Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I KDS Weekly (16th Jan. to 22nd Jan. 2020)

Published 16 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ३] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२ २०२० पौष/२६-माघ २, शके १९४१ [पृष्ठे १०, किंमत : रुपये १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

अधिसूचना

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा. अ./७८/२०२०.---- श्री. व्ही. आर. डोईफोडे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड, यांना दिनांक ३० डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ अशी २ दिवसांची र्अजित रजा पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्री. व्ही. आर. डोईफोडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. व्ही. आर. डोईफोडे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. व्ही. आर. डोईफोडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. आर. आर. पाटील, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड यांजकडे राहील.

अलिबाग, दिनांक २ जानेवारी २०२०.

व. म. मोहिते, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड--अलिबाग.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१

जिल्हादंडाधिकारी, पालघर यांजकडून

आदेश

क्रमांक गृह/का. १/टे.४/मनाई आदेश/एस. आर. ५०/२०१९.----- ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. २ वर अंतभर्ूत असलेल्या पत्रान्वये पोलीस अधीक्षक पालघर यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी पालघर जिल्ह्यतील दिनांक १४ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये ७९ ग्रामपंचायती मधील १७५ सदस्य पदांसाठी व २ थेट सरपंच पदासाठी पोट-निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमाची आचारसंहिता दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ रोजीपासून दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजीपयर्ंत पालघर जिल्ह्यतील संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्राकरिता लागू करण्यात आलेली आहे.

पालघर जिल्ह्यतील ७९ ग्रामपंचायती मधील १७५ सदस्य पदांसाठी व २ थेट सरपंच पदासाठी पोट-निवडणूक पार पडणार आहे. ग्रामपंचायत पोट-निवडणुकीचे मतदान दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी होणार असून मतमोजणी दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे. सदरची निवडणूक ही अटी-तटीची होणार असून संवेदनशील देखील आहे.

उपरोक्त मतदानाचे दिवशी मतदान केंद्र परिसरात काही राजकीय पक्ष/संघटना यांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांचेकडून वरील कालावधीत सार्वजनिक शांततेचा व सुरक्षेचा भंग होऊन, गैरप्रकार घडून निवडणूक प्रक्रियेस बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नमूद ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर सार्वजनिक शांतता व सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता या अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरुरीचे आहे. तरी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असेलेल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, मतदान तसेच अंध व अपंग मतदान यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशीर जमावास मतदान केंद्र व मतमोजणीचे ठिकाणीचे सभोवताली १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम १४४ (१)(२)(३) अन्वये दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी ००-०१ वा. पासून ते दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजीचे २४-०० वाजेपयर्ंतचे कालावधीत प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करणे आवश्यक आहे. सदरचा आदेश मतदान केंद्र व मतमोजणीचे परिसरात लागू करणे गरजेचे आहे, असे कळविले आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हादंडाधिकारी, पालघर मला फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पालघर जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग मतदार यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशीर जमावास मतदान केंद्रासभोवताली १०० मीटर परिसरात दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी ००-०१ वा. पासून ते २४-०० वाजेपयर्ंत व मतमोजणी केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसरात दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी ००-०१ वा. पासून ते २४-०० वाजेपयर्ंतचे कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

डॉ. कैलास शिंदे, जिल्हादंडाधिकारी, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ ३

मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

शुद्धिपत्रक

क्रमांक एलएक्यू/एसआर/शिरसाडी/६१५.-----जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील अधिसूचना दिनांक २० ऑगस्ट २०१९ अन्वये मौजे-शिरसाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील शिरसाडी लघुपाटबंधारे योजना बुडीत क्षेत्रकरता भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम ११(१) अधिसूचना, महाराष्ट्र शासन राजपत्राचे भाग-एक कोकण विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १०-१६ ऑक्टोबर २०१९ रोजी पृष्ठ क्र. ३२ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर अधिसूचना खालीलप्रमाणे दुरुस्त करण्यात येत आहे.

अनुसूची-१

जमिनीचे वर्णन

एलएक्यू/एसआर/शिरसाडी/६१५

गाव-मौजे शिरसाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी

प्रसिद्ध झालेला मजकूर

दुरुस्त मजकूर

अ. क्र. भूमापन किंवा अंदाजित क्षेत्र अ. क्र. भूमापन किंवा अंदाजित क्षेत्र गट क्रमांक

गट क्रमांक

१६ ६२/३ क पै ०.०३.० १६ ६५/३क पै ०.०३.० २८ ७९/२ पै ०.००.५ २८ ४९/२ पै ०.००.५ ६९ ७२/३अ ०.०३.५ ६९ ३२अ/३अ पै ०.०३.५ ८४ ३६/४/५ ०.०४.१ ८४ ३६/५ ०.०४.१ ९० ८४/५अ पै ०.०५.०० ९० ८४/५अ पै ०.०२.५० ९२ ८४/७ ०.०३.० ९२ ८४/७ पै ०.०३.५० ११६ ८०/२/४ पै ०.०२.० ११६ ८०/२/४ पै ०.२२.० १२५ ६०/१/१७ ०.१७.० १२५ ६०/१/१७ ०.०४.५ १२८ ६०/१/१० ०.४५.० १२८ ६०/१/१० पै ०.०४.५ १३० ६०/१/१२ ०.००.८ १३० ६०/१/१२ ०.०८.०

८४/२९ पै ०.०९.०

रत्नागिरी, दिनांक ९ डिसेंबर २०१९.

बाबासाहेब बेलदार, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१

जिल्हा न्यायाधीश १ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था बी-२/७१२/सन २०१९.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे तसेच, रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :---

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर अधिकारी यांचे ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. उ. सा. जाधव, ५९ दिनांक २६ डिसेंबर दिनांक २५ डिसेंबर २०१९ श्रीमती के. अे.

सह दिवाणी न्यायाधीश, दिवस २०१९ व दिनांक २७ दिनांक २८ डिसेंबर २०१९ काटकर, दुसरे सह क. स्तर व र्अजित डिसेंबर २०१९ दोन व दिनांक २९ डिसेंबर २०१९ दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी वर्ग-१, रजा. दिवस र्अजित रजा. ची सुट्टी. (क. स्तर) व दापोली.

दिनांक २४ डिसेंबर २०१९ न्यायदंडाधिकारी रोजीचे कार्या. वेळेनंतरपासून वर्ग-१, दापोली. ते दिनांक ३० डिसेंबर २०१९ रोजीचे का. वेळेपूर्वीपयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच, वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर, ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

ला. द. बिले,

जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी, दिनांक २४ डिसेंबर २०१९.

रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ ५ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून अधिसूचना अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/६९४/२०१९.---सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, इंडिगो पॅराडाईज को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. २५०/४, बिल्िंडग नं. ए-४, जेनिसेस इंडस्टि्रयल एरिया, ग्रामपंचायत कोळगांव, पालघर (पू.), ता.जि.पालघर, ४०१ ४०४ नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी.(टि.सी.)/८८३/२०१९--२०२०/ सन २०१९, दिनांक २१ डिसेंबर २०१९, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर.)/एच.एस.जी./(टी.सी.)/८८०/ २०१९-२०२०/सन २०१९.--- सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, व्यंकटेश रेसिडन्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., घर नं. ७१९, माहिम, पालघर (प.), ता.जि. पालघर, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक,

प्रशांत पाटील,

सहायक निबंधक, पालघर, दिनांक २१ डिसेंबर २०१९. सहकारी संस्था, पालघर.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

पालघर, दिनांक २१ डिसेंबर २०१९. सहकारी संस्था, पालघर.

अधिसूचना

उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग

मुंबई यांजकडून

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यु-एम/एचएसजी/टीसी/१११०३/२०१९- २०२०/सन २०१९/३१३९.----- उप निबंधक, सहकारी संस्था, एम- विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, भोज भवन को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १८ डी, शिवपुरी कॉलनी, एस. टी. रोड, चेंबूर, मुंबई ४०० ०७१, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) यांच्या ९(१) उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण '' गृहनिर्माण संस्था '' असून उप वर्गीकरण '' भाडेकरू सहभागिदारी संस्था '' असे करण्यात आले आहे.

क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर.)/एच.एस.जी./(टी.सी.)/८८४/ २०१९-२०२०/सन २०२०.--- सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, पुष्पकुंज अपार्टमेंट को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १४ आणि १५, सव्र्हे नं. ४४/१/१बी, बोईसर (काटकर पाडा), ता.जि. पालघर, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

प्रशांत पाटील,

मुंबई, डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे, दिनांक ३० डिसेंबर २०१९. उप निबंधक,

सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ

सहायक निबंधक, पालघर, दिनांक १ जानेवारी २०२०. सहकारी संस्था, पालघर.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून अधिसूचना अधिसूचना

क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर.)/एच.एस.जी./(टी.सी.)/८८५/ २०१९-२०२०/सन २०२०.--- सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, टुपुर कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्था म. सव्र्हे नं. ३१ पै, चित्रालय, व्हीलेज सालवड, पालघर (प.), ता.जि. पालघर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक १ जानेवारी २०२०. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक पी.एल.आर./(पी.एल.आर.)/एच.एस.जी./(टी.सी.)/८८६/ २०१९-२०२०/सन २०२०.--- सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, इंडीगो आर्केडीया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. २५०/४, कोळगांव ग्रामपंचायत, कोळगांव (जेनेसिस इंडस्टि्रयल एरिया), पालघर (पू.), ता.जि. पालघर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक २ जानेवारी २०२०. सहकारी संस्था, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ ७

नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ सप्टेंबर, २०१९

शुद्धिपत्र

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टिपीबी. ४३१८/४५४/प्र.क्र.८२/२०१९/नवि-११.---- शासन नगरविकास विभागाकडील सूचना क्रमांक टिपीबी-४३१८/४५४/ प्र.क्र.८२/२०१९/नवि-११, दिनांक ६ ऑगस्ट २०१९ ही शासन राजपत्र भाग-१, कोकण विभागीय पुरवणी ऑगस्ट २२-२८, २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली असून सदर सूचनेचे परिशिष्टामध्ये काही टंकलेखनाच्या त्रुटी व चूका दिसून आल्या आहेत.

त्यामध्ये दुरुस्तीसाठी सदर दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीचे सूचनेमध्ये खालीलप्रमाणे शुद्धिपत्र काढण्यात येत आहे.

याऐवजी असे वाचावे

परिशिष्टामधील तिसरी ओळ No Development Zone Green Zone (GZ)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार पं. चौधरी, शासनाचे अवर सचिव.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th September 2019

CORRIGENDUM

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPB 4318/454/CR-82/2019/UD-11.—In the Government in Urban Development Department's Notice No. TPB-4318/454/CR-82/2019/UD-11, dated 6th August 2019, published in Maharashtra Government Gazette Part-I, Konkan Division Supplementary, August 22-28, 2019, it is noticed that there are some typographical errors and mistakes in Schedule of the Notice. Therefore correction is to be made in schedule of the said Notice dated the 6th August 2019 as Follows :—

FOR READ

In line No. 3 of Schedule No Development Zone Green Zone (GZ)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI, Under Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१

पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून

आदेश

क्रमांक विशा/नमुं/राजकीय/पमपानि/६४१५/२०१९.----- ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका रिक्त पदांची पोट-निवडणूक- जानेवारी, २०२० चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत परिमंडळ-२ मधील पनवेल पोलीस ठाणेचे हद्दीत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ ब मधील ०१ नगरसेवकांचे रिक्त पदाकरिता पोट-निवडणूक होणार असून दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी मतदान व दिनांक १० जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे ;

ज्याअर्थी, मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे, याकरिता नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, मी, संजय कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ-२ मधील पनवेल पोलीस ठाणेचे हद्दीत पनवेल प्रभाग क्रमांक १९ ब मधील ०१ नगरसेवकाचे रिक्त पदाकरिता पोट-निवडणूक होणार असल्याने वरील नमूद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना खालील नमूद केलेप्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे :----

१. रस्त्यावरून जाणाया जमावाचे अगर मिरवणुकीतील व्यक्तीचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे.

२. ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे.

३. सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाचे वेळी वापरण्यात येणाया ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण ठेवणे.

४. मिरवणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे.

सदर आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या, परिमंडळ-२ मधील पनवेल पोलीस ठाणेचे हद्दीतील वर नमूद प्रभाग क्र. १९ ब चे कार्यक्षेत्रात दिनांक १९ डिसेंबर २०१९ चे ००-०१ वा. पासून ते दिनांक ११ जानेवारी २०२० चे २४-०० वा. पयर्ंत लागू राहील. सदर आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १३४ प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

संजय कुमार,

नवी मुंबई,

पोलीस आयुक्त,

दिनांक १९ डिसेंबर २०१९.

नवी मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ ९

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

क्रमांक महसूल/कार्या/९/टीएलसी/रत्नागिरी.----- शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै,१९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) यांच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून, मी, बाबासाहेब बेलदार, जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा, जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे त्या अधिसूचनेच्या पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परीणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्ितच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक १५ जानेवारी २०२० नंतर विचारात घेईन.

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक महसूल/कार्या/९/टीएलसी/खेड.----- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टिएलसी/१०७६/६३९२३/म/६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) यांचे कलम ४, पोट-कलम (१) चे परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून, मी बाबासाहेब बेलदार, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे दिनांक १ ऑगस्ट २०२० पासून रत्नागिरी जिल्ह्यच्या खेड तालुक्यातील खालील अनुसूचीतील स्तंभ (२) मधील गावाची विभागणी करुन त्यांच्या सीमांमध्ये बदल करीत आहे आणि असा निर्देश देत आहे की,

(१) यापूर्वी अनुसूचीतील स्तंभ (२) मधील गावाच्या क्षेत्रात असलेले भूमापन क्रमांक अनुसूचीतील स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेप्रमाणे समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यच्या खेड तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नावाने ओळखण्यात येणारे एक वेगळे गाव होईल आणि

(२) उरलेले स्थानिक क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यच्या खेड तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेले गाव होईल.

(३) रत्नागिरी जिल्ह्यच्या खेड तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रत्नागिरी जिल्ह्यच्या खेड तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.

नवीन गावांचे ग्रामस्थांना मूळ गावाच्या गुरचरण, स्मशान-भूमी, मळणीसाठी क्षेत्र याकरीता अभिहस्तांकित जमिनीवर हक्क राहतील.

अनुसूची

अ.क्र. गावाचे नाव वाडीचे नाव नवीन गावाचे नाव

गट क्रमांक

(१) (२) (३) (४)

(५)

१ बोेरघर बोरघर बौद्धवाडी विस्तारीत नातूनगर २, ३ अ, ३ ब,३ क, ३ ड, ३ ई, ४ अ,४ ब, ५ अ, ५ ब, ८ रत्नागिरी, दिनांक १८ डिसेंबर २०१९.

बाबासाहेब बेलदार, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१

BY THE COLLECTOR, RATNAGIRI

No. RB/Rev/9/TLC/ Khed.—The following draft of notification Which I, Babasaheb Beldar, Collector of Ratnagiri District, propose to issue in exercise of the powers of the State Government under the provision to the sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966) delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No.TLC. 1076/63923/M-6,dated 1st July 1976 is hereby published as required by sub-section (4) of the said section 4, for the information of all persons, likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration,by me after the, 15th January, 2020.

(2) Any objections and suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me ;

DRAFT NOTIFICATION

No. RB/Rev/9/TLC/Khed.—In exercise of the powers of the State Government under the provision to sub- section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code,1966 (Mah.XLI of 1966) delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No.TLC/ 1076/63923/M-6 dated 1st July 1976, I, Babasaheb Beldar, Collector, Ratnagiri District hereby,with effect from 1st August, 2020 alter the limit of Village shown in column (2) of the Schedule hereto appended, in the Khed Taluka of the Ratnagiri District by dividing in the village as shown in colume (4) of the schedule and direct that the local area consisting of :

(1) Survey Numbers as shown in column (5) of the schedule hereto appended which were herefore included in the village shown in column (2) of the schedule shall constitute a separate village to be called as shown in column (4) of the schedule in the Khed Taluka of the Ratnagiri District.

(2) The rest of the area shall constitute the village as shown in column (2) of the schedule in the Khed Taluka of the Ratnagiri District constitute to be a village be called as shown in column (2) of the schedule in the Khed Taluka of the Ratnagiri District.

The resident of the proposed village shall have right over the assigned lands of the residury village for the purpose of grazing,cremation / burial ground and threshing floor etc.

Schedule

Sr. Name of Name of Name of New Survey No. Gut Number No. Village Wadi village

(1) (2) (3) (4)

(5)

1 Borghar Borghar Vistarit 2, 3A, 3 B, 3 C, 3 D, 3 E, Boudhwadi Natunagar 4A, 4 B, 5 A, 5 B, 8 Ratnagiri,

BABASAHEB BELDAR, dated 18th December 2019. Collector, Ratnagiri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.