Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन असाधारण राजपत्र क्र. 4 पनवेल महानगरपालिका, पनवेल पोट निवडणूक, जानेवारी,2020 अधिसूचना क्र. पमपा-निवडणूक-126-2020

Published 13 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७/अग्रहायण ३, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक ३] सोमवार, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

पनवेल महानगरपालिका, पनवेल

पोट-निवडणूक, जानेवारी २०२०

अधिसूचना

क्रमांक पमपा/निवडणूक/१२६/२०२०

पनवेल महानगरपालिका पोट-निवडणूक जानेवारी २०२० करिता प्रभाग क्रमांक १९, जागा क्र. ' ब ' ह्य जागेची निवडणूक घेण्याबाबत मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील क्रमांक राजिअ/मनपा-२०१९/प्र.क्र. ९/का. ५, दिनांक ९ डिसेंबर २०१९ अन्वये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका पोट-निवडणूक, जानेवारी २०२०, प्रभाग क्रमांक १९, जागा ' ब ' ह्य जागेसाठी मतमोजणीचा निकाल दिनांक १० जानेवारी २०२० रोजी करून महानगरपालिका सदस्याची मताधिक्याने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे अनुसूची ' ड ' प्रकरण १, निवडणूक नियम ३९(२) व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१९/प्र.क्र. ९/का. ५, दिनांक ९ जानेवारी २०१९ अन्वये निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव, राहण्याचे ठिकाण (पत्ता) व पक्ष याबाबतची माहिती मी, गणेश देशमुख, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पनवेल महानगरपालिका, पनवेल याद्वारे पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :---

अनुसूची

अ.क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक निर्वाचित सदस्याचे नाव

पत्ता

पक्ष (१) (२) (३) (४) (५) (६) १ १९ ब श्रीम. रुचिता गुरुनाथ लोंढे ४०४, जोगळेकर वाडा को-ऑप. भारतीय जनता पार्टी

हौ.सौ., सि.टी. सव्र्हे ६६६/३, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँक शेजारी, पनवेल, जि. रायगड.

पनवेल, दिनांक १० जानेवारी २०२०.

गणेश देशमुख, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पनवेल महानगरपालिका.

(१) भाग दोन--४--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.