Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Extra No. 8) (Dated 21st January 2020) महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण.2019/प्र.क्र.7/अ-3

Published 21 January 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ६, अंक ५] मंगळवार, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ [पृष्ठे ९ किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश

महसूल व वन विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ जानेवारी २०२०.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण. २०१९/प्र.क्र.७/अ-३.----- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम ' असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १० क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाया आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त प्रकल्प ' असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

(१)

भाग चार--अ--८--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ अनुसूची एक जमिनींचा तपशील मौजे पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित

क्षेत्र (हे. आर.) (३) (२) (१) १ १४७ ०.९१ २ २१९ ०.११ ३ २२३ ०.७० ४ २२४ ०.०१ ५ २२७/१ ते २२७/८ ०.३३ ६ २२८ ०.०९ ७ १७५ १.८५ ८ १७४ १.०७ ९ १७३/१ ०.१५ १० १७३/२ ०.१५ ११ १७३/३ ०.१५ १२ १७३/४ ०.१५ १३ २४८ ०.३७ १४ २४७/१, २४७/२ ०.१३ १५ २४६ ०.१२ १६ २४५ ०.२१ १७ २४४ ०.६६ १८ २४३ ०.०३ १९ १.९६ १७१ २० २४९ ०.७४ २१ २५० ०.९४ २२ २५१ ०.०९ २३ २५२ ०.३० २४ २५३/१, २५३/२ ०.४१ २५ २५४ ०.०४ २६ रस्ता ०.१२ २७ ४४३ ०.४० २८ ४४४ ०.२० २९ ४४५ ०.१७ ३० ४४६ ०.१५ ३१ ४४७ ०.१५ ३२ ४४८ ०.११ ३३ ४४९/२ ०.९२ ३४ ४५२ ०.५८ ३५ ४५३/१ ०.१९ ३६ ४५३/२ ०.०५ ३७ ४५४ ०.७१ ३८ ४५५ ०.७९ ३९ ४६०/२ ०.५२ ४० ४८० ०.०७ रस्ता ०.०४ ४१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ ३ अनुसूची एक--चालू(१) (२) (३) ४२ ४४१ ०.७५ ४३ ४४० ०.०१ ४४ ४३६ ०.३५ ४५ ४३७ ०.०८ ४६ ४३३ ०.४२ ४७ ४३१ ०.६४ ४८ ३९२ ०.०५ ४९ ३९३ ०.७९ ५० रस्ता ०.०३ ५१ ४८४/१ ०.२७ ५२ ४८५ ०.१० ५३ ४८३/१ ०.७० ५४ ४८३/२ ०.३८ ५५ ४९२/१ ते ४९२/६ ०.१० ५६ ४९८ ०.५९ ५७ ४९९ ०.३६ ५८ ५०० ०.०३ ५९ ३६८ १.८७ ६० ३७२ ०.१० ६१ ३६९ ०.५० ६२ रस्ता ०.०९ ६३ ५६६ ०.७८ ६४ ४८७/२ ०.३९ ६५ ५६५/१ ०.३९ ६६ ५६५/२ ०.०५ ६७ ५६४ ०.१३ ६८ ४९५/१, ४९५/२, ४९५/३/१ ०.३३ ६९ ४९५/३/२, ४९५/४/१ ०.०७ ७० ४९५/४/२, ४९५/५ ०.०१ ७१ ५५८/३ ०.१८ ७२ ५५८/४ ०.२३ ७३ ५५७/१ ०.४८ ७४ ५५७/२ ०.२६ ७५ ५५६ ०.०२ ७६ रस्ता ०.१२ ७७ ३५२ ०.०६ ७८ ३५३ ०.१३ ७९ ५७९ ०.१० ८० ५७८ ०.१५ ८१ ५८० ०.८१ ८२ ५८३ ०.१४ ८३ ५८४ ०.०५ ८४ ५८५/२ ०.०८ ८५ ५७२ ०.३० ८६ ५८६ १.२२ ८७ ५४८ ०.२६

भाग चार--अ--८--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ अनुसूची एक---समाप्त(१) (२) (३) ८८ ५४७/१ ०.४० ८९ ५४७/३ ०.१५ ९० ५४७/४ ०.२७ ९१ ५४७/५ ०.१२ ९२ ५२३/१ ते ५२३/९ ०.८३ ९३ ५२६ ०.०६ ९४ ५२१/१ व ५२१/२ ०.३७ ९५ ५२१/३/१ ०.०६ ९६ ५२७ ०.०५ ९७ ६२४ ०.१९ ९८ ६२५ ०.०७ ९९ ६२६ ०.०७ १०० ६२७ ०.०७ १०१ ६२८ ०.०४ १०२ ६२९ ०.०४ १०३ ६३० ०.०५ १०४ ६३१ ०.०४ १०५ ६३२ ०.०५ १०६ ६३३/२ ०.२३ १०७ ६४० ०.२९ १०८ ६४३ ०.१५ १०९ ५४९ ०.३८ ११० रस्ता ०.०८ १११ ६०५ ०.४३ ११२ ६०४ १.१२ ११३ ६११ १.५५ ११४ ३५४/१ ०.३६ ११५ ३५४/२ ०.४४

एकूण ३९.७५

मौजे वडगाव तनपुरा, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (हे. आर.) (१)

(२)

(३)

१ ३१७/३ ११ २ ३१८/१ ५६ ३ ३१८/२ ४ ३१८/३ ५ ३१८/४ ६ ३१८/५ ७ ३१८/६ ८ ३२५/१ ०५

एकूण ७२महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ ५

अनुसूची दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा प्रकल्पाचे वर्णन : कुकडी डावा कालवा, येसवडी शाखा कालवा,

पिंपळवाडी वितरिका/उजवी चारी क्र.१, किमी ४ ते १० व त्यावरील चाया व उपचाया आणि वडगाव तनपुरा येथील चारी क्र. ७४ साठी भूसंपादन, ता. कर्जत, जि. अहमदनगर. जमीन संपादन करणाया : कार्यकारी अभियंता, कुकडी वितरण बांधकाम अभिकरणाचा तपशील

विभाग, कोळवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. कि. गावडे, शासनाचे सहसचिव.

भाग चार--अ--८--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 21st January 2020

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna. 2019/C.R.7/A-3.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as 'the said Act'), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

And Whereas, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as 'the said project') ;

And Whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

And Whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

Now, Therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

Schedule I

Description of Lands

Village Pimpalwadi, Taluka Karjat, District Ahmednagar

Sr. Survey or Approximate Area of Required No. Gut No. Land (Hectare) (1)

(2)

(3)

1 147 0.91 2 219 0.11 3 223 0.70 4 224 0.01 5 227/1 to 227/8 0.33 6 228 0.09 7 175 1.85 8 174 1.07 9 173/1 0.15 10 173/2 0.15 11 173/3 0.15 12 173/4 0.15 13 248 0.37 14 247/1, 247/2 0.13 15 246 0.12 16 245 0.21 17 244 0.66 18 243 0.03 19 171 1.96महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ ७ (1) (2) (3) 20 249 0.74 21 250 0.94 22 251 0.09 23 252 0.30 24 253/1, 253/2 0.41 25 254 0.04 26 Road 0.12 27 443 0.40 28 444 0.20 29 445 0.17 30 446 0.15 31 447 0.15 32 448 0.11 33 449/2 0.92 34 452 0.58 35 453/1 0.19 36 453/2 0.05 37 454 0.71 38 455 0.79 39 460/2 0.52 40 480 0.07 41 Road 0.04 42 441 0.75 43 440 0.01 44 436 0.35 45 437 0.08 46 433 0.42 47 431 0.64 48 392 0.05 49 393 0.79 50 Road 0.03 51 484/1 0.27 52 485 0.10 53 483/1 0.70 54 483/2 0.38 55 492/1 to 492/6 0.10 56 498 0.59 57 499 0.36 58 500 0.03 59 368 1.87 60 372 0.10 61 369 0.50 62 Road 0.09 63 566 0.78 64 487/2 0.39 65 565/1 0.39 66 565/2 0.05 67 564 0.13 68 495/1, 495/2, 495/3/1 0.33८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ (1) (2) (3) 69 495/3/2, 495/4/1 0.07 70 495/4/2, 495/5 0.01 71 558/3 0.18 72 558/4 0.23 73 557/1 0.48 74 557/2 0.26 75 556 0.02 76 Road 0.12 77 352 0.06 78 353 0.13 79 579 0.10 80 578 0.15 81 580 0.81 82 583 0.14 83 584 0.05 84 585/2 0.08 85 572 0.30 86 586 1.22 87 548 0.26 88 547/1 0.40 89 547/3 0.15 90 547/4 0.27 91 547/5 0.12 92 523/1 to 523/9 0.83 93 526 0.06 94 521/1 and 521/2 0.37 95 521/3/1 0.06 96 527 0.05 97 624 0.19 98 625 0.07 99 626 0.07 100 627 0.07 101 628 0.04 102 629 0.04 103 630 0.05 104 631 0.04 105 632 0.05 106 633/2 0.23 107 640 0.29 108 643 0.15 109 549 0.38 110 Road 0.08 111 605 0.43 112 604 1.12 113 611 1.55 114 354/1 0.36 115 354/2 0.44

Total 39.75

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०२०/माघ १, शके १९४१ ९

Village Vadgaon Tanpura, Taluka Karjat, District Ahmednagar

Sr.No. Survey or Gut No. Approximate Area of Required (1)

(2)

Land (Hectare) (3)

1 317/3 11 2 318/1 56 3 318/2 4 318/3 5 318/4 6 318/5 7 318/6 8 325/1 05

Total 72

Schedule II

Description of the Project

Name of the Project : Kukadi Left Canal.

Description of Project : Land Acquisition for Kukadi Left canal, Yeswadi Branch canal, Pimpalwadi Vitarika, Right Chari No. 1, Km 4 to 10 and Chari and Sub-Chari at Pimpalwadi and Chari No. 74 at Vadgaon Tanpura, Tal. Karjat, Dist. Ahmednagar.

Details of Acquiring Agency : Executive Engineer, Kukadi Distribution Construction

Division, Kolwadi, Tal. Karjat, Dist. Ahmednagar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 January 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-01-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.