RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - ५ ]
मंगळवार , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१
[ पृष्ठे ०५
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३ /१६८६/३३/२०१ ९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम, २०० ९ नुसार मी , सूरज मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे जाहीर करतो की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या नगराध्यक्षाचे नाव
१
२
१
रोहिणी सुनिल महाले
सूरज मांढरे ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक , ६ जानेवारी २०२० .
DRAFT ORDER
No. Desk- 2/ NP - 4/ 113 / 1686/33/2019.- In exercise of the powers vested to me under Section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Township Act , 1965 and Maharashtra Municipal Council and Nagarpanchayats ( President Election) Revised Rule 2009, 1 , Suraj Mandhare , Collector, Nashik hereby publish the name of the following person , who has been declared elected as President of the Nagarpanchayat , Kalwan in the election held on 18th December 2019.
(१)
वि ( एच) ६४६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of Elected President
1
2
1
Rohini Sunil Mahale
SURAJ MANDHARE , Collector, Nashik.
Nashik, 6th January 2020 .
महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
पोट- निवडणूक २०२०
मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१ ९/प्र . क्र. १३ , दिनांक ४ जानेवारी २०२० अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची " ड" प्रकरण १ ( निवडणूक नियम ) , नियम क्रमांक ८ अन्वये
जाहीर प्रकटन
क्रमांक साप्रवि/निवडणूक-६३४/२०२०.- अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) च्या पोट-निवडणूक , २०२० करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मी, राहुल द्विवेदी , आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , पोट- निवडणूक-२०२०, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका पोट- निवडणूक-२०२० चा खालीलप्रमाणे नमूद केलेला कार्यक्रम घोषित करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख १
२
३
दि. १४-१-२०२० (मंगळवार)
१ महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याची तारीख.
दि. १४-१-२०२० (मंगळवार) सकाळी ११.०० ते
दि. २१-१-२०२० (मंगळवार) दुपारी २.०० पर्यंत.
२ नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी.
३ वरील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी
दि. ११-१-२०२० ( मंगळवार) ते २१-१-२०२० ( मंगळवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत ) .
(दि. १९ - १-२०२० रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत) .
४ नामनिर्देशनपत्रांची छाननी
दि. २२-१-२०२० (बुधवार ) ( सकाळी ११.०० वाजल्यापासून)
छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
५ वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
दि. २४-१-२०२० (शुक्रवार) ( दुपारी ३.०० पर्यंत) ७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक
दि. २५-१-२०२० (मंगळवार) ( सकाळी ११.०० वाजल्यापासून)
दि. २५-१-२०२० (शनिवार)
८ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१
परिशिष्ट
चालू
अ . क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख १
२
३
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
दि. ६-२-२०२० ( गुरुवार) ( सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत) .
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक
दि. ७-२-२०२० (शुक्रवार) ( सकाळी १०.०० पासून) ११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे
दि. १०-२-२०२० ( सोमवार) पर्यंत
मा. विभागीय आयुक्त , विभागीय आयुक्त कार्यालय , नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जावक क्रमांक नपा . संकलन -२/मनपा/ पोट - निवडणूक - अहमदनगर/ २०२० , दिनांक १० जानेवारी २०२० अन्वये पोट- निवडणूक २०२० चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी मला कळविलेनुसार मी, निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , क्रमांक १ , २ तसेच आचारसंहिता कक्ष प्रमुख व निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणी कक्ष प्रमुख यांची अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जावक क्रमांक साप्रवि/निवडणूक -६३३ , दिनांक १३ जानेवारी २०२० अन्वये खालील तक्त्यात नमूद केलेप्रमाणे त्यांना त्यांचे नेमणुकीचे आदेश दिले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ , २
पदनाम
अ.
पदनाम
निवडणूकनिर्णय
सुपूर्त
क्र. अधिकाऱ्यांचे नाव
सहायक निवडणूक
निर्णय अधिकाऱ्यांचे
करावयाचे
नाव
प्रभाग क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता
६
१
२
४
७ ३
५
१. श्री. शरद घोरपडे
तहसीलदार ,
१ श्रीमती आशिमा मित्तल परिविक्षाधीन,
६ (अ)
सहायक
कुळकायदा,
प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक २, शहर विभाग .
जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी,
अहमदनगर .
कार्यालय ,
अहमदनगर .
२. श्री. चंद्रशेखर शितोळे
तहसीलदार ,
निवडणूक,
जिल्हाधिकारी
मा. आयुक्तसाहेब यांचे दालन, जुनी महानगर- पालिका, अहमदनगर.
कार्यालय,
अहमदनगर .
आचारसंहिता कक्ष प्रमुख
अ.
पदनाम
आचारसंहिता कक्ष प्रमुख
आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता क्र.
यांचे नाव
१
४ २
३
श्री. जितेंद्र पाटील
१
उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) , जिल्हाधिकारी , कार्यालय , अहमदनगर .
प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक २ , शहर विभाग , प्रभाग अधिकारी यांचे दालन , जुनी महानगरपालिका, अहमदनगर .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१ निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणीसाठी कक्ष प्रमुख
पदनाम
अ.
निवडणूक खर्चाचा हिशोब
निवडणूक खर्चाचा हिशोब क्र.
तपासणी कक्ष प्रमुख
तपासणी कक्ष प्रमुख यांच्या कार्यालयाचा पत्ता यांचे नाव
४ १
२
३
श्री. महेश कावरे
१
लेखाधिकारी , अलेपप ,
जिल्हाधिकारी , कार्यालय , अहमदनगर .
जुनी महानगरपालिका,
प्रभाग कार्यालय , प्रभाग समिती क्रमांक २ , शहर विभाग , अहमदनगर .
राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या दोन बाबींकरिता म्हणजेच उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र सहजरीतीने भरता यावे, यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यांनी ( http://panchayatelection.maharashtra.gov.in ) या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वतःची नोंदणी ( Register ) करून घ्यावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी . त्यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावे . अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशनपत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची (Wards) नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील.
राहुल द्विवेदी,
आयुक्त
तथा निवडणूक अधिकारी ,
सार्वत्रिक निवडणूक -२०२० ,
अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर .
अहमदनगर , १३ जानेवारी २०२० .
मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव
पोट-निवडणूक, २०२०
मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१ ९/प्र . क्र. १३ , दिनांक ४ जानेवारी २०२० अन्वये
नमुना - १
(पहानियम ८)
निवडणुकीची सूचना
क्रमांक जशमनपा/पोट. निव. २०२०/१७७६/२०२० .- याद्वारे सूचना देण्यात येते की,
(१ ) जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ ९ मधील जागा क्रमांक १ ९ -अ अनुसूचित जमाती (महिला) मतदारसंघातून नगरसेवकांची पोट-निवडणूक घ्यावयाची आहे.
(२ ) नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १४ जानेवारी २०२० ते दिनांक २१ जानेवारी २०२० पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी , प्रभाग क्रमांक १ ९ - अ व श्री. राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी , भूसंपादन, अप्पर तापी प्रकल्प , हतनूर -१ , जिल्हाधिकारी , जळगाव यांचे कार्यालय , महानगरपालिका प्रशासकीय इमारत, माळा क्रमांक ६ , जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव येथे दाखल करता येतील.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग, जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१ (३ ) नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व नमूद वेळेत मिळू शकतील .
(४) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिका कार्यालय , माळा क्रमांक ६ , जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे करण्यात येईल.
(५ ) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद ( २) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २४ जानेवारी २०२० पूर्वी दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल .
( ६) दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिका कार्यालय , ६ वा माळा, जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल .
(७) निवडणूक लढविली गेल्यास दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल .
( ८ ) मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वाजेपासून.
परिशिष्ट - २
जळगाव शहर महानगरपालिका, पोट- निवडणूक, २०२०
निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे कार्यक्षेत्रास जोडलेले प्रभाग
कार्यालयाचे
सुपूर्दकरण्यात
ठिकाण
आलेले प्रभाग
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
सहायक निवडणूक निर्णय
अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
१
४
२
३
महानगरपालिका
१९-अ
श्री. राजेंद्र वाघ,
श्री. सुभाष दळवी,
प्रशासकीय इमारत,
तहसीलदार ,
उपजिल्हाधिकारी , भूसंपादन,
माळा क्रमांक ६ .
अप्पर तापी प्रकल्प , हतनूर -१ ,
संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव .
जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव .
डॉ. उदय टेकाळे ,
मुख्य निवडणूक अधिकारी तथा
आयुक्त,
जळगाव शहर महानगरपालिका , जळगाव.
जळगाव , १४ जानेवारी २०२० .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE . PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .