¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ असाधारण |ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ३] सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२० : माघ ०२, शके १९४१ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग
१
BY COLLECTOR OSMANABAD
ORDER
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडून
No. 2019/MUN/Desk-4/WS-825.- In pursuance आदेश
of the power delegated to me subsection (1) of section
19 of Maharashtra Municipal Council, Nagar
Panchayat and Industrial Township Act. 1965 by the
Commissioner, State Election Commission,
Maharashtra vide Order No. MNC/1101/CR-23/D XI
Dated 17 August 2001, I Deepa Mudhol-Munde,
Collector Osmanabad here by publish the name of
person who has been declared elected as Councillor of
Municpal Council Paranda on the seat from the ward
shown against his name in By Election held in जा.क्र.२०१९/नपाप्र/कार्या-४/कावी-८२५.- मा. राज्य आयुक्त, राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश क्रमांक एमएनसी/११०१/सीआर -२३/डी-XI दि. १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगर, अधिनियम १९६५ चे कलम १९ पोटकलम (१) प्रमाणे, मी दिपा मुधोळ-मुंडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद या प्रकटनाव्दारे असे जाहिर करते की, उस्मानाबाद जिल्ह्यतील परंडा नगरपरिषदेतील रिक्त पदासाठी माहे डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रभागातील जागेवर नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहे.
December 2019.
| अ.क्र. | निवडुन आलेल्या सदस्याचे नाव | प्रभाग क्रमांक | जागा क्रमांक | शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) |
| १. | शेख रेश्मा इरफान | ७ | ब | सर्वसाधारण स्त्री |
| Sr. No. | Name of the Councillar | Ward No. | Seat No. | Remarks (If the Seat reserved for Whom ) |
| 1. | Shaikh Reshma Irfan | 7 | B | General Women |
ठिकाण : उस्मानाबाद
दिनांक : २०/०१/२०२०
Place : Osmanabad
(दिपा मुधोळ - मुंडे)
जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
Date : 20.01.2020 (Deepa Mudhol - Munde) Collector Osmanabad