RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २] सोमवार, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त, कोकण विभाग यांजकडून सी.बी. डी. बेलापूर, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४, दिनांक १० जानेवारी २०२०
सुधारित अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक मशा/कार्या-२/वने/सी.आर.-२३०९(१)/२०१२.------ ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) यांच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे. अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेष करून उल्लेखिलेल्या वन जमिनी/पडिक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.
त्याअर्थी आता, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच [मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७ (१९५८ चा मुंबई ८) यांच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली] शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएलडी. १०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून विभागीय आयुक्त याद्वारे,----
(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.
(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विर्िनदिष्ट करीत आहेत आणि
(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्याबाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांची नियुक्ती करीत आहेत.
(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यान्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशावर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करीत आहेत.
(१)
भाग एक (को.वि.पु.)—२--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ ५भाग एक (को.वि.पु.)—२--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१
शिवाजी दौंड,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ ७BY THE COMMISSIONER, KOKAN DIVISION
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614, dated 10th January 2020.
REVISED NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. RB/Desk-2/For/Cr. 2309(1)/2012.—Whereas the Government of Maharashtra has, in exercise of the powers conferred by section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927 ), decided to constitute the Forest Land/Waste Land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as 'the said land') to be a reserved forest;
Now, therefore, in exercise of the power conferrd by section 4 and 17 of Indian Forest Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department No.FLD. 1081-F-6, Dated the 21st October 1981 (issued in exercise of the power conferred by sub- section (4) of section 3 of the Bombay Commissioners of Division Act, 1957, (Bom. VIII of 1958) the Commissioner of Konkan Division hereby—
(a) declares that the Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests:
(b) specifies the situation and limit of reserved forest as per the Schedule appended hereto; and
(c) appoints the Sub-Divisional Officer, Shriwardhan to be the Forest Settlement Officer to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over and land comprised within the limits of reserved forest, or in or over any forest produce, and to deal with the same as provided in chapter II of said Act; (d) appoints the Collector Raigad to hear appeals from any orders passed by the Forest Settelement Officers under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
भाग एक (को.वि.पु.)—२--३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ ९भाग एक (को.वि.पु.)—२--३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १३, २०२०/पौष २३, शके १९४१ १३Remark
SHIVAJI DAUND,
Divisional Commissioner,
Kokan Division.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.