RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी मंगळवार , जानेवारी १४ , २०२० / पौष २४ , शके १ ९४१
वर्ष - ९ , अंक - २ ]
[ पृष्ठे ५
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रपत्र ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक पगम/एसआर-१ /२०२०.-- जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
(१)
एच-६३७ , भाग एक-असा. ( पु.वि.पु. )- २ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक -असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४ , शके १ ९४१
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी .
अनुसूची
उमेदवारांची नावे अ. नियुक्ती
क्रमांक
क्र.
१
२
३
अभिजित अशोक राऊत १
१९७५
स्वानंद विलास खेडकर २
१९७६
१९७७
३
सुरेश दत्तात्रय वाळके
भगवान बबन नवले ४
१९७८
अजीम अल्लाउद्दीन सय्यद ५
१९७९
६
१९८०
नसरीन चाँदभाई बळबट्टी ७
१९८१
संकेत सुभाषराव चकवे ८
१९ ८२
सुनिल मदन मिश्रा
प्रतिक बाळासाहेब खेडेकर ९
१९८३
१०
१९८४
जोगिंदर जगदिश डुमडे
अनिल राधेश्याम खंडेलवाल ११
१९ ८५
१२
१९८६
कुंदन अनुकुल गायकवाड १३
१९८७
साधू गजानन जाधव १४
१९ ८८
सारिका पारसकुमार मुथ्था
महेंद्र दशरथ गायकवाड १५
१९८९
१६
१९९ ०
प्रिया प्रफुल्ल टिळेकर (प्रिया दशरथ वाघोले) .
गौरव राजाराम वाघमारे १७
१९९१
श्री . आकेश कैलास बोरगे १८
१९९ २
प्रस्तावातील पत्ता
प्रस्ताव क्रमांक अ. क्र.
६ ४
५
४
१३४
रा . खेड शिवापूर , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
२ ११९
रा . नेहरू चौक , कचेरी रोड , राजगुरुनगर , तालुका खेड, जिल्हा पुणे .
१७१
२
रा. बाभुळसर खुर्द , तालुका शिरूर, जिल्हा पुणे.
२ १७२
रा . कारेगाव , तालुका शिरूर, जिल्हा पुणे .
रा . २६०७ , भाजी बाजार, तालुका शिरूर, २ २०३ जिल्हा पुणे .
रा . भाजी बाजार, तालुका शिरूर , २ २०४ जिल्हा पुणे .
९ ३०
रा . सेक्टर २१ , ए विंग , ९ /१२/३ , यमुनानगर , प्राधिकरण , निगडी, पुणे .
रा . हिंगणे खुर्द , सिंहगड रोड, पुणे. ५ ३०३
रा . शेवाळेवाडी, कोद्रेनगर , हवेली, पुणे . १२ १०२
१२
१३९
रा . दीपक ऑईस फॅक्ट्री, देहूरोड , मेन बाजार , पुणे .
१२ १४०
रा . ऐलोरा रेसिडेन्सी , फ्लॅट नंबर ३०३, डी विंग , देहू रोड , पुणे.
१२ १४२
रा . नारायण गायकवाड चाळ , ६२४ , शितळानगर नंबर १ , मामुर्डी, देहू रोड , पुणे.
१२
१४३
रा . चिंचोली , देहू रोड, पुणे .
१२
१४६
रा . सत्य स्वप्न सोसा. देहू रोड, पुणे.
१२
१४७
रा . आझादनगर, देहू रोड , पुणे .
रा . माळवाडी, देहू रोड , पुणे . १२ १५०
रा . २७१ , नवी खडकी, येरवडा, पुणे . १२ ३०५
रा . स. नं . ३५ , ताजमहल सोसा . , १२ ३०६ सोमनाथनगर , वडगावशेरी , पुणे -१४ .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४, शके १ ९४१
अनुसूची--चालू
१
२
३
१९
डॉ. स्वप्निल संतोष शेठ, १९९ ३
किरण जवाहर जगताप २०
१९९४
गणेश सखाराम ताठे २१
१९९५
२२
१९९ ६
श्री. नरेंद्र शंकर पारखे , १९९ ७
२३
श्री. निखील अशोक आल्हाट
सौ . वैशाली ज्ञानेश्वर ढावरे २४
१९९ ८
निरज जयंत रासकर २५
२६
शिल्पा सुनिल दुबळे
विशाल नामदेव कोतवाल २७
२००१
सागर दशरथ चव्हाण २८
२००२
२९
२००३
प्रशांत विष्णु सुरसे ३०
२००४
आप्पा पांडुरंग बोटे
श्री. संदिप संजय गरूड ३१
२००५
महेश नंदकिशोर काबरा ३२
२००६
२००७
३३
ललितकुमार अनिल अगावणे
गिरीष अनंत चरवड ३४
२००८
२००९
३५
ओंकार रघुनाथ सबनिस २०१०
३६
उमेश राजू सोनारी, ३७
२०११
सुचित ( सचिन) सुर्यकांत खुटवड.
शिरीष विठ्ठल मोहिते ३८
२०१२
३९
२०१३
प्रफुल्ल प्रभाकर रोकडे ४०
२०१४
श्री. राहुल राजेंद्र मुंगले ४१
२०१५
श्री. हर्षल सुरेश परदेशी ४
५
६
१२
३०९
रा . निर्माण संकुल सदनिका , १०१ , स. नं. ५८ , औंध गाव , पुणे -४११००७ .
१२
३२२
रा . रुद्रांगण बिल्डिंग , रायकर मळा , धायरी, पुणे सिंहगड रोड.
१२
३२३
रा . व्यंकटेश निसर्ग सोसा . , सिंहगड रोड , पुणे.
१२
३५०
रा . स . नं . ३३ , हनुमाननगर , जांभुळवाडी रोड , दत्तनगर , कात्रज, आंबेगाव खुर्द.
१२
३५१
रा . स . नं . ३२ , नलिनी को. ऑ . हौ. सोसा . , फ्लॅट नं . ११ , आंबेगाव पठार.
१२ ३६१
रा . शंकर महाराज वसाहत , सातारा रोड , धनकवडी, पुणे-४३ .
१२
३६२
रा . सरिता विहार अपार्ट . , सिंहगड रोड , पुणे.
१२ ३६६
रा . मल्हार मर्तंड सोसा. , पद्मावती , पुणे.
३८४
रा . कुबेरा संकुल गुलमोहर , २०२ , डी. पी . १२ रोड , हडपसर , पुणे .
३८५
रा . स . नं . १५ , मांजरी फाटा, दुर्वांकूर १२ पार्क , हडपसर , पुणे.
३८६
रा . स . नं . १८ , शिवाजी रोड, गोंधळेनगर , १२ हडपसर, पुणे .
३८७
१२
रा . नवनाथ कॉलनी , गाडीतळ , हडपसर, पुणे.
१२
३८८
रा . राधाकृष्ण निवास, चेतन इस्टेट, ससाणेनगर , हडपसर , पुणे .
१२
३९२
रा . ८ ९ ३ , शुक्रवार पेठ, पुणे .
१२
३९३
रा . नारायण पेठ , पुणे.
१२
३९५
रा . ११५७/६ , सदाशिव पेठ, पुणे.
१२
३९७
रा. ५ ९ १ , बुधवार पेठ, पुणे .
१२
३९ ८
रा . ८७ , रविवार पेठ, काची आळी, बंदिवान मारुती मागे , पुणे -२ .
१२
४००
रा. ४६ , बुधवार पेठ, गणपती चौक , लक्ष्मी रोड, पुणे -२ .
४०१
१२
रा. २५८, शुक्रवार पेठ, पुणे.
१२
४०२
रा . ३६१ , शुक्रवार पेठ, पुणे.
४०३
रा . ९ ४६ , शिव अमृत निवास , बुधवार पेठ, १२ गवळी आळी, पुणे-२ .
४०४
रा . ६७८ , शुक्रवार पेठ, साठे चेंबर्स, पुणे -२ . १२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक -असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४ , शके १ ९४१
अनुसूची--चालू
१
२
३
४२
२०१६
श्री. नारायण दत्तात्रय चांदणे
श्री. हरीष जनार्दन मोरे २०१७
४३
४४
२०१८
श्री. महेंद्र जयवंतराव जगताप
श्री . सचिन संभाजी शिवले ४५
२०१९
४६
२०२०
श्री . मिलींदभाई जितेंद्रकुमार शहा.
श्री. अजय विजय जव्हेरी ४७
२०२१
संदेश दिनकर साळेकर ४८
श्री. देवीदास मोहन शिवले ४९
२०२३
५०
२०२४
श्री . ज्ञानेश्वर हरिभाऊ भंडारे ५१
२०२५
श्री. सोमनाथ मुरलीधर भोसले
गणेश रामचंद्र मोरे ५२
२०२६
५३
२०२७
रूपेश कृष्णा गायकवाड
महादेव विठ्ठल भडकवाड ५४
२०२८
उषा प्रमोद भोसले
५५
२०२९
वैजयंता संजय गायकवाड ५६
२०३०
ललीत रविंद्र इंगळे ५७
२०३१
बजरंग चिंतामणी लोहार ५८
२०३२
संजय शंकर घाणेकर ५९
२०३३
निलेश अरविंद पोटफोडे ६०
२०३४
मंदार विनायक केसकर ६१
२०३५
महेश गणेश पानसे ६२
२०३६
संतोष जानबा आनिवसे ६३
२०३७
ओंकार रमेश खळदकर ६४
२०३८
रामचंद्र विश्वनाथ कंटोळे ६५
२०३९
विजय पोपटराव गायकवाड ६६
२०४०
वैशाली शंकर घाणेकर ६७
२०४१
प्रांजल त्रिंबक काळे ६८
२०४२
२०४३
६९
तुकाराम बापुराव कदम
ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकर ७०
२०४४
४
६
५
४०५
रा . ६९ , शुक्रवार पेठ, लंकेवाडा, मंडई १२ गणपतीजवळ , पुणे -२ .
४०६
१२
रा . ६१ , शुक्रवार पेठ, मंडई गणपतीजवळ , बुरूड आळी, पुणे -२ .
४०७
१२
रा . ५० , शुक्रवार पेठ, मंडई गणपतीजवळ , पुणे.
४०८
रा . १५/२२१ , लोकमान्यनगर , दत्त मंदिर , १२ एलबीएस मार्ग , नवी पेठ .
४०९
१२
रा . १२७, शुक्रवार पेठ , नव प्रकल्प सोसा. , मंडई गणपती मागे , पुणे-२.
१२ ४११
रा . ३४४ , शुक्रवार पेठ, यशवंतकृपा सोसा . , सेंट्रल बँक शेजारी , पुणे .
६
रा . स . नं . १६ , आंबेगाव पठार, पुणे . ११
११
१५८
रा . वडू , तालुका शिरूर , जिल्हा पुणे.
११
१५९
रा . वडू, तालुका शिरूर, जिल्हा पुणे .
रा . अपटेगाव , तालुका शिरूर , जिल्हा पुणे . ११ १६०
११ २८३
रा. पठाण शहा दर्गाजवळ , कसळ, पुणे .
११
३१४
रा . नवी खडकी , येरवडा, पुणे.
११
३१६
रा . पाटील इस्टेट , शिवाजीनगर, पुणे.
११
३२०
रा . बि. लं. ५ , पीएमसी कॉलनी , वाकडेवाडी, पुणे.
११
३२१
रा. ८ , मुळा रोड , खडकी, पुणे .
११
३२२
रा . इंगळे निवास , वारजे जकात नाका, पुणे.
११
३२३
रा . मावळे आळी, कर्वेनगर, पुणे.
११
३२४
रा . चिंतामणी सोसा . , कर्वेनगर, पुणे .
११
३२५
रा. पारिजात कॉलनी , कर्वेनगर , पुणे .
११
३२६
रा. पारिजात कॉलनी , कर्वेनगर , पुणे .
११
३२७
रा. मधुसंचय सोसा. , कर्वेनगर, पुणे .
११
३३२
रा. हनुमाननगर, कोथरूड, पुणे , तालुका हवेली , जिल्हा पुणे .
११
३३३
रा. पारिजात कॉलनी, कर्वेनगर , पुणे.
११
३३४
रा . सरगम सोसा. , कर्वेनगर, पुणे .
११
३३५
रा . पारिजात कॉलनी, कर्वेनगर , पुणे .
११
३४०
रा . चिंतामणी सोसा. , कर्वेनगर , पुणे .
११
३४२
रा . शाहु कॉलनी , कर्वेनगर , पुणे .
३४५
रा . कल्पतरू कॉलनी , वारजे, पुणे. ११
३४६
रा . राजयोग सोसा. , वारजे , पुणे . ११ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण- पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४, शके १ ९४१
अनुसूची--चालू
१
३
२
विवेक शिवाजी भोसले ७१
२०४५
दिपक माणिक पवार
७२
२०४६
वैभव प्रकाश जठार
७३
२०४७
अभिजीत भरत जागडे ७४
२०४८
ओंकार विश्वास देशपांडे ७५
२०४९
आदित्य कैलास वखारे ७६
२०५०
आशिष शंकर खरात
७७
२०५१
७८
२०५२ सुरेश प्रकाश तरलगट्टी
गौरव विनोद कोरडे
७९
२०५३
८०
२०५४ लक्ष्मीकांत कन्हैयालाल गुजराथी ८१
२०५५ उमेश पाजु सोनेरी
८२
२०५६
ऐश्वर्य दिलीप देशमुख २०५७
८३
सुमित राम दहिदुले
८४
२०५८ बाळकृष्ण नामदेवराव थरकुडे ८५
२०५९
नेहा चंद्रहर्ष गुजराथी ८६
२०६०
कल्पना बापु पाटील
अक्षय अनिल वायाळ
८७
२०६१
८८
२०६२ श्री. कमलाकर भगवान कुलकर्णी २०६३
८९
श्री. हनुमंत रामचंद्र भुजबळ
श्री. विजय जालींदर राऊत ९०
२०६४
९१
२०६५
दत्ता सुखदेव हजारे
९२
२०६६
निकेश युवराज निघोल २०६७
९३
श्रीमती अश्वीनी युवराज निघोल
अक्षय राजेंद्र भोसले
९४
२०६८
सविता श्रीकांत शिरोळे ९५
२०६९
पुणे , १० जानेवारी २०२०.
४
५
६
११
३५७
रा . सुखसागरनगर , कात्रज , पुणे .
११
३७०
रा . स. नं . १४/९ , तपोधाम आश्रम , पुणे.
११
३७३
रा . मंजेश्वर सोसा. , कर्वेनगर, पुणे.
११
३७६
रा . ६८ , बिबवेवाडीगाव , पुणे .
११
३८२
रा . आनंदनगर , सिंहगड रोड, पुणे.
११
३८३
रा . बालाजीनगर , धनकवडी, पुणे .
११
४२३
रा . १०५३ , न्यू नाना पेठ, पुणे -२
११
४३०
रा. ६४ , रविवार पेठ, पुणे .
११
४३१
रा . ८४२ , शुक्रवार पेठ, पुणे .
११
४३४
रा . १४२५ , कसबा पेठ, पुणे.
११
४३६
रा . ८७ , रविवार पेठ, पुणे.
११
४४८
रा . सेनादत्त पेठ , पुणे .
११
४५१
रा. कसबा पेठ , पुणे.
११
४५२
रा. ११५३ , सदाशिव पेठ , पुणे .
११
४५४
रा . १०५७ , शुक्रवार पेठ , पुणे.
११
४५५
रा . ४५ - ब, बुधवार पेठ , पुणे.
१२
३२७
रा . बी, २०५ , श्वेतांबरी अपार्ट . , सिंहगड रोड , पुणे .
१३१
रा . शिक्रापूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे . ११
१३०
रा. शिक्रापूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे. ११
१२९
रा . राऊतवाडी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे. ११
११
३८३
रा . पानमळा वसाहत, पुणे.
१२
११३
रा . महात्मा फुले चौक , सासवड , तालुका पुरंदर, जिल्हा पुणे .
१२
१२०
रा . महात्मा फुले चौक, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.
४१०
रा . ७ ९ ४ , गुरूवार पेठ, पंचहौद टॉवर समोर, १२ लकी बेकरीजवळ , पुणे .
१८८
रा . अनमोल सागर प्लॉट नं. १ , संतोषनगर , ९ कात्रज, पुणे.
नवल किशोर राम ,
जिल्हाधिकारी , पुणे .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .