RNI NO . MAHBIL / 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - १ ]
[ पृष्ठ १ गुरुवार ते बुधवार , जानेवारी ९ - १५ , २०२० / पौष १९ - २५ , शके १ ९ ४१
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका सचिव यांजकडून
सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये
प्रकटन
क्रमांक मनपा/नसवि-२/२५ ९/२०१९ - २० --महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये प्राप्त आलेल्या अधिकारानुसार व मा . महासभा ठराव क्रमांक १२० , दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ अन्वये करणेत आलेल्या नियुक्त्यानुसार मी, सी. एम . आडके, महापालिका सचिव , सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे जाहीर करतो की , सांगली जिल्ह्यातील सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या महासभेमध्ये नामनिर्देशित उमेदवार म्हणून खालीलप्रमाणे नियुक्ती करणेत आली आहे.
परिशिष्ट
पत्ता
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव
पक्ष १
४ २
३
१
मा . घोडके सागर रामचंद्र
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
सि.स.नं. ३५ ९/२ , खणभाग , म्हसोबा गल्ली , सांगली.
सी. एम. आडके ,
महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.
सांगली, ३१ डिसेंबर २०१ ९ .
(१)
एच-६२८ , भाग एक-अ (पु.वि.पु. )-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .