Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.16 jan. 2019 TO 15 jan 2020 page No.31 to 70, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.3 शासकीय अधिसुचना निरंक ) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी १) जिल्हादंडाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३७(१) व ३७ (३) अन्वये आदेश. २) पोलीस उप-आयुक्त मुख्यालय औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. ३) पोलीस अधिक्षक बुलढाणा यांजकडून :- अधिसूचना. ४) उपविभागीय अधिकारी कार्यालय लातूर यांजकडून :- जाहीर प्रगटन मौ. मुशीराबाद ता. जि. लातूर. ५) उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना. ६) उपविभागीय अधिकारी कंधार यांजकडून :- शुद्धीपत्रक, १) मौ. किरोडा ता. कंधार जि. नांदेड २) मौ. कलंबर ता. कंधार जि. नांदेड ३) मौ. गौळ ता. कंधार जि. नांदेड असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) आयुक्त लातूर शहर महानगरपालिका यांजकडून :- पोटनिवडणूक प्र.क्र.११ जागा क्र. ११ अ मधून निवडून आलेल्या सदस्यांची नाव व पत्ता लातूर शहर महानगरपालिका लातूर. २) आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांजकडून, परभणी शहर महानगरपालिका पोटनिवडणूक प्र.क्र. १४ अ प्रसिद्धी बाबत. ३) आयुक्त तथा निवडणूक आयुक्त यांजकडून :- पोटनिवडणूक २०२० निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्धी बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) महानगरपालिका उपायुक्त परभणी यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे अन्वये फेरबदल प्रस्ताव. (म.इं.) २) महानगरपालिका उपायुक्त परभणी यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे अन्वये फेरबदल प्रस्ताव. (म.इं.) ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांजकडून :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ चे नियम ६६ वार्षिक लेखे सन २०१७-१८.

Published 16 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.