RNI No. MAHBIL/2009/35574 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६, अंक ७(२)] सोमवार, जानेवारी २०, २०२०/पौष ३०, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या. ४/निवडणूक/रोहा/उपनगराध्यक्ष/२०२०.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील रोहा नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षाचे नावे (१) (२) (३)
निवडून आल्याचा दिनांक पत्ता (४) (५) १ रोहा सकपाळ समिर रविंद्र ७ जानेवारी २०२० शिवनेरी, बंगले आळी, ता. रोहा, जि. रायगड.
अलिबाग, दिनांक १६ जानेवारी २०२०.
डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२०/पौष ३०, शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGADOrder
No. MUN/Karya-4/Election/Roha/Vice President/2020.—In exercise of the powers vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. Municipal Council Vice President Election Date Address No. Name Name
(1) (2)
(3)
(4) (5)
1 Roha Sakpal Samir Ravindra 7th January 2020 Shivneri, Bangle Ali,
Tal. Roha, Dist. Raigad.
Alibag,
DR. VIJAY SURYAWANSHI, dated the 16th January 2020.
Collector, Raigad.