Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Ext. 6 (10th January 2019) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांजकडून जिल्हापरिषद निवडणूक 2020, निवडून आलेल्या सदस्यांची नावे व पत्ते

Published 10 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ४] शुक्रवार, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ [पृष्ठे १३, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व

स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर, यांजकडून

वाचले:-

१. मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक/रानिआ/जिपपंस/२०१९/प्र.क्र.२९/का-७, दिनांक १७ डिसेंबर २०१९. २. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक/एसईसी -१०९६/सीआर-३४/९६ पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर १९९६.

अधिसूचना

क्रमांक सामान्य/प्रशासन /जि.प.निवडणूक/निवडणूक विभाग/कावि -१/२०२०.---- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९(२) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषद(मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ च्या नियम ६६ व पोट नियम (३) अनुसार मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर या अधिसूचनेद्वारे पालघर जिल्हा परिषदेची दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संबंधित निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे, त्यांचे पत्यांसह सोबतच्या अनुसूचीत प्रसिद्ध करीत आहे :----

अनुसूची

अ.क्र. ( १) तालुका (२) जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव (३) आरक्षण (४) निवडून आलेल्या सदस्यांचे नाव (५) कायमचा पत्ता (६)
१ तलासरी १-उपलाट अनुसूचित जमाती झिरवा अनिल रमण मु. उपलाट, धिंडीपाडा. पो. कोचाई, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१
(१) (२) (३) (४) (५) (६)
२ तलासरी २-सुत्रकार अनुसूचित जमाती (स्त्री) क हाडा शेलू ु जितेश मु.पो. वरवाडा डोंगरीपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
३ तलासरी ३-डोंगारी अनुसूचित जमाती उराडे विजय नवश्या मु.पो. डोंगारी हरसुनपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
४ तलासरी ४-झाई अनुसूचित जमाती पागी रामू भादल मु.पो. वसा ब्राम्हणपाडा, पो. झरी ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
५ तलासरी ५-उधवा नागरिकांचा मागास प्रवर्ग दवणेकर अक्षय प्रविण मु.पो. उधवा गावठाणपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
६ डहाणु ६-बोर्डी नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पाटील ज्योती प्रशांत घर क्र.११२८, तेरपाडा, बंगली फाट बोर्डी, ता. डहाणू, जि .पालघर, पि.को. ४०१ ७०२.
७ डहाणु ७-धामणगाव अनुसूचित जमाती करबट सतिश सिताराम मु.धाडणे पाटीलपाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६१०.
८ डहाणु ८-मोडगाव अनुसूचित जमाती (स्त्री) घरट मंदा काशिनाथ मु. आंबोली पो. धुंदलवाडी, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६०२.
९ डहाणु ९-सायवन अनुसूचित जमाती चौधरी काशिनाथ गोविंद मु. पो. मोडगाव, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६०२.
१० डहाणु १०-ओसरविरा अनुसूचित जमाती करमोडा शैलेश काळूराम मु. कोसेसरी, पो. तलवाडा, ता. डहाणू जि. पालघर, पि.को. ४०१ ६०७.
११ डहाणु ११-कासा नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) क े णी जयश्री संतोष मु.पो.कासा, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६०७.
१२ डहाणु १२-गंजाड अनुसूचित जमाती (स्त्री) घोडा अमिता अमित मु. रानशेत पाटीलपाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६०२.
१३ डहाणु १३-जामशेत सर्वसाधारण (स्त्री) वळवी कली बाबू मु. चढावपाडा सोगवे, ता. डहाणू, जि .पालघर, पि.को. ४०१ ६०२.
१४ डहाणु १४-कैनाड अनुसूचित जमाती डोंगरकर जयवंत दामू मु. चिंबावे ब्राम्हणपाडा, पो. कोसबाड, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ७०३.
१५ डहाणु १५-सरावली नागरिकांचा मागास प्रवर्ग माच्छी सुनिल द ामोदर मु.पो. आगवन मोठापाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ६०२.
१६ डहाणु १६-धाकटी- डहाणु अनुसूचित जमाती दुबळा जयेंद्र किसन मु. वाणगाव, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ १०३.
१७ डहाणु १७-चिंचणी अनुसूचित जमाती शिंगडे देवानंद सुरेश मु.पो. चिंचणी शिंगडेपाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पि.को. ४०१ ५०३.
१८ डहाणु १८-वणई नागरिकांचा मागास प्रवर्ग चुरी सुशिल किशोर मु.पो.कुडन, ता. पालघर, जि. पालघर, पि.को. ४०१ ५०२.
१९ विक्रमगड १९-तलवाडा अनुसूचित जमाती (स्त्री) कामडी भारती भरत मु. शेलवली, पोस्ट ता. पालघर, जि. पालघर,
२० विक्रमगड २०-उटावली सर्वसाधारण ढोणे संदेश अशोक मु. शेलपाडा, पो. उटावली ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
२१ विक्रमगड २१-दादडे अनुसूचित जमाती कासट गणेश बाबू मु.पो. दादडे ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
२२ विक्रमगड २२-कुर्झे सर्वसाधारण ज्ञानेश्वर सिताराम सांबरे (शिवा) मु. झडपोली, पो. अोंदे, ता. विक्रमगड, जि.पालघर, पिन ४०१ ६०५.
२३ विक्रमगड २३-आलोंडे नागरिकांचा मागास प्रवर्ग सांबरे निलेश भगवान मु. झडपोली, पो. अोंदे, ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
२४ जव्हार २४-वावर अनुसूचित जमाती (स्त्री) बुधर मनीषा यशवंत मु. वावर, पो. जामसर ता. जव्हार, जि पालघर.
२५ जव्हार २५-न्याहाळे बु. अनुसूचित जमाती थेतले सुरेखा विठ्ठल मु. सुयानगर, पो. वडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर.
२६ जव्हार २६-कासटवाडी अनुसूचित जमाती (स्त्री) राउत गुलाब वीनायक मु. गणेशनगर, पो. कोगदा ता. जव्हार, जि. पालघर.
२७ जव्हार २७-कौलाळे अनुसूचित जमाती (स्त्री) धुम सुनीता कमळाकर मु. डेंगाचीमेट, ता. जव्हार जि. पालघर.
२८ मोखाडा २८-आसे नागरिकांचा मागास प्रवर्ग शेख हबीब अहमद मु.पो.मो-हांडा, ता. मोखाडा, जि. पालघर.
२९ मोखाडा २९-पोशेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्री) चोथे राखी संतोष मु.पो.वाशाळा ता. मोखाडा जि. पालघर.
३० मोखाडा ३०-खोडाळा अनुसूचित जमाती (स्री) झोले कुसुम सुरेश मु.पो. उधळे मोखाडा, जि. पालघर.
३१ वाडा ३१-गारगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्री) शेलार रोहिणी रोहिदास मु.पो. गारगांव, ता. वाडा, जि. पालघर.
३२ वाडा ३२-मोज नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्री) ठाकरे अनुष्का अरुण मु. गांधरे, पो. कोने, ता. वाडा, जि. पालघर.
३३ वाडा ३३-मांडा नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्री) चौधरी अक्षता राजेश मु. पो. कंचाड, ता. वाडा, जि. पालघर.
३४ वाडा ३४-पालसई नागरिकांचा मागास प्रवर्ग पाटील शशीकांत गजानन मु. वसुरी, खु.पो. खुपरी, ता. वाडा, जि. पालघर.
३५ वाडा ३५आबिटघर नागरिकांचा मागास प्रवर्ग आकरे नरेश वामन मु.अंभई पो.कंचाड, ता. वाडा, जि. पालघर.
३६ वाडा ३६-कुडूस अनुसूचित जमाती मुकणे राजेश सुरेश मु. उसर, पो. उचाट, ता. वाडा, जि. पालघर.
३७ पालघर ३७-तारापूर अनुसूचित जमाती निकम प्रकाश क ृ ष्णा मु.पो. वाशाळा, ता. मोखाडा, जि. पालघर, पिन- ४०१ ६०४.
३८ पालघर ३८-दांडी अनुसूचित जमाती (स्री) वाढाण वैदेही विशाल घर नं. १८, मु. पो. सालवड, ता. जि. पालघर, पिन ४०१ ५०४.
३९ पालघर ३९-पास्थळ अनुसूचित जमाती भोईर मंगेश दयानंद मु. सोमणपाडा, पास्थळ, पो. टी.ए.पी.एस. कॉलनी, ता. जि. पालघर, पिन- ४०१ ५०४.
४० पालघर ४०-बोईसर अनुसूचित जाती भोंणे महेंद्र चंद्रकांत मु.पो. भिमनगर, बोईसर, ता. जि. पालघर, पिन ४०१ ५०१.
४१ पालघर ४१- बोईसर(वंजारवाडा) अनुसूचित जमाती धोडी चेतन दिलीप नविन दांडीपाडा, दांडीपाडा, बोईसर, ता. जि. पालघर, पिन ४०१ ५०१.
४२ पालघर ४२-सरावली अनुसूचित जमाती (स्री) धोडी पर्ूणिमा प्रकाश यशोदा निवास, धोडी पुजा, नवापुर रोड, सरावली, पिन ४०१ ५०१.
४३ पालघर ४३-खैरापाडा अनुसूचित जमाती (स्री) धोडी शितल भुपेंद्र मु. खैरेपाडा, पो. बोईसर, ता.जि. पालघर, पिन ४०१ ५०१.
४४ पालघर ४४-शिगांव- खुताड सर्वसाधारण (स्त्री) विचारे भावना सुधिर ४८, गौतम स्मृती, युनियन पार्क, मान, पिन ४०१ ५०१.
४५ पालघर ४५-बहाणपुर अनुसूचित जमाती (स्री) गुरोडा प्रतिभा जयवंत मु. वाडाखडकोना, शनवारपाडा, पो. मनोर, ता. जि. पालघर, ४०१ ४०३.
४६ पालघर ४६-मनोर अनुसूचित जमाती कडव विष्णू लक्ष्मण दुर्वेस, ता. जि. पालघर, पिन ४०१ ४०३.
४७ पालघर ४७-सावेर-एेंबुर नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्री) पाटील विनया विकास मु. कुडे, पो. दहिसर, पाटीलपाडा, ता. पालघर, पिन ४०१ १०२.
४८ पालघर ४८-नंडोरे- देवखोप नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्री) पाटील अनुश्री अजय मु. चहाडे, पो. मासवण, ता. जि. पालघर, पिन ४०१ ४०४.
४९ पालघर ४९-सातपाटी अनुसूचित जमाती (स्री) उमतोल करिश्मा कल्पेश मु.पो. सातपाटी, शेगटपाडा, आंबेडकर मार्ग, ता.जि. पालघर, पिन ४०१ ४०५.
५० पालघर ५०-माहिम अनुसूचित जमाती (स्री) करबट वैशाली विजय घर क्र. २५४१, केळवा माहिम मिठागर, ता.जि. पालघर, पिन- ४०१ ४०२.
५१ पालघर ५१-केळवा अनुसूचित जमाती (स्री) रावते सीमा रामभाऊ मु. वाकसई, पो. केळवा रोड, ता .जि. पालघर, पिन ४०१ ४०१.
५२ पालघर ५२-एडवण अनुसूचित जमाती (स्री) सुतार सरिता जयंत मु. वेढी, पो. विराथन बुद्रुक, ता .जि. पालघर, पिन ४०१ १०२.
५३ पालघर ५३-सफाळे अनुसूचित जमाती (स्री) निमकर मनिषा मनोहर शिवाई, मु. कर्दळ, पो. उंबरपाडा (सफाळे), पिन ४०१ १०२.
५४ वसई ५४-भाताणे अनुसूचित जमाती गणेश यशवंत उ ं बरडा मु.वडघर (इनामपाडा) ता. वसई, जि .पालघर.
५५ वसई ५५-चंद्रपाडा अनुसूचित जमाती क ृ ष्णा पांडूरंग माळी घर नं. ६२७, मोरी (बीबीपाडा) भिवंडी रोड, कामण, ता. वसई, जि. पालघर.
५६ वसई ५६-अर्नाळा अनुसूचित जमाती (स्री) आशा नितेश चव्हाण इ दिरा ं नगर, फ क्टरीपाडा, ॅ ता. वसई, जि. पालघर.
५७ वसई ५७-कळंब अनुसूचित जमाती (स्री) निलिमा सुरेश भोवर घर नं.१८० वासुदेव बुवा नगर, क .डी.स्टॉप, े कळंब ४०१ ३०४ ता. वसई, जि. पालघर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ ५

पालघर, डॉ.कैलास शिंदे, दिनांक १० जानेवारी २०२०. जिल्हाधिकारी, पालघर.

भाग एक-अ (को.वि.पु.)-६-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर, यांजकडून

वाचले :---

१. मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग यांचे कडील पत्र क्रमांक/रानिआ/जिपपंस/२०१९/प्र.क्र.२९/का-७, दिनांक १७ डिसेंबर २०१९. २. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील आदेश क्रमांक/एसईसी -१०९६/सीआर-३४/९६ पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर १९९६.

अधिसूचना

क्रमांक सामान्य/प्रशासन/जि.प.निवडणूक/निर्वाचक गण/कावि-१/२०२०.---महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७(३) च्या खंड (अ) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निवडणूक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ चे नियम ६० अनुसार मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी पालघर या अधिसूचनेद्वारे पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाया ८ पंचायत समित्यांची दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संबंधित निर्वाचक गणामधून निवडून आलेल्या सदस्यांची नावे, त्यांचे पत्यांसह सोबतच्या अनुसूचीत प्रसिद्ध करीत आहे .----

अ.क्र (१) तालुका (२) पंचायत समिती निर्वाचक गणाचे नाव (३) आरक्षण (४) निवडून आलेल्या सदस्यांचे नाव (५) कायमचा पत्ता (६)
१ तलासरी १-उपलाट अनुसूचीत जमाती खरपडे राजेश दिवाल मु. आमगांव, पो. डोंगारी, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
२ तलासरी २-कोचाई अनुसूचीत जमाती खटाले संतोष पास्कल मु. सावरोली ब्राम्हणपाडा, पो. कोचाई ता. तलासरी, जि.पालघर, पिन ४०१ ६०६.
३ तलासरी ३-सुत्रकार अनुसूचीत जमाती उ ं बरसाडा शरद चैत्या मु.पो. वरवाडा डोंगरीपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
४ तलासरी ४-झरी अनुसूचित जमाती (स्त्री) खरपडे पुजा विजय मु.पो. कवाडा पाटीलपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
५ तलासरी ५-डोंगारी अनुसूचित जमाती (स्त्री) नम्रता मितेश धोडी मु.पो. डोंगारी मानपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
६ तलासरी ६-गिरगाव अनुसूचित जमाती (स्त्री) घोरखना जयवंती लक्ष्मण मु.पो. गिरगांव घोरखनपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
७ तलासरी ७-झाई अनुसूचित जमाती (स्त्री) शिंगडा सुनिता जयेश मु.पो. करजगांव पाटीलपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, पिन ४०१ ६०६.
८ तलासरी ८-वसा अनुसूचीत जमाती कडू भरत रामू मु.पो. वेवजी नानापाडा, ता. तलासरी, जि.पालघर, पिन ४०१ ६०६.
९ तलासरी ९-वडवली अनुसूचित जमाती (स्त्री) ओझरे संगीता माधव मु.पो. वडवली भोजपाडा, ता. तलासरी, जि.पालघर, पिन ४०१ ६०६.
१० तलासरी १०-उधवा सर्वसाधारण हाडळ नंदकुमार वनशा मु.पो. वडवली भोजपाडा, ता. तलासरी, जि .पालघर, पिन ४०१ ६०६.
११ डहाणू ११-बोर्डी अनुसूचित जमाती (स्त्री) क ु हाडा लक्ष्मी संदेश जांबुगाव, भिनारी, ता.डहाणू, जि. पालघर ४०१ ६०२.
(१) (२) (३) (४) (५) (६)
१२ डहाणू १२-अस्वाली सर्वसाधारण कांबळी बाळा दत्तात्रय घर नं. ६०२, मु.रामपुर, प्लॉटपाडा, पो. घोलवड, पिन कोड ४०१ ७०२.
१३ डहाणू १३-धामणगाव अनुसूचित जमाती (स्त्री) खिवरा नैना जेठया मु.धामणगाव झाडीपाडा, पो. दापचरी, पिन को.४०१ ६१०.
१४ डहाणू १४-आंबेसरी अनुसूचित जमाती (स्त्री) तांडेल सुवर्णा दिलीप मु. नागझरी, पो. जामशेत, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६१०.
१५ डहाणू १५-हळदपाडा अनुसूचित जमाती सुतार राजेश महादू मु.दापचरी, (पाटीलपाडा), ता. डहाणू, जि. पालघर, पिन ४०१ ६१०.
१६ डहाणू १६-मोडगाव अनुसूचित जमाती गवळी प्रविण महादु मु.आष्टे, (डोंगरीपाडा), ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र. ४०१ ६०२.
१७ डहाणू १७-सायवन अनुसूचित जमाती (स्त्री) बेारसा पिंटी रमेश मु.निंबापुर, पो. बापुगाव, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
१८ डहाणू १८-चळणी अनुसूचित जमाती (स्त्री) भावर अरूणा सुनिल मु. दिवशी गडदपाडा, पो. दाभाडी, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र. ४०१ ६०२.
१९ डहाणू १९-शेणसरी अनुसूचित जमाती (स्त्री) सातवी स्नेहलता सिताराम मु. वाघाडी, पो. कासा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०७.
२० डहाणू २०-ओसरविरा नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) राऊत स्वाती विपुल मु.पो. कासा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र. ४०१ ६०७.
२१ डहाणू २१-कासा सर्वसाधारण कदम अरुण चिंतू मु.घोळ, पो.तवा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०७.
२२ डहाणू २२-मुरबाड अनुसूचित जमाती हाडळ शैलेश माधव मु. मुरबाड, पो. वेती, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०७.
२३ डहाणू २३-विवळवेढे अनुसूचित जमाती चौरे सुभाष गोविंद मु. पो. विवळवेढे, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
२४ डहाणू २४-गंजाड अनुसूचित जमाती (स्त्री) धिंडे सविता संजीव मु. गंजाड, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
२५ डहाणू २५-रायतळी अनुसूचित जमाती तांडेल प्रवीण पांडुरंग घर नं. ६०७, मु. साखरे, पो. गोवणे, ता. डहाणू, जि .पालघर, पिन क्र.४०१ १०३.
(१) (२) (३) (४) (५) (६)
२६ डहाणू २६-जामशेत अनुसूचित जमाती गोरवाला वसंत रडका मु. गोरवाडी, जामशेत, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
२७ डहाणू २७-कैनाड अनुसूचित जमाती (स्त्री) बरफ सुमित्रा चंदु मु.आंबातपाडा, पो. वाकी, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
२८ डहाणू २८-चिखले अनुसूचित जमाती (स्त्री) निमला रोहिणी सचिन मु.रावतेपाडा, पो. चिखला, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
२९ डहाणू २९-सरावली नागरीकांचा मागास प्रवर्ग बारी अल्पेश रमण मु.पो.कंक्राडी, वाकी, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
३० डहाणू ३०-डेहणे सर्वसाधारण (स्त्री) पागधरे मधुरता मु.पो.सरावली, सावटा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०२.
३१ डहाणू ३१-धा. डहाणू अनुसूचित जमाती (स्त्री) राबड काजल सुरेंद्र मु.पो. धाकटी आदिवासी पाडा, डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ ६०१.
३२ डहाणू ३२-आसनगांव अनुसूचित जमाती गोलीम भुनेश दाजी मु.पो.भादलपाडा, डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर.
३३ डहाणू ३३-चिंचणी अनुसूचित जमाती धोडीया सुनिल भिमाभाई मु.पो.चिंचणी बोबाटा, ता. डहाणू, जि.पालघर, पिन क्र.४०१ ५०३.
३४ डहाणू ३४-वाणगांव अनुसूचित जमाती पटेल विक्रांत सतीश मु. पो. वाणगाव कोमपाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ १०३.
३५ डहाणु ३५-वणई सर्वसाधारण (स्त्री) करमोडा जयश्री जगदीश वणई, पाटीलपाडा, ता. डहाणू, जि. पालघर, पिन क्र.४०१ १०३.
३६ डहाणू ३६-रणकोळ अनुसूचित जमाती गहला पिंटू धर्मा घर क्रं.२५३, दाभोण मुरबीपाडा, पो. ऐना, ता. डहाणू, जि.पालघर, पिन क्र. ४०१ ६०७.
३७ विक्रमगड ३७-तलवाडा अनुसूचित जमाती (स्त्री) घाटाळ सुनिता जानू मु. कवडास, पो. तलवाडा, ता. विक्रमगड, जि. पालघर पिन ४०१ ६०५.
३८ विक्रमगड ३८-वेहेलपाडा अनुसूचित जमाती भोये सुभाष शंकर मु. कुंज, पो. कासा बु., ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
३९ विक्रमगड ३९-जांभा अनुसूचित जमाती कनोजा यशवंत धर्मा मु. पो. साखरे, ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
४० विक्रमगड ४०-उटावली अनुसूचित जमाती बोरसे मनोज रामू मु. वसुरी, पो. माळे ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१६०५.
(१) (२) (३) (४) (५) (६)
४१ विक्रमगड ४१-डोल्हारी खुर्द अनुसूचित जमाती (स्त्री) भोये अंजली प्रकाश मु. सातकोर (तोरणपाडा) पो. दांदडे, ता विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
४२ विक्रमगड ४२-दादडे अनुसूचित जमाती लहानगे लाडक्या सोनू मु लहांगेपाडा, पो. दांदडे, ता. विक्रमगड, जि. पालघर, पिन ४०१ ६०५.
४३ विक्रमगड ४३-करसुड अनुसूचित जमाती (स्त्री) कोरडा रुचिता रमण मु करसूड, पो. भोपोली, ता. विक्रमगड, जि पालघर, पिन ४०१ ६०५.
४४ विक्रमगड ४४-कुंर्झे अनुसूचित जमाती (स्त्री) गोवारी नम्रता नरेश मु वेडगेपाडा, पो केव, ता. विक्रमगड, जि. पालघर पिन ४०१ ६०५.
४५ विक्रमगड ४५-चिंचघर अनुसूचित जमाती (स्त्री) सुतार कांता सदानंद मु देहर्जे, पो. बांधण. ता विक्रमगड, जि. पालघर. पिन ४०१ ६०५.
४६ विक्रमगड ४६-आलोंडा सर्वसाधारण भोईर विनोद क े शव मु. पो. आलोंडा ता. विक्रमगड. जि. पालघर. पिन ४०१ ६०५.
४७ जव्हार ४७-कोरतड अनुसूचित जमाती पाडवी दीलीप परशूराम मु. कोरतड, पो. साखरशेत, ता. जव्हार, जि. पालघर.
४८ जव्हार ४८-वावर अनुसूचित जमाती (स्री) बुधर जयाती नरेश मु. वावर, पो. जामसर, ता. जव्हार, जि. पालघर.
४९ जव्हार ४९-सारसुन अनुसूचित जमाती गायकवाड अजीत शिवराम मु. शीवाजीनगर, पो. कोगदा, ता. जव्हार, जि. पालघर,
५० जव्हार ५०-न्याहाळे बु. अनुसूचित जमाती कोरडा सुरेश बाबु मु. पींपळगाव, पो. याहाळे, ता. जव्हार, जि. पालघर
५१ जव्हार ५१-पिंपळशेत अनुसूचित जमाती (स्री) गावीत मीरा सुभाष मु. पो. पींपळशेत, ता. जव्हार, जि. पालघर.
५२ जव्हार ५२-कासटवाडी अनुसूचित जमाती (स्री) कान्हात मंगला दीलीप मु. आकर, पो. र्ंै, ता. जव्हार, जि. पालघर.
५३ जव्हार ५३-साकुर अनुसूचित जमाती (स्री) लहारे विजया दैनात मु. जंगलपाडा, पो. वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर.
५४ जव्हार ५४-कौलाळे अनुसूचित जमाती रंधा चंद्रकांत रामा मु. टाकरखंड, पो. ुुरुु, ता. जव्हार, जि. पालघर.
५५ मोखाडा ५५-आसे अनुसूचित जमाती थेतले भास्कर बारकु मु.कुंडाचापाडा, पो.आसे, ता. मोखाडा, जि. पालघर.
५६ मोखाडा ५६-मोहांडा अनुसूचित जमाती (स्री) भुसारे लक्ष्मी प्रभाकर मु.पिंपळपाडा पो.बेरीस्ते ता. मोखाडा, जि. पालघर.
५७ मोखाडा ५७-पोशेरा अनुसूचित जमाती (स्री) निकम सारीका प्रकाश मु. वाशाळा, पो. वाशाळा ता. मोखाडा, जि. पालघर.
५८ मोखाडा ५८-सातुर्ली अनुसूचित जमाती गिरंधले युवराज महादु मु. सडकवाडी, पो. डोल्हारा, जि. पालघर.
५९ मोखाडा ५९-खोडाळा अनुसूचित जमाती वाघ प्रदिप माधव मु. वाकडपाडा, पो. उधळे ता. मोखाडा, जि. पालघर.
(१) (२) (३) (४) (५) (६)
६० मोखाडा ६०-सायदे अनुसूचित जमाती (स्री) झुगरे आशा निलेश मु. सायदे, बोरशेती, पो. खोडाळा ता. मोखाडा जि. पालघर.
६१ वाडा ६१-गारगाव अनुसूचित जमाती(स्री) पथवा पुनम दिनेश मु. मांगरुळ, पो. गारगांव, ता. वाडा, जि. पालघर
६२ वाडा ६२-डाहे अनुसूचित जमाती माळी रघुनाथ शांताराम मु. दहिवली-कुंभिस्ते, पो. डाहे, ता. वाडा, जि. पालघर
६३ वाडा ६३-मोज सर्वसाधारण ठाकरे पाटील सागर चंद्रकांत मु. विलकोस, पो. तुसे. ता. वाडा, जि. पालघर
६४ वाडा ६४-सापने बु. नामाप्र स्त्री ठाकरे कर्ातिका कांतीकुमार मु. सरस ओहोळ, पो. विलकोस, ता. वाडा, जि. पालघर
६५ वाडा ६५-गालतरे अनुसूचित जमाती गवा योगेश मोहन मु. कळमखांड, पो.कंचाड, ता. वाडा, जि. पालघर
६६ वाडा ६६ -मांडा अनुसूचित जमाती(स्री) फराड सुचिता शनिदास मु. खुटलपाडा, पो. खरीवली, ता. वाडा, जि. पालघर
६७ वाडा ६७-पालसई अनुसूचित जमाती(स्री) पडवळे सुवर्णा विष्णु मु. पो. पालसई, ता. वाडा, जि. पालघर
६८ वाडा ६८-केळठण सर्वसाधारण स्त्री पाटील कृपाली क े शव मु. बिलावली पो. खुपरी, ता. वाडा, जि. पालघर
६९ वाडा ६९-खुपरी सर्वसाधारण पाटील अमोल द ामोदर मु. पो. नेहरोली, ता. वाडा, जि. पालघर
७० वाडा ७०-आबिटघर सर्वसाधारण पाटील जगदीश काळु मु.पो. आबिटघर, ता. वाडा, जि. पालघर
७१ वाडा ७१-कुडूस अनुसूचित जमाती(स्री) लहांगे अस्मिता अशोक मु. म्हसवळ चंद्रपाडा, पो. कोंढले, ता. वाडा, जि. पालघर.
७२ वाडा ७२-चिंचघर अनुसूचित जमाती सातवी राजेश हरी मु. मुसारणे, पो. मेट, ता. वाडा, जि. पालघर
७३ पालघर ७३-तारापूर अनुसूचित जमाती(स्री) पवार स्मिता कामद घर क्र. १५९९, माळी स्टॉप, श्री कृष्ण मंदिर, तारापूर, ता. पालघर, जि. पालघर, पिन ४०१ ५०२
७४ पालघर ७४-कुरगाव अनुसूचित जमाती(स्री) गोवारी रुचिता योगेश रा. सोमणपाडा, पास्थळ, पो. टॅप, ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०४
७५ पालघर ७५-दांडी सर्वसाधारण तामोरे तुलसीदास हरिचंद्र रा. पोस्ट दांडी, ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०१.
(१) (२) (३) (४) (५) (६)
७६ पालघर ७६-नवापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पिंपळे मनिषा भरत रा. गुंदवली, पोस्ट नांदगांव, तोडोबा मंदिर, बोईसर, ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०१
७७ पालघर ७७-सालवड नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) राऊत तनुजा गिरीश मु.पो.सालवड,ता. जि. पालघर पिन ४०१ ५०४
७८ पालघर ७८-पास्थळ सर्वसाधारण (स्त्री) देसले श्वेता संजय टाईप सी. बिल्डींग न. ८१, फ्लॅट. ०४, बीआरसी. स्टाप कॉलनी, ता. पालघर जि. पालघर, पिन ४०१ ५०४
७९ पालघर ७९-काटकरपाडा (बोईसर) अनुसूचित जमाती (स्री) दुमाडा वासंती वासुदेव रा. राणीशिगांव रोड, काटकरपाडा, दांडी, ता. जि. पालघर ४०१ ५०१
८० पालघर ८०-बोईसर अनुसूचित जाती दिवे अजय ज्ञानेश्वर रा. भिम नगर, बोईसर ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०१
८१ पालघर ८१-बोईसर (वंजारवाडा) सर्वसाधारण (स्त्री) वडे सलोनी अशोक रा. पोस्ट बोईसर, वंजारवाडा, ता. पालघर. जि. पालघर, पिन ४०१ ५०४
८२ पालघर ८२- दांडीपाडा (बोईसर) अनुसूचित जमाती रावते अनिल गोपाळ रा. दांडीपाडा, बोईसर, ता. जि. पालघर पिन ४०१ ५०१
८३ पालघर ८३-सरावली (अवधनगर) नागरिकांचा मागास प्रवर्ग पाटील मुकेश प्रभाकर रा. बोईसर, काटकरपाडा, निलमवाडी, शिगांव रोड, बोईसर, ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०१
८४ पालघर ८४-सरावली नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) राऊत वैभवी विजय रा. अवधनगर, सरावली, ता. जि. पालघर
८५ पालघर ८५-उमरोळी अनुसूचित जमाती भावर विनोद क ृ ष्णा रा. बिरवाडी, पोस्ट उमरोळी, ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ४०४
८६ पालघर ८६-खैरापाडा सर्वसाधारण पंडीत आनंद बाळकृष्ण रा. २०५, जसधान चेंबर, खैरापाडा, बोईसर, पालघर जि. पालघर पिन ४० १५०
८७ पालघर ८७-मान नागरिकांचा मागास प्रवर्ग पाटील योगेश नारायण रा. गुंदले, पोस्ट महागांव ता. पालघर, जि. पालघर पिन ४०१ ५०१
८८ पालघर ८८-शिगांव- खुताड नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) बांदिवडेकर निधी राजन मु. पो. शिगाव, बोईसर, खुताड, ता. पालघर, जि. पालघर, पिन ४०१ ५०१.
(१) (२) (३) (४) (५) (६)
८९ पालघर ८९-बहाणपुर नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पाटील कस्तुरी किरण मु. बहाणपुर, पो. सोमटा, ता. जि. पालघर, पिन ४०१ ४०४
९० पालघर ९०-टेण सर्वसाधारण मढवी भालचंद्र बाळाराम मु. आवंढाणी, पो. मनोर, ता. जि. पालघर पिन.४०१ ४०३
९१ पालघर ९१-कोढाण नागरिकांचा मागास प्रवर्ग अधिकारी महेंद्र रत्नाकर मु. नागझरी, पो. निहे, ता. जि. पालघर पिन.४०१ ५०४
९२ पालघर ९२-मनोर अनुसूचित जमाती म्हसकर रंजना नाऊ मु. पो. मनोर, ता. जि. पालघर, पि. नं. ४०१ ४०३
९३ पालघर ९३-सावरे-एेंबुर सर्वसाधारण पाटील दिलीप नारायण मु. हालोली, पो. दहिसर, ता. जि. पालघर, पि. नं.४०१ १०२
९४ पालघर ९४-दहिसर तर्फे मनोर सर्वसाधारण पाटील तुषार नाशिक मु. नावझे, पो. दहिसर तर्फे मनोर, ता. जि. पालघर, पिन ४०१ १०२
९५ पालघर ९५-धुकटण सर्वसाधारण पाटील चेतन कमळाकर मु.धुकटण, पो. गोवाडे, ता. जि. पालघर, पिन.४०१ ४०४
९६ पालघर ९६-नंडोरे- देवखोप सर्वसाधारण (स्त्री) पाटील सीमा शशिकांत मु. पो. नंडोरे, ता. जि पालघर, पिन.४०१ ४०४
९७ पालघर ९७-मुरबे सर्वसाधारण मेर जितेंद्र गंगाराम मु. पो. मुरबे, ता. जि. पालघर, पिन- ४०१ ५०१
९८ पालघर ९८-सातपाटी सर्वसाधारण (स्त्री) तरे हर्षदा चंद्रकांत मु.पो. सातपाटी, भाटपाडा, ता. जि. पालघर, पिन ४०१ ४०५
९९ पालघर ९९-शिरगांव अनुसूचित जमाती (स्री) कोलेकर शैला भरत मु. कोळगांव, वंकासपाडा, पो. दापोली, ता. जि. पालघर पिन ४०१ ४०४
१०० पालघर १००-माहिम अनुसूचित जमाती (स्री) वागलोडे तनुजा काशिनाथ मु. माहिम, रांजण तलावपाडा पो. माहिम, ता. जि. पालघर पि.नं.४०१ ४०२
१०१ पालघर १०१-केळवा सर्वसाधारण (स्त्री) सावे भारती अशोक मु.पो. केळवे, सुतारभाट, ता. जि.पालघर, पिन नं.४०१ ४०१
१०२ पालघर १०२-मायखोप अनुसूचित जमाती (स्री) धोडी मीना सुभाष मु. माकुणसार, करसोंडा, पो.आगरवाडी, ता. जि. पालघर, पिन नं.४०१ १०२
(१) (२) (३) (४) (५) (६)
१०३ पालघर १०३-एडवण सर्वसाधारण (स्त्री) तरे रेखा गंगाधर मु. पो. उसरणी, ता. जि. पालघर पिन ४०१ ४०२
१०४ पालघर १०४-विराथन बुद्रुक अनुसूचित जमाती सुमडा तुकाराम देवजी मु. कांद्रेभुरे, पो. टेंभी खोडावे, ता. जि. पालघर पि. नं. ४०१ १०२
१०५ पालघर १०५-सफाळे अनुसूचित जमाती धांगडा रूपेश रामचंद्र मु. सफाळे, कुर्लाइ रोड, पो. उंबरपाडा, ता. जि. पालघर, पिन-४०१ १०२
१०६ पालघर १०६-नवघर- घाटीम नागरिकांचा मागास प्रवर्ग तरे सुरेश ठक्या मु. माकणे, पो. उंबरपाडा, ता.जि. पालघर, पि.नं. ४०१ १०२
१०७ वसई १०७-भाताणे नागरिकांचा मागास प्रवर्ग श्री.आनंद बुधाजी पाटील मु. पो. भालीवली, पो. खानिवडे, ता. वसई जि. पालघर
१०८ वसई १०८-मेढे सर्वसाधारण श्री. रुपेश वामन पाटील मु. पो. शिरवली, ता. वसई जि. पालघर
१०९ वसई १०९-तिल्हेर नागरिकांचा मागास प्रवर्ग श्रीम. अनुजा अजय पाटील मु. पो. पारोळ, ता. वसई जि. पालघर.
११० वसई ११०-चंद्रपाडा अनुसूचित जमाती (स्री) श्रीम. शुभांगी जनार्दन पाटील मु. पो. चंद्रपाडा, पो. जुचंद्र ता. वसई.
१११ वसई १११-अर्नाळा अनुसूचित जमाती श्री. सुनिल सुरेश हंकारे मु. पो. देवरुखकर नगर, आगशी विरार (प.).
११२ वसई ११२-अर्नाळा किल्ला सर्वसाधारण श्रीम. वनिता दयानंद तांडेल मु. पो. ८०७ गुरु माऊली, अर्नाळा बंदरपाडा.
११३ वसई ११३-कळंब अनुसूचित जमाती (स्री) श्रीम. अनिता प्रभाकर जाधव मु. पो. ११३ आनंदनगर ग्रामपंचायत जवळ कळंब निर्मळ.
११४ वसई ११४-वासळई सर्वसाधारण (स्त्री) श्रीम. सरिता संदिप पाटील मु. पो. मालजीपाडा, पो. ससुनधर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १०, २०२०/पौष २०, शके १९४१ १३

पालघर, डॉ. कैलास शिंदे, दिनांक १० जानेवारी २०२०. जिल्हाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-10.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.