Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I(KDS) Extra No.4 (18-01-2020) विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून (अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-5/प्रशासन/गाव घोषित/2019

Published 18 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ४] शनिवार, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ [ पृष्ठे ९, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील तांदुळवाडी-उचावली ग्रामपंचायतीतील १. शाळेचा पाडा २. गडगपाडा वस्ती/पाडयांचा समुह/ वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी पालघर तालुक्यातील तांदुळवाडी-उचावली ग्रामपंचायतीत येणाया १. शाळेचा पाडा २. गडगपाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/ वस्ती/ पाडयांचा समुह/ वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील तांदुळवाडी-उचावली ग्रामपंचायतीतील १. शाळेचा पाडा २. गडगपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/ वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

१. पुर्वेस ३५५, ३५८, ३८५ समाजमंदीर २. पश्चिमेस ३१९, ३५३ ३. दक्षिणेस ३५१, ४२३ ४. उत्तरेस ३६१, ४०८, ३९०

(१)

भाग एक (को.वि.पु.)--४--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील हालोली-बोट ग्रामपंचायतीतील पाडोसागाव वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट, २०१५ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १८ मार्च २०१७ रोजी पालघर तालुक्यातील हालोली-बोट ग्रामपंचायतीत येणाया पाडोसागाव पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील हालोली-बोट ग्रामपंचायतीतील पाडोसागाव येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

१. पुर्वेस फॉरेस्ट-३४१ विहीर, हातपंप, सिमेंट बंधारे २. पश्चिमेस ३. दक्षिणेस ४. उत्तरेस

.. .. ..

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

भाग एक (को.वि.पु.)--४--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतीतील भोईरपाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट, २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक १३ मे २०१६ रोजी पालघर तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतीत येणाया भोईरपाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतीतील भोईरपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

..

विहीर, हातपंप, सिमेंट बंधारे १. पुर्वेस २. पश्चिमेस राखीव वन कं. नं. १०३, १०७ ३. दक्षिणेस ४. उत्तरेस

.. ..

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पालघर तालुक्यातील सावरे एंबुर ग्रामपंचायतीतील सावरेपाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २६ जानेवारी, २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, पालघर यांनी दिनांक ३ जानेवारी २०१८ रोजी पालघर तालुक्यातील सावरे एंबुर ग्रामपंचायतीत येणाया पाचुधारा पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पालघर तालुक्यातील सावरे एंबुर ग्रामपंचायतीतील पाचुधारा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

१. पुर्वेस २५६, २५७, २५५ विहीर, बोअरवेल २. पश्चिमेस २९०, २९१ ३. दक्षिणेस २६७, २६८, २६५ ४. उत्तरेस २१३, ३०८, ३०९, ३११, ३१२ अ

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

भाग एक (को.वि.पु.)--४--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डहाणू तालुक्यातील दाभोण ग्रामपंचायतीतील पिलेनपाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, डहाणू यांनी दिनांक २७ जून २०१९ रोजी डहाणू तालुक्यातील दाभोण ग्रामपंचायतीत येणाया पिलेनपाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून डहाणू तालुक्यातील दाभोण ग्रामपंचायतीतील पिलेनपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

१. पुर्वेस ६४, ६५, ५३ सागदेव पाडा, निंबायाचा टेप २. पश्चिमेस १०७, १२२, १०८ पाटीलपाडा हद्द, मुरबीला जाणारा रस्ता ३. दक्षिणेस ८८, ९१, ९४ दळवीपाडा हद्द, जयराम म्हसकर यांचे बांध ४. उत्तरेस १०९, ११२, ११७ सपाटपाडा हद्द, कागडीची ओहोळ सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीतील कदमपाडा, बाबुलपाडा, विघ्नेपाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २० ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, डहाणू यांनी दिनांक २७ जून २०१९ रोजी डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीत येणाया कदमपाडा, बाबुलपाडा, विघ्नेपाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीतील कदमपाडा, बाबुलपाडा, विघ्नेपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

सुर्यानदी

१. पुर्वेस १६०, १६९, २०९ ८ नं. हायवे २. पश्चिमेस २४२, २४३ ३. दक्षिणेस १४०, १३६, १३३ मौजे कोल्हाण ची शीव ४. उत्तरेस २४४, २४०, २३७ मौजे कासाची हद्द सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डहाणू तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीतील गोलीमपाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ मार्च, २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप सहायक जिल्हाधिकारी, डहाणू यांनी दिनांक २५ जून २०१९ रोजी डहाणू तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीत येणाया गोलीमपाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून डहाणू तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीतील गोलीमपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

१. पुर्वेस १२७, ९४, ९३, ९२, ६३, अहमदाबाद रस्ता ६२, ५८, ५५, ५३, ५२

२. पश्चिमेस ६७, ८५, ८६, ११३, ११४,

चिंचलेची शिव

११७, १२०

धानिवरीची शिव ३. दक्षिणेस ५८, ६५, ६१ ४. उत्तरेस १२०, १२१, १२४, १२७, १२८ आहोळ (आंबोली कोकणपाडाची) शिव सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८, २०२०/पौष २८, शके १९४१ विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/गाव घोषित/२०१९.----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समुह, वस्ती/वस्त्यांचा समुह, वाडी/ वाडयांचा समुह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायतीतील खडकीपाडा, नवापाडा वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ४ सप्टेंबर २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप सहायक जिल्हाधिकारी, डहाणू यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०१५ रोजी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायतीत येणाया खडकीपाडा, नवापाडा पाडा/वस्ती/पाडयाचा समुह/वस्त्यांचा समुह यांची संबधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी केलेल्या चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायतीतील शिवगाव येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समुह/वस्त्यांचा समुह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपारिक हद्द खालीलप्रमाणे आहे :----

अ.क्र. हद्दीचे तपशील समुह नंबर/कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा (आवश्यक असल्यास) (१) (२)

(३)

(४)

नरेशवाडी हद्द १. पुर्वेस १४१/अ, ९/w, १०/w हळदपाडा गावची हद्द २. पश्चिमेस ३७, ४३, ५१ ३. दक्षिणेस ३९, ७२, ६५ धुंदलवाडी पाटीलपाडा व धोडीपाडा हद्द ४. उत्तरेस १२४, १२९, ११w दापचरी हद्द व ओढा.

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्र मुळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक १८ जानेवारी २०२०.

शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.