Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ-कोविपु. असाधारण राजपत्र क्र. 7 जिल्हाधिकारी, रायगड अधिसूचना क्र. साशा-कार्या-1-ब-1-अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक-2019

Published 14 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जुलै २६, २०१९/श्रावण ४, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ५ट मंगळवार, जानेवारी १४, २०२०/पौष २४, शके १९४१ पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

क्रमांक साशा/कार्या--१/ब--१/अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक/२०१९.-----ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्र. जिपनी-२०१८/प्र. क्र. २१५/पंरा--२, दिनांक ४ डिसेंबर २०१९ अन्वये व पत्र क्र. जिपनी-२०१८/प्र. क्र. २१५/पंरा-२, दिनांक ७ डिसेंबर २०१९, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ४३ व ४५.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ४५ व ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्र. जिपनी-२०१८/प्र. क्र. २१५/पंरा-२, दिनांक ४ डिसेंबर २०१९ अन्वये घेतलेल्या निवडणुकीनुसार, मी, डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे खालील परिशिष्टामध्ये प्रसिद्ध करीत आहे :--

परिशिष्ट

अ. क्र. ज्या निवडणूक विभागातून उमेदवार निवडून आलेल्या कायमचा पत्ता अध्यक्ष/ उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले सदस्याचे नाव

आहेत त्या विभागाचा क्रमांक व नाव

(१) (२)

(३)

(४) (५) १ १-वावंजे श्रीम. योगिता जगन पारधी मु. मोहोदर ठाकुरवाडी, पो. वावंजे, अध्यक्ष

ता. पनवेल, जि. रायगड, पिन कोड ४१०२०६

२ १४-बीड बुद्रुक श्री. सुधाकर परशूराम घारे मु. सांगवी, पो. कोंदिवडे, ता. कर्जत, उपाध्यक्ष

जि. रायगड, पिन कोड ४१०२०१ रायगड,

डॉ. विजय सुर्यवंशी,

दिनांक १४ जानेवारी २०२०.

जिल्हाधिकारी, रायगड.

भाग एक--अ (को.वि.पु).-----७----१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.