महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ६(३)] शुक्रवार, जानेवारी १७, २०२०/पौष २७, शके १९४१ [पृष्ठे १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चा नियम ३, ४, ५.
क्रमांक एनपीए.२८०१/२/२०१९.----मी, डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग असे सूचित करीत आहे की, श्री. राजू लतीफ बेग, नगरसेवक, सावंतवाडी नगरपरिषद व गटनेता, सावंतवाडी विकास आघाडी गट यांचे दिनांक १ जानेवारी २०२० चे पत्राप्रमाणे सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेल्या सावंतवाडी विकास आघाडी गट मधील ८ नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे. तसेच सदर सावंतवाडी विकास आघाडी गटामध्ये श्री. सच्चिदानंद ऊर्फ संजु जगन्नाथ परब, नगराध्यक्ष यांचे नाव या कार्यालयाचे अभिलेखात समावेश करण्यात येत आहे. गटातील नगरसेवकांची नावे खालीलप्रामाणे आहेत :----
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव सदस्यांचे नाव (१) (२)
(३)
नगरपरिषद गटाचे नाव (४)
श्री. नासीर अहमद ईस्माईल शेख सौ. उत्कर्षा हरिश्चंद्र सासोलकर श्री. राजू लतीफ बेग श्री. सुधीर सुरेश आडीवरेकर सौ. समृद्धी शिवशंभो विरनोडकर श्री. उदय बाबजी नाईक
१ सावंतवाडी सौ. दिपाली दिलीप भालेकर सावंतवाडी विकास आघाडी गट २ ३ ४ ५ ६ ७ ८ अॅड. परिमल गजानन नाईक ९
श्री. सच्चिदानंद ऊर्फ संजु जगन्नाथ परब
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.