महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ४(३)] सोमवार, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय
मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी २०२०
शुद्धिपत्र
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एस-१०/२०१९/प्र.क्र.६२७/फ-३.----नागपूर महसूल विभागातील भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम ४ अंतर्गत अधिसूचित झालेले काही झुडपी जंगल क्षेत्राच्या जमाबंदीची प्रक्रिया संबंधित उप विभागीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेली शासन अधिसूचना क्रमांक एस-१०/२०१९/प्र.क्र.६२७/फ-३, दिनांक २१ डिसेंबर २०१९ मधील मराठी आवृत्तीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :----
(१) अधिसूचनेसोबत असलेल्या अनुसूचीतील चंद्रपूर जिल्ह्यसंदर्भात अ.क्र. १० समोर रकाना क्र. ३ येथे " मुल " याचे ऐवजी " सावली " असे वाचण्यात यावे.
(२) अनुसूचीतील चंद्रपूर जिल्ह्यसंदर्भात अ. क्र. ३६ समोर रकाना क्र. ७ येथे " उविअ चिमूर " याचे ऐवजी " उविअ वरोरा " असे वाचण्यात यावे.
(३) अनुसूचीतील चंद्रपूर जिल्ह्यसंदर्भात अ. क्र. ५३ समोर रकाना क्र. ७ येथे " उविअ सिंदेवाही " याचे ऐवजी " उविअ चिमूर " असे वाचण्यात यावे.
(४) अनुसूचीतील वर्धा जिल्ह्यसंदर्भात अ. क्र. ९ समोर रकाना क्र. ३ ते ७ येथे नमूद सर्व नोंदी रद्द समजण्यात याव्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th January 2020
CORRIGENDUM
INDIAN FOREST ACT, 1927.
No. S.10/2019/C.R.627/F-3.—Following corrections are made in respect of English version of the Government Notification No.S-10/2019/C.R.627/F-3, dated 21st December, 2019 to carry out settlement proceedings through concerned Sub Divisional Officer in respect of certain Zudpi Jungle lands notified u/s. 4 of the Indian Forest Act, 1927.
1. The words " SDO Sindewahi " occurring in Column 7 against Sr.No. 53 in respect of Chandrapur District in the Schedule appended to the said Notification may be read as " SDO Chimur ".
2. " All the entries in Column No. 3 to 7 against Sr. No. 9 in respect of District-Wardha in the Schedule appended to the said Notification may be treated as Cancelled ".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ARVIND APTE,
Joint Secretary to Government.