RNI No. MAHBIL / 2012 / 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ४ ]
मंगळवार , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/९ ६/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ - ब ( सर्वसाधारण ) करिता पोट - निवडणूक झालेली असून , खालील सदस्य नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
शेरा
अ. क्र. निवडून आलेल्या नगरपरिषद
सदस्याचे नाव
प्रभाग क्रमांक/
जागा क्रमांक
१
४
२
३
संगिता राजेंद्र शेळके
१
क्रमांक ७ -ब
(सर्वसाधारण)
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , १४ जानेवारी २०२० .
BY COLLECTOR
Order
No. PSN /WS / KS - 1 / 96 /2020.-In exercise of the powers vested in me under Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Township Act , 1965. I , Naval Kishor Ram, Collector, Pune hereby publish the name of person who have been declared elected as Counciluor ofthe Municipal Council , Talegaon Dabhade from the Ward 7 - B in the Bye- Election .
(१)
एच-६४७ , भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - ४ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४ , शके १९ ४१
Schedule
Sr. No.
Name of Councillor
Elected
Ward No./ SeatNo.
Remarks (Wheather the Ward is reserved for and if so , whom ) 2
1 1
3 7-B
4 General Sangita Rajendra Shelke
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune , 14th January 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .