Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्याचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, कागल, मलकापूर नगरपरिषदेवर निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे व कुरुंदवाड नगरपरिषद सदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत.

Published 16 January 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - २ ]

गुरुवार ते बुधवार , जानेवारी १६ २२ , २०२० / पौष २६ ते माघ २ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५ /आरआर-७ /२०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ ( १) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ - अ करिता दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट- निवडणुकीत खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव प्रभाग क्रमांक

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

शेरा (जर सदस्याचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १

३

४

२

५

बार्शी

काकडे संदेश भिमराव

१

५-अ

अनुसूचित जाती

डॉ. राजेन्द्र भोसले ,

भा.प्र.से. ,

जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर, ४ जानेवारी २०२० .

BY COLLECTOR

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-७ /२०२०.-In exercise of the powers vested under sub - section ( 1 ) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965.

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Councillor from Ward No. 5 - A of the Barshi Municipal Council By - election 2019 of Solapur District from the Barshi Municipal Council shown against their name in the By- election held on 29th December 2019.

(१)

एच-६३२ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६ २२, २०२० / पौष २६ ते माघ २ , शके १ ९ ४१

Schedule

Sr. No.

Ward No.

Name of the Municipal Council

1

3 1

2 Barshi

5-A Solapur, 4th January 2020 .

Name of the Councillor

Remarks (whether the seat is reserved and if so for whom) 4

5

Scheduled Caste

Kakade Sandesh Bhimrao

DR . RAJENDRA BHOSALE , I.A.S. , Collector, Solapur.

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/७८/२०२० .-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम ४ मधील तरतुदीअन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज व कागल नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या गडहिंग्लज व कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

परिशिष्ट

नवनिर्वाचित उपाध्यक्षांची नावे

१

१

२ गडहिंग्लज नगरपरिषद

विशेष सभा दिनांक ४

३

शकुंतला अमोल हातरोटे

कागल नगरपरिषद

२

४-१-२०२० ४-१-२०२०

सतिश मुकुंद घाडगे (गाडीवड्ड)

कोल्हापूर , ८ जानेवारी २०२० .

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

Order

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/७८/२०२०.- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub - section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.

I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish the names of the persons who have been elected as the Vice - President of Gadhinglaj and Kagal Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Gadhinglaj and Kagal Municipal Council held on dates mentioned therein .

Schedule

Sr. No.

Nameof the

Vice- Presidents

Name of the Municipal Council

2

1

1

Dateof SpecialMeeting

4

3

4-1-2020

Shakuntala Amol Hatarote

2

Gadhinglaj Municipal Council KagalMunicipal Council Kolhapur, 8th January 2020.

4-1-2020

Satish Mukund Ghadage ( Gadiwadd)

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १६ २२ , २०२० / पौष २६ ते माघ २ , शके १९४१

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/३३२/क/२०१ ९.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती कुरुंदवाड नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक

४

१

२

३

१

कुरुंदवाड नगरपरिषद

२७-१२-२०१९

बापूसिद्धू जोंग

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर , २ जानेवारी २०२० .

Order

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/३३२/ क/ २०१ ९. -As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayat ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010.

I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been nominated as Nominated Councillor of the Kurundwad Municipal Councils in Kolhapur District in the General Meeting of the Kurundwad Municipal Council held on dated on 27th December 2019 .

Schedule

Nameof the

Nameof the

Dateof

Sr. No.

Nominated Councillor

General Meeting

3

1

Municipal Council 2

4

1

27-12-2019 Kurundwad Municipal Council

Bapu Siddhu Jong

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

Kolhapur, 2nd January 2020.

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/४३३/३/२०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम ४ मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

विशेष सभा दिनांक अ. क्र.

१

४

२

३

शेंडे सोनिया पंकज

१

१७-१२-२०१९ मलकापूर नगरपरिषद

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , ४ जानेवारी २०२० .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १६ २२ , २०२० / पौष २६ ते माघ २ , शके १९४१

Order

क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर/४३३/३/२०२० .- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub - section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.

I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish the name of the persons who have been elected as the Vice - President of Malkapur Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Malkapur Municipal Council held on date mentioned therein .

Schedule

Sr. No.

Name of the

Vice-President

Dateof SpecialMeeting Nameof the Municipal Council

2

3

4 1 1

17-12-2019 Malkapur Municipal Council

Shende Soniya Pankaj

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

Kolhapur, 4th January 2020 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.