Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील सातारा प्रादेशिक योजनेतील शेती विभागातील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबतची अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, माळशिरस उपविभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर यांजकडील शिंगोर्णी व बचेरी गावातील पुनर्वसन व भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील गावातील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 (1) ची अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी, जिल्हा सोलापूर यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) ची अधिसूचना. (5) जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांजकडील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडूक माहे डिसेंबर 2019 ते मार्च 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायती शस्त्र परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करून घेणेबाबत. (6) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी (कराड) यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (6) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत.

Published 16 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-16.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.