महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ३] शुक्रवार, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १० जानेवारी २०२०
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम. २०१८/प्र.क्र. २५५/पंरा.४(२२).------भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ( १९५९ चा तीन ) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच, नाशिक जिल्हा परिषदेची स्थायी समिती, नाशिक जिल्ह्यतील देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा महालपाटणेे यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे नाशिक जिल्ह्यतील देवळा तालुक्यातील महालपाटणे, व देवपूरपाडे या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महालपाटणे आणि देवपूरपाडे या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून १० जानेवारी २०२० हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
महसुली गाव (३)
१ महालपाटणे
महालपाटणे
२ देवपूरपाडे देवपूरपाडे
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001 dated the 10th January 2020NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.VPM. 2018/CR-255/PR-4(22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Nashik and Village Panchayat and the Gram Sabha Mahalpatane, in Deola Tahasil of Nashik District, the Governor of Maharashtra hereby specifies the10th January 2020, to be the date from which each of the local areas comprising revenue village of Mahalpatane and Deopurpade in Deola Tahasil of Nashik District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Mahalpatane and Deopurpade, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
Schedule
Sr. No. Name of the Village Revenue Villages
(1)
(2)
(3)
1 Mahalpatane Mahalpatane
2 Deopurpade Deopurpade
By order and in the name of the Governor of Maharashtra,
E. K. GAGARE,
Deputy Secretary to Government.