe , Nagarparishad Nandgaon in the election held on 7th December 2019.
Schedule
Name of Elected Vice- President
NameofNagarparishad
1
2
NitinDayaram Jadhav
Nandgaon
BUVENESWARI S. ,
Collector, Nashik .
Nashik, 24th December 2019 .
गुरुवार , जानेवारी २ , २०२० / पौष १२ , शके १ ९ ४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/५२९ ( ४८ ९)/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
राधा संजय साळवे
राहुरी नगरपरिषद
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , ३१ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
No. Napa/Desk- 2/529 ( 489 )/2019 . -In exercise of the powers vested in me under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of Municipal Council , Rahuri in Special Meeting conveyed on 27th December 2019.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १९- २५ , शके १ ९४१
Name of Vice- President
1
Radha Sanjay Salve Ahmednagar , 31st December 2019.
Schedule
Name of Municipal Council
2
Rahuri Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
आदेश
क्रमांक नपाप्र/कक्ष-५ (३)/कावि -७२५/२०१ ९ .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी , नंदुरबार या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, नवापूर नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक ६ -अ व ७ - अ मध्ये दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार रीतसर निवडून आलेले आहेत.
नगरपरिषदेचे नाव विजयी उमेदवाराचे नाव
१
२
नवापूर जगदाळे सुरेखा प्रकाश
दुसाने महेंद्र अशोक
नवापूर नंदुरबार, ३१ डिसेंबर २०१ ९ .
परिशिष्ट
शेरा
प्रभाग क्रमांक
(जागा राखीव असेल तर कोणासाठी)
४
३
६-अ
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ७-अ
डॉ. राजेंद्र भारूड , जिल्हाधिकारी , नंदुरबार.
ORDER
No. NPP /Desk - 5 ( 3) / KAWI - 725/2019 . -In exercise of the powers vested in me under sub- section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Dr. Rajendra Bharud , Collector, Nandurbar hereby publish the name of following persons who have been declared elected as Councillor of the Municipal Council , Nawapur from the wards against their name in the By Election - 2019 held on 30th December 2019 .
Name of elected
Name ofMunicipal Candidate
Council 1
2 JagdaleSurekha Prakash
Nawapur Dusane Mahendra Ashok
Nawapur Nandurbar, 31st December 2019.
Annexure
Ward
Remarks
No.
(Whether the seat is
Reserved and if so , from whom)
4
3
6-A Backward Class of Citizens ( Women) Backward Class of Citizens
7-A
Dr. RAJENDRA BHARUD , Collector, Nandurbar.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी , जानेवारी ९ १५ , २०२० / पौष १ ९ २५ , शके १ ९४१ मंगळवार , जानेवारी ७ , २०२० / पौष १७ , शके १ ९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
वाचले. - ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १९ (१)
( २ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१९/प्र. क्र. ६/का-०६ , दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९.
क्रमांक पालिका-३ /कावि-२२०/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१ ) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, भुसावळ व भडगाव नगरपरिषदेच्या दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
शेरा अ. क्र.
नगरपालिकेचे नाव
प्रभाग
निवडून आलेल्या पालिका
सदस्याचे नाव
क्रमांक
(जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) १
४
२
३
५ १
४-अ
भुसावळ
अनुसूचित जाती
राजकुमार रविकांत खरात
पाटील समिक्षा लखीचंद
भडगाव
सर्वसाधारण स्त्री २
३ -ड
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव .
जळगाव , ३० डिसेंबर २०१ ९.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .